जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल. आज आपल्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. घर, जमीन इत्यादींशी संबंधित व्यवहार शक्यतो आज करू नयेत. मानसिक उद्वेग दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे. वृषभ: आज आपण अती संवेदनशीलतेमुळे व भावूक विचारांमुळे खूप हळवे व्हाल. आपली व इतरांविषयीची काळजी दूर झाल्यामुळे […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! राज्यात या 19 खतांच्या विक्रीवर बंदी

औरंगाबाद: खरीप आणि रब्बी हंगामासाठी तुम्ही खते खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. खरीप आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार विविध प्रकारच्या खतांचे तब्बल 92 नमुने तपासणी घेण्यात आले होते. यातून 19 खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने ही खत विक्री करण्यावर […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त नोकरीच्या नावाखाली पैसे लुबाडणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल; एकास अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मधील कंपनीमध्ये सिक्युरीटीची नोकरी लावतो असे सांगत एक युवक आणि त्याच्या जवळच्या नातेवाईक मुलीकडुन पैसे घेऊन नोकरी न लावता दहा हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी साहिल सुभाष मुढाई याने फिर्याद दाखल केल्याने सागर सुरेश शेलार रा. विसापुर, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर आणि प्रविण बाप्पु गजाळे रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. अहमदनगर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात परप्रांतीयाने फुलवली काळ्या ऊसाची शेद्रीय शेती

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथे एका परप्रांतियाने चक्क तामिळनाडू येथील उत्पादित ब्लॅक शुगर किंग या काळ्या ऊसाची शेंद्रीय पद्धतीने शेती करुन अनोखा प्रयोग शिरुर तालुक्यात करत प्रयोग यशस्वी केला आहे. कासारी (ता. शिरुर) येथील निमगाव म्हाळुंगी रोड लगत रामसिंग चितोडिया हे काही वर्षांपूर्वी राजस्थान येथून वास्तव्यास आले. त्यानंतर त्यांनी गावामध्ये एका ठिकाणी भाडेतत्वावर […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपल्यासाठी आपला दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस करिअरसाठी चांगला राहील. ऑफिसमध्ये प्रमोशन मिळू शकते. याशिवाय आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. बॉसला खुश ठेवा. व्यावसायिक भागीदाराशी चांगले संबंध ठेवा. यावेळी तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करा. वृषभ: रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणतेही काम प्रलंबित ठेवू नका. अधिकाऱ्यांशी वाद घालू नका. व्यवसायात आवश्यकतेनुसार मालाचा साठा करा आणि कर्ज देऊ नका. […]

अधिक वाचा..

सविंदणे परिसरात मुसळधार पावसाने पुल वाहून गेल्याने दळणवळण झाले ठप्प…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): सध्या शिरुर तालुक्यात (दि. १७) रोजी रात्रीच्या सुमारास मोठा मुसळधार पाऊस पडला असून ओढया नाल्यांना मोठे महापूर आले आहेत. सविंदणे येथे लोणी- धामणीवरुन वाहणाऱ्या ओढयावर सविंदणे गावच्या उत्तर बाजूला भोरवस्ती, पडवळमळा, मडके आळी, किठेमळा, प्रगती नगर अशा लोकवस्त्या शेताच्या ठिकाणी सोईनुसार मोठया प्रमाणात विखुरल्या आहेत. अनेक वर्षापासून येथे पुलाची मागणी होती. परंतू […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईत वृद्ध जोडप्याचे घर गेले वाहून

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी सोमवारी सायंकाळी ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत काही काही शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेल्या, तर काही शेळ्यांचा मृत्यू होऊन एका कुटुंबाचे घर देखील पूर्णपणे वाहून गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) सह शिरुर तालुक्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाउस झाला दरम्यान कान्हूर […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील घरातून टीव्ही सह साहित्य चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीच्या फार्म हाउसच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील साहित्य चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील चोवीसवा मैल येथे ओमप्रकाश जाधव यांनी फार्म हाउस बांधलेले असून ते पुणे येथे नोकरीला आहेत. मात्र […]

अधिक वाचा..

मुखईच्या आश्रमशाळेत आकाश कंदील कार्यशाळा

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मधील तब्बल 400 विद्यार्थ्यांची आकाश कंदील तयार करण्याची अनोखी कार्यशाळा पार पडली असून यावेळी महाविद्यालयातील तब्बल 400 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आकाश कंदील बनवले आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय […]

अधिक वाचा..

नाथाभाऊ शेवाळे यांनी घेतली जांबुत येथील नरवडे कुटुंबाची भेट

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): जांबुत (ता. शिरुर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पूजा नरवडे हिच्या कुटुंबियांची जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी भेट घेतली. नरवडे कुटूंबियांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासंदर्भात संबंधित वन अधिकारी सातपुते तसेच म्हसेकर यांच्या सोबत चर्चा केली असता वनविभागाकडून 10 लाख रुपयांची मदत मिळाली असुन परत 10 लाख देणार असल्याचे सांगत लवकरात […]

अधिक वाचा..