मानसिक व शारीरिक विकासासाठी खेळ आवश्यक; दादा देवकाते

शिक्रापूर (शेरखान शेख): विद्यार्थ्यांच्या मानसिक शारीरिक विकासासाठी खेळ आवश्यक असून त्यासाठी शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांच्या खेळांसाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिरुर तालुका क्रीडा अधिकारी दादा देवकाते यांनी केले आहे. पाबळ (ता. शिरुर) श्री भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने बोलताना शिरुर तालुका क्रीडा अधिकारी दादा देवकाते बोलत […]

अधिक वाचा..
crime

वृद्ध महिलेला मारहाण करुन व्हिडीओ बनवून सोशल मिडियावर व्हायरल…

औरंगाबाद: गंगापूर तालुक्यात एक वृद्ध महिला तिच्या नातवासोबत राहते. गावातीलच विवेक उर्फ चवल्या पिंपळे आणि त्याच्या साथीदारांनी पीडित वृद्ध महिलेच्या घरी जाऊन, तुझ्या नातूने आमची मुलगी पळून नेल्याचा आरोप करत तिला मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर फाट्यावर असलेल्या पारधी वस्तीवर मारहाण झालेली वृद्ध महिला आपल्या नातवासोबत राहते. दरम्यान ओझर गावातील विवेक उर्फ चवल्या पिंपळे आणि […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात ऊसतोड कामगार पुरवताना केली चक्क १५ लाखांची फसवणुक

शिरुर (अरुणकुमार मोटे): ऊसतोडीसाठी निलेश पवार यांना एक वर्षासाठी ऊस कामगार पुरवतो. त्यापोटी बॅक अंकांऊंटवर तब्बल १५ लाख घेऊन आरोपी सचिन रुपचंद पवार रा. चाळीसगाव, जिल्हा – जळगाव याने फक्त महीनाभर कामगार पुरवले व परत पैसे न देता तो कामगारांसह पैसे बुडवून पसार झाला आहे. त्याबाबात फिर्यादी निलेश आप्पासाहेब पवार, रा. चिंचणी, (ता. शिरुर) यांनी […]

अधिक वाचा..

‘रांजणगाव मॅरेथॉन’ साठी उरले फक्त पाचच दिवस अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या हस्ते उदघाट्न 

शिरुर (तेजस फडके) आर एम धारीवाल फाउंडेशनच्या वतीने 11 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता ‘रांजणगाव मॅरेथॉन’ 2022 या स्पर्धेचे आयोजन रांजणगाव गणपती येथे होत असून या स्पर्धेच्या पाचव्या पर्वाचे उद्घाटन सिनेअभिनेते श्रेयस तळपदे यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेत २ लाखांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच या स्पर्धेसाठी ‘महागणपती फाउंडेशन’ यांचेही सहकार्य राहणार आहे. […]

अधिक वाचा..

21 वर्षीय टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचं निधन

मुंबई: शरीर सकारात्मकता आणि आत्मविश्वासाचा संदेश देण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या इंडो-कॅनेडियन टिक टॉकरच निधन झाल आहे. मेघाच (वय 21) होते. तिच्या अचानक मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आई-वडिलांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. या बातमीमुळे तिचे चाहत्यांना आणि मित्र-परिवारालाही मोठाी धक्काच बसला. सोशल मीडियावर तिच्या अचानक जाण्यामुळे शोक व्यक्त केला जात आहे. मेघा ठाकुरच्या आई-वडिलांनी पोस्ट […]

अधिक वाचा..

एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणींसोबत विवाह युवकाला पडले महागात

मुंबई: जुळ्या बहिणींसोबत लग्न करणे सोलापुरातील तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या विवाहाची आता महिला आयोगाने दखल घेतली असून याबाबतची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी असे आदेश महिला आयोगाने दिले आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यांनी याबाबतचे ट्विट देखील केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुमच्याकडे अचानक पैसे येतील, जे तुमचे खर्च आणि बिले इत्यादींची काळजी घेतील. अभ्यासात रस नसल्यामुळे मुले तुमची थोडी निराशा करू शकतात. आज आपल्या प्रियकराशी चांगले वागा. रस्त्यावर अनियंत्रितपणे वाहन चालवू नका आणि अनावश्यक धोका पत्करणे टाळा. वृषभ: आज तुम्ही तुमच्या कामात खूप सक्रिय असाल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील एका महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन युवतीबाबत बदनामीकारक मेसेज तिच्या नातेवाइकांना पाठवून तसेच युवतीला रस्त्यात अडवून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बालाजी रणजीत पाटील या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील अल्पवयीन युवती […]

अधिक वाचा..

करंदीच्या पाटलांकडून स्वखर्चाने ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यन्वित

शिक्रापूर (शेरखान शेख): गावातील दुर्घटना पासून बचाव तसेच तातडीची मदत मिळवण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर प्रभावशाली ठरत असल्याने अनेक गावामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरु करण्यात आलेली असताना गावामध्ये घडलेल्या अनेक घटनांमध्ये तातडीची मदत मिळत असताना देखील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे बंद असलेली ग्रामसुरक्षा यंत्रणा करंदीच्या महिला पोलीस पाटलांनी स्वखर्चाने कार्यन्वित केली आहे. करंदी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात रंगू लागले साखर कारखान्यांचे राजकारण

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स हा साखर कारखाना बेकायदेशीरपणे सुरु असल्याने या कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी केली असता शिरुर तालुक्यातील अनेक शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या व्यंकटेशकृपा कारखान्याबाबत राजकारण कोणी करु नये तसेच कारखाना आम्ही बंद पडू देणार […]

अधिक वाचा..