राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक कार्यकर्ते व पदाधिकारी शरद पवार साहेबांसोबत

मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेस (NCP) च्या संस्थापक पदाधिकाऱ्यांनी काल शनिवार (दि. 15) रोजी मुंबईत एका विशेष बैठकीत पक्षाच्या मूळ विचारधारेशी असलेल्या समर्पणाला दुजोरा देण्यासाठी आणि पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांना आपला अढळ पाठिंबा व्यक्त करण्यासाठी एकत्र आले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील माजी पदाधिकारी आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत लोकशाही तत्त्वे, सर्वसमावेशकता […]

अधिक वाचा..
shivajirao adhalrao patil

मोठा गौप्यस्फोट! आढळराव पाटील शरद पवार यांच्या संपर्कात…

पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, असा दावा शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अमोल कोल्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिरूरचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शरद […]

अधिक वाचा..
sharad pawar dilip walse patil

वळसे-पाटील साहेब तुम्हाला काय कमी केले होतं? का पत्करली गुलामी…

शिरूर (तेजस फडके) शिरूर-आंबेगाव मतदार संघातून सात वेळा निवडून आलेले दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे शिरूर तालुक्यात नाराजीचा सुरू आहे. सोशल मीडियावर अनेकांनी आपली नाराजी व्यक्त करत दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली आहे. शिवाय, रोहित पवार यांनी सुद्धा ट्विट करत तुम्हाला काय केलं होतं कमी? का पत्करली गुलामी? असा प्रश्न विचारून […]

अधिक वाचा..
sharad pawar dilip walse patil

दिलीप वळसे पाटील यांच्या मक्तेदारीला मतदार संघातूनच आव्हान…

शिरूरः शिरूर-आंबेगाव मतदार संघातून सात वेळा निवडून आलेले दिलीप वळसे पाटील यांच्या विरुद्ध त्यांचेच एक कार्यकर्ते देवदत्त निकम यांनी शरद पवार यांना आपला पाठिंबा दर्शवीत वळसे-पाटील यांच्या तालुक्यातील मक्तेदारीला आव्हान देत शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. देवदत्त निकम यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे तालुक्यातील अनेक नागरिकांचा अप्रत्यक्ष […]

अधिक वाचा..
sharad pawar dilip walse patil

दिलीप वळसे पाटील गेल्यामुळे शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू…

मुंबईः अजित पवार यांनी रविवारी (ता. २) सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण त्याहीपेक्षा जास्त मोठा धक्का प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा कसा काय दिला हाच प्रश्न सर्वांना सतावत आहे. […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारसाहेबांचा आहे हे तिथे ‘किटी पार्टी’ ला बसलेल्यांनी मान्य केले…

मुंबई: त्या पत्रकार परिषदेत विविध पदे वाटण्यात आली. मात्र त्याला कायदेशीर संविधानिक मान्यता होती का? असा सवाल करतानाच त्यांना कोणतीही पदे नियुक्त करण्याची मान्यताच नाही. कारण हा पक्ष आदरणीय शरद पवारसाहेबांचा आहे हे तिथे ‘किटी पार्टी’ ला बसलेल्यांनी मान्य केले असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला. […]

अधिक वाचा..
amol kolhe

अजित पवार यांना धक्का! डॉ. अमोल कोल्हे यांचे ट्विट आले चर्चेत…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 आमदार फडणवीस आणि शिंदे गटासोबत गेले असून, रविवारी (ता. २) राजभवनात 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते यांच्यात फूट पडली आहे. याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर डॉ. अमोल कोल्हे यांचे ‘मी साहेबांसोबतच’ हे ट्विट सध्या चर्चेत आले आहे. राजभवनात रविवारी (ता. […]

अधिक वाचा..
sharad pawar

शरद पवारांचा एल्गार; पहिली सभा दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात…

कराड (सातारा): अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सामाजिक तीर्थक्षेत्र असलेल्या प्रितीसंगमावर जाऊन पुन्हा एकदा लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. पहिली सभा अजित पवारांसोबत जाऊन धक्का दिलेल्या माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात होणार आहे. त्यानंतर बीडमधील परळीला मुंडे यांच्या मतदारसंघात दुसरी सभा होणार आहे. कोणताही संभ्रम नको, जाहीरपणे […]

अधिक वाचा..
ajit pawar oath

शिरूरकरांची प्रतिक्रिया! आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्यासोबत आज बसण्याची वेळ आली…

राजकीय घडामोडीबाबत शिरूरकरांची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका… शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अचानक नाटयमय घडामोडी घडल्यानंतर शिरूर शहरात त्याचे पडसाद उमटले आहे. दिवसभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होत्या. मात्र, पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रियांना नकार देत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेत आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अशोक पवार हेदेखील अजित पवार यांच्या सोबत आहेत का? अशी चर्चा रंगू […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीकडून ‘गद्दार दिवस’ साजरा; आंदोलन करत गद्दारांचा केला निषेध…

मुंबई: पन्नास खोके, एकदम ओके… पन्नास खोके खाऊन माजलेत बोके…खोके सरकार हाय हाय,गद्दारांना इथे जागा नाय… महाराष्ट्रातून गद्दार, होणार हद्दपार… अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने गद्दारांच्या विरोधात आंदोलन केले. आज ‘गद्दार दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी भवनच्या बाहेर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हातभार लावणार्‍या चाळीस गद्दारांच्या विरोधात हे […]

अधिक वाचा..