सविंदणे -कवठे येमाई रस्त्यालगत धोकादायक विहीर

सार्वजनिक बांधकाम विभागाचे जामणीवपुर्वक दुर्लक्ष शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे – कवठे या रस्त्यावर पांदी परीसरात रस्त्याच्याच कडेला एक धोकादायक विहीर आहे. या विहिरीचे बांधकाम केलेले नाही. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याला कठडे बांधले नसल्याने मोठा अपघात होऊन जीवीतहानी होऊ शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे. कवठे येमाईवरून सविंदण्याला जवळपास दोनशे विदयार्थी शिक्षण […]

अधिक वाचा..

राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभागाची कवठे येमाई येथे बनावट ताडीवर धडक कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात कवठे येमाई येथे ताडी व अवैध मद्य विक्री व वाहतुक केल्याप्रकरणी राज्य उप्तादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत वाहनासह ४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नारायणगाव विभाग या कार्यालयास (दि. ३१) जुलै रोजी एक इसम मागील दोन-चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात बनावट […]

अधिक वाचा..

कवठे येमाई येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने तरसाचा मृत्यू

शिरुर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरुर) येथील मुंजाळवाडीमध्ये कवठे येमाई – शिरूर या अष्टविनायक रस्त्यावर रस्ता ओलांडत असताना रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने अंदाजे सात वर्षीय तरसाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.याबाबत तेथील रहीवाशी सागर चौगुले यांनी वन विभागाला तात्काळ कळवले असून घटनास्थळी वनविभागाचे वनपाल गणेश पवार, वनरक्षक ऋषिकेश लाड, वनकर्मचारी हनुमंत कारकुड यांनी […]

अधिक वाचा..

निमगाव दुडे- कवठे येमाई रस्त्यावर झाडाझुडपांची गर्दी…

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील निमगाव दुडे- कवठे येमाई या रस्त्यावर झाडझुडपे मोठया प्रमाणात वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही झाडझुडपे काढून घेतली नाही, तर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झुडपामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही तर अपघात होवू शकतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे निमगाव दुडे चे उपसरपंच संदीप […]

अधिक वाचा..