पुण्यात महिलेची छेड काढल्याचा संशयावरून बेदम मारहाणीत ३५ वर्षीय युवकाचा खून

पुणे: नात्यातील महिलेची छेड काढल्याने केलेल्या बेदम मारहाणीत एकाचा खून झाला आहे. ही घटना चंदननगरमधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत घडली. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय २१), समर्थ उर्फ करण पप्पू शर्मा (वय २१, दोघे रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांना अटक केली साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय ३५, […]

अधिक वाचा..

शिक्षिकेचा पाठलाग करुन तिला मारहाण करत विनयभंग करणार्‍या शाळेच्या संस्थाचालकावर गुन्हा दाखल

पुणे: शाळेतील नोकरी सोडली असतानाही पाठलाग करुन लज्जास्पद वर्तन करुन महिलेला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देणार्‍या शाळेच्या संस्थाचालकावर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.त्याचवेळी या शिक्षिकेसह इतरांनी रात्री उशिरा शाळेत येऊन मारहाण करुन शाळेच्या खिडकीची काच फोडल्याची या संस्थाचालकाने तक्रार दिली आहे. याबाबत एका २८ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला छेडछाड करणारा आरोपी केला २४ तासाच्या आत गजाआड

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथील एका अल्पवयीन मुलीला शाळेत जात असताना छेडछाड करणारा आरोपी शिरुर पोलिसांनी गजाआड केला आहे. त्याचे पुर्ण नाव व पत्ता माहीत नसतानाही पोलिसांनी जलदरीत्या तपास करून त्याला पारनेर तालुक्यातून गजाआड केले आहे. वैभव राजेंद्र शेळके (वय २१) असे त्याचे नाव असुन तो वाडेगव्हाण ता. पारनेर, जि. अहमदनगर येथील […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात शाळकरी युवतीचा विनयभंग करणारा अटक

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे शालेय शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन युवतीला कार मध्ये घेऊन जात तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सरफराज शकील इनामदार या युवकावर गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील अल्पवयीन युवती क्लासला जाण्यासाठी थांबलेली असताना गावातील सरफराज इनामदार हा युवक त्याच्या ताब्यातील एम एच […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील एका महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन युवतीबाबत बदनामीकारक मेसेज तिच्या नातेवाइकांना पाठवून तसेच युवतीला रस्त्यात अडवून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बालाजी रणजीत पाटील या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील अल्पवयीन युवती […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात महिलांची फसवणूक करत विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे महिलांची लघु उद्योग व्यवसायात फसवणूक करुन पैसे मागण्यासाठी आलेल्या महिलांना शिवीगाळ, दमदाटी करत महिलांचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश सासवडे व सचिन पाटेकर या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे गणेश सासवडे व सचिन पाटेकर यांनी सुवर्णज्योत एन्टरप्रायेजसच्या माध्यमातून […]

अधिक वाचा..