अजित पवारांची भर कार्यक्रमात नाना पाटेकरांनी घेतलेली दादांची फिरकी
मुंबई: नियतीचा खेळ खरोखरच अजब असतो. २८ जानेवारी २०२६ हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धगधगत्या पर्वाचा अंत करून गेला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्य अजूनही सुन्न आहे. शासकीय इतमामात पार पडलेले अंत्यसंस्कार, उसळलेला जनसागर आणि सर्वसामान्यांच्या डोळ्यांतलं दुःख—या साऱ्यांतून दादांची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. मात्र, राजकीय वलयाच्या पलीकडे अजित पवार यांचा […]
अधिक वाचा..