शिरुर तालुक्यात एका महिलेची निघृण हत्या
शिरुर (तेजस फडके): बाभूळसर बुद्रुक (ता. शिरुर)
अधिक वाचा..शिरुर (तेजस फडके): बाभूळसर बुद्रुक (ता. शिरुर)
अधिक वाचा..शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील अण्णापूर ग्रामपंचायत कार्यालय जवळ किरकोळ वादातून एका इसमाच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे माऊली उर्फ ज्ञानेश्वर रंभाजी कुरंदळे या इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अण्णापूर (ता. शिरुर) येथील गणेश शिंदे हे सायंकाळच्या सुमारास त्यांच्या मुलांना घेऊन ग्रामपंचायत कार्यालय जवळ पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेले होते. […]
अधिक वाचा..शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथून एक सात वर्षाची बालिका बेपत्ता झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी रात्रभर बालिकेचा शोध घेतला. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे आज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सदर बालिकेचा तिच्या वडिलांनीच खून केल्याची खळबळ जनक माहिती समोर आली आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथून अपेक्षा युवराज सोळुंके (वय ७) […]
अधिक वाचा..बेळगाव: मुलांनी वडिलांची हत्या केल्याच्या अनेक बातम्या आपण वाचत असतो. अशाच पद्धतीची एक बातमी बेळगाव येथील रबकवी बनहट्टी या तालुक्यातील उघडकीस आली आहे. राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या आश्रम योजनेतून घरकुल बांधण्यासाठी वडिलोपार्जित असलेली एक गुंठा जमीन देण्यास वडिलांनी नकार दिल्याने, स्वतःच्या पोटच्या पोरानेच वडिलांची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव मालप्पा हळूर असून (वय 65) तर […]
अधिक वाचा..पुणे: राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र आहे. मागच्या घटनांची आकडेवारी पाहिली तर पुण्यातही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुण्यात आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने एका तरुणाचा खून करण्यात आल्याचा खुलासा झाला आहे. ही घटना खराडी येथे घडली. काय आहे संपूर्ण प्रकरण खराडी येथे कचरा […]
अधिक वाचा..परभणी: परभणीमध्ये मनसे शहर प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास हत्येची ही थरारक घटना घडली. परभणीतील मनसे शहर प्रमुख सचिन पाटील यांचा खून करण्यात आला. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. संपूर्ण परभणी जिल्ह्यात हत्येच्या या घटनेनं खळबळ उडाली […]
अधिक वाचा..शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील डोंगरगण गावच्या हद्दीतील हॉटेल रानवारा येथे महेश उर्फ सुनिल नामदेव सरोदे (वय ४५) या हॉटेल कामगाराचा 8 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्री दरम्यान त्याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अनंता रघुनाथ कांबळे या कामगाराने खून करुन पळ काढला होता. पोलिसांनी तातडीने हालचाल करत या आरोपीस ४८ तासात अटक केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या […]
अधिक वाचा..सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील येवले माथा येथे शेतकरी कुंडलिक तुकाराम येवले (रा. आण्णापूर) यांच्या विहीरीमध्ये अज्ञात २५ ते ३० वर्षाच्या महिलेचा मृतदेह व २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. संबंदीत महीलेची ओळख पटलेली नाही. महिलेचा व मुलाचा खुन की आत्महत्या? या विषयी तर्कविर्तक लढवले जात आहेत. शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर खरे […]
अधिक वाचा..शिक्रापूरः जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे पतीने पत्नीशी वारंवार होणाऱ्या वादातून पत्नीला मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. यामध्ये रुपाली सचिन खंडाळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे सचिन दत्तात्रय खंडाळे याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील सचिन खंडाळे व रुपाली खंडाळे या दांपत्यामध्ये सचिन दारू […]
अधिक वाचा..शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाटवस्ती येथे जुन्या वादातून एका युवकाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घुण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. सिद्धेश संजय शेलार असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे विकी खराडे सह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विकी खराडे व […]
अधिक वाचा..