sharad pawar dilip walse patil

मानसपुत्र दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात धडाडणार शरद पवार यांची तोफ…

मंचर (पुणे): मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघामध्ये शरद पवार यांची आज (बुधवार) तोफ आज धडाडणार आहे. मंचर मधील या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार ही वळसे पाटलांवर निशाणा साधणार आहेत. यामुळे अनेकांचे लक्ष आजच्या सभेकडे लागले आहे. दिलीप वळसे पाटील यांना शरद पवार यांचे मानसपुत्र मानले जायचे. […]

अधिक वाचा..
amol kolhe

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

मुंबई : शरद पवार गटाचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांची शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली असली, तरी ते कधीही अजित पवार गटात येऊ शकतात, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मंत्री धर्मबाबा आत्राम यांनी दिले आहेत. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ पसरली आहे. मंत्री धर्मबाबा आत्राम म्हणाले की, ‘शरद पवार […]

अधिक वाचा..
ajit-pawar-amol-kolhe

शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…

पुणे : शिरूर लोकसभा निवडणूकीत होणार काटे की टक्कर होणार असून, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उतरण्याची शक्यात आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिले आहे. राजकीय बदलांमुळे शिवाजीराव आढळराव पाटील हे लवकरच अजित पवार गटात दाखल होतील आणि अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित […]

अधिक वाचा..
ajit-pawar-amol-kolhe

अजित पवार पहाटेच अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात; म्हणाले…

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना खुलं आव्हान दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहाटेच अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात जाऊन कामांची पाहणी केली. दुसरीकडे अमोल कोल्हे शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. अजित पवार यांच्याकडून सोमवारी (ता. २५) अमोल कोल्हे यांना खुलं चॅलेंज देण्यात आले होते. शिरूर लोकसभा जिंकून दाखवू असे अजित पवार […]

अधिक वाचा..
amol kolhe

अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध शिरुरमधून अजितदादांकडून तगडा उमेदवार तयार…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाविरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली असून, अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अजित पवार गटाकडून शिरुरमधून कोण लढणार? या प्रश्नाची चर्चा सुरु झाली आणि तगड्या उमेदवाराचे नाव समोर आले. शिरुर येथील उमेदवार पाडणार असल्याचे अजित पवार […]

अधिक वाचा..
ajit-pawar-amol-kolhe

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…

पुणेः शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचे रान केले, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. पण, आता आम्ही त्यांच्याविरोधात उमेदवार दिला तर आम्ही तो उमेदवार निवडून आणणारच आणि त्यांना पाडणारच, असे म्हणत अजित पवार यांनी दंड थोपटले आहेत. ‘एका खासदारानं जर आपल्या मतदारसंघात लक्ष […]

अधिक वाचा..
amol-kolhe-kawthe-yemai

राष्ट्रवादी! बापाशी कृतघ्न होवून गद्दारी करायची आमची सवय नाही…

शिरूर तालुक्यातील ४२ गावांमधील निष्ठावंत आक्रमक… शिरूर (अरुणकुमार मोटे): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) शिरूर तालुक्यातील ४२ गावांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी (ता. १९) कवठे येमाई येथे संपन्न झाला. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि मंचर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेतमालाचे बाजारभाव […]

अधिक वाचा..
sharad pawar dilip walse patil

दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट; चर्चांना उधाण…

पुणेः सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज (शुक्रवार) भेट घेतली आहे. दिवाळीनिमित्त ही भेट घेत असल्याची माहिती आहे. पण, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. रयत शिक्षण संस्थेबाबत बैठक होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांची भेट घेतली. या भेटी […]

अधिक वाचा..
sharad pawar dilip walse patil

दिलीप वळसे पाटील यांची शरद पवार यांच्यावर जोरदार टीका अन् स्पष्टीकरण…

पुणे: अजित पवार गटाचे नेते आणि शरद पवारांचे अनेक वर्षं सहकारी राहिलेले दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जनतेने एकदाही बहुमत देऊन शरद पवार यांना मुख्यमंत्री केले नाही असे वळसे पाटील रविवारी एका कार्यक्रमात म्हणाले. या विधानामुळे राजकीय क्षेत्रात बरीच खळबळ माजली आहे. दिलीप वळसे पाटील आता जरी अजित पवार […]

अधिक वाचा..

माजी मंत्री नवाबभाई मलिक यांना जामीन; राष्ट्रवादी काँग्रेसचा जल्लोष…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री नवाबभाई मलिक यांना आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून आणि पेढे वाटून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आणि पदाधिकारी व कार्यकर्ते […]

अधिक वाचा..