shirur-taluka-logo

मुखईच्या आश्रम शाळेने जोपासली रक्षाबंधनाची परंपरा

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे रक्षाबंधन निमित्ताने विद्यालयातील सर्व मुलींनी मुलांना राख्या बांधत आपल्या रक्षणाची जबाबदारी मुलांवर देत रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला आहे. मुखई (ता. शिरुर) येथे सन २००४ मध्ये कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरु झालेले असून […]

अधिक वाचा..

मुखईच्या विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांच्या विचारातून दृष्टी

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून या जयंतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लोकमान्य टिळकांच्या विचारांतून एक नवी दृष्टी निर्माण करण्यात आली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे लोकमान्य बाळ गंगाधर […]

अधिक वाचा..

आई वडिलांच्या वाढदिवसानिमित्त पलांडे कुटुंबियांचा अनोख उपक्रम

मुखईत पलांडे कुटुंबियांतील सदस्यांकडून आई वडिलांची सन्मान करत ग्रंथतुला शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील बबन पलांडे व रत्नाबाई पलांडे या दाम्पत्याने मोठ्या कष्टाने संसार उभा करत आपल्या मुलांना शिक्षण दिले. शिक्षणानंतर पलांडे दाम्पत्यांची मुले सध्या शिक्षक, आयकर आधिकारी, IPS व IAS अधिकारी अशा उच्च पदावर काम करत आहेत. ग्रामीण भागात अद्यापही एकत्र कुटुंब पद्धत असून […]

अधिक वाचा..

मुखईच्या आश्रम शाळेतून विठ्ठल नामाच्या गजरात निघाली दिंडी

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला असताना येथे विठ्ठल नामाच्या गजरात दिंडी निघाल्याने दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक […]

अधिक वाचा..

मुखईच्या शाळेत बेसबॉल व सॉफ्टबॉल खेळाचा सराव सुरु

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील श्री काळभैरव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष सुरु होताच मुलांच्या अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या बेसबॉल व सॉफ्टबॉल खेळाच्या सरावाला बेसबॉल खेळाची आंतरराष्ट्रीय खेळाडू रेश्मा पुणेकर यांच्या उपस्थितीत सुरवात करण्यात आली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील शाळेचे अनेक विद्यार्थी बेसबॉल […]

अधिक वाचा..