जि. प.माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांचा अखेर जामीन मंजूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : ईडीच्या जेलमध्ये असणारे बहुचर्चित व्यक्तीमत्व पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती मंगलदास बांदल यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहे. पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी बांदल याना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे मंगलदास बांदल […]
अधिक वाचा..