तळेगाव ढमढेरे रस्त्याच्या कडेला धन दांडग्यांचे अतिक्रमण

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील न्हावरा रस्त्याचे कडेला गावातील धनदांडग्या व्यक्तींसह राजकीय लोकांनी अतिक्रम सुरु करत व्यावसायी गाळे बांधण्यास सुरवात केली असून गावातील काही नागरिकांनी याबाबत शासकीय कार्यालयात तक्रारी केल्या असताना देखील खुलेआम अतिक्रमण सुरुच असल्याने खळबळ उडाली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे न्हावरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर रस्त्याचे कडेला अतिक्रमण […]

अधिक वाचा..

नुतनीकरण केलेल्या शिक्रापूर न्हावरे रस्त्याच्या कडा तुटल्याने, चक्क रस्ताच खचतोय…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर न्हावरे रस्त्यावर सखल भागात पावसाचे पाणी नियमितपणे साचून राहत असल्याने व रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रस्त्याच्या कडा तुटून गेल्या असून ठिकठिकाणी रस्त्याच्या साईडपट्ट्या वाहून गेल्याने रस्त्याच्या कडेला खड्डे पडल्याने नवीन रस्त्याची दुरावस्था झाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे – न्हावरे या सुमारे ३० […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईत मैत्रिणीनेच मारला सात लाखांच्या दागिन्यावर डल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे घरी आलेल्या मैत्रिणीने घरातील 15 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा 7 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रतीक्षा अविनाश चौरे या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील प्रीती तळोले या महिलेचे सहा महिन्यापूर्वी […]

अधिक वाचा..

माहेरच्या वतीने ऊसतोड कामगारांना उबदार कपडे वाटप करत दिवाळी साजरी…

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या वतीने समाजातील दुर्लक्षित अशा ऊसतोड कामगारांसोबत दिवाळी सण साजरा करण्यात आला असून परिसरातील शंभरहून अधिक ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांच्या समवेत पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकताच दिवाळी सण करुन या कामगारांना स्नेहभोजन तसेच उबदार कपडे देऊन लहान मुलांना खेळणी वाटप करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत दिवाळीचा एक दिवा सैनिकांसाठी

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे दिवाळी च्या निमित्ताने सैनिकांच्या सन्मानार्थ एक दिवा सैनिकांसाठी उपक्रमांतर्गत सैनिक सन्मान दिवाळी पहाट मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे समस्त हिंदू आघाडी, शिवराज्य प्रतिष्ठाण, साईक्रांती प्रतिष्ठाण व परिवर्तन सैनिक संघटना यांच्या वतीने समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत वकिलाच्या सतर्कतेने वाचले दोन घोरपडींचे प्राण…

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे एका बोअरवेल मध्ये पडलेल्या 2 घोरपडींना एका वकिलाच्या सतर्कतेने जीवदान देऊन निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात प्राणीमित्रांना यश आले असून एका वकिलाच्या सतर्कतेने दोन घोरपडींचे प्राण वाचले आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील अ‍ॅड. गणेश शिर्के यांच्या शेतातील बोअरवेल मधील मोटार बंद पडल्याने त्यांनी मोटार बाहेर काढून ठेवली […]

अधिक वाचा..

शेकडो दिव्यांनी उजळून निघाला गुनाटचा दत्त मंदिर परिसर…

शिरुर (सतीश डोंगरे): दिवाळी सणाचे औचित्य साधून लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने गुनाट येथील दत्त मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा झाला. भाविकांनी लावलेल्या शेकडो दिव्यांनी दत्त मंदिर परिसर उजळून निघाला होता. श्री दत्त देवस्थान ट्रस्ट आणि गुनाट ग्रामस्थांच्यवतीने यंदा प्रथमच या अनोख्या दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दिपोत्सवाचा हा पहिलाच सोहळा असल्याने भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती. यावेळी […]

अधिक वाचा..

‘जुन ते सोन म्हणतं’ रांजणगाव येथील फंड कुटुंबाने बनवली दिड लाख रुपयांची बैलगाडी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात गेल्या 20 ते 22 वर्षांपुर्वी औद्योगिक वसाहत आली. त्यामुळे सरकारने औद्योगिक वसाहतीसाठी आसपासच्या गावातील शेतजमिनी संपादित केल्या. त्यामुळे शेतीत राबणारे शेतकरी रांजणगाव MIDC त कामाला जाऊ लागले. परंतु आजही “जुनं ते सोनं” या म्हणीप्रमाणे आपली संस्कृती जपत अष्टविनायक गणपती पैकी महत्वाचे स्थान असलेल्या रांजणगाव गणपती येथील […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील म्हसे बुद्रुक येथे नदीत पडून मुलगा बेपत्ता..

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील म्हसे बुद्रुक येथील कुकडी नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या गायकवाड परिवारातील मुलगा अक्षय (वय -१२) हा आज मंगळवार (दि. 25) रोजी सकाळी दहा ते सव्वा दहा च्या दरम्यान नदीच्या पाण्यात पडला असून त्याला शोधण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. पुणे व नगर जिल्ह्याची सरहद्द असलेल्या कुकडी नदीच्या एका बाजूला पारनेर तालुक्यातील […]

अधिक वाचा..
body

तळेगाव ढमढेरेत वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील गीताई हॉटेल समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील गीताई हॉटेल समोरुन संतोष बढेकर हे त्यांच्या ताब्यातील एम एच १२ ई सि ६४८८ या दुचाकीहून जात असताना तळेगाव ढमढेरे […]

अधिक वाचा..