पुण्यात दारु पिण्यास मनाई केल्याने गोळी झाडून जिवे मारण्याची धमकी…

पुणे: दारु पिण्यास मनाई केल्याने एकास जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रकार कोथरुड भागात घडला आहे. याबाबत ऋषीकेश भास्कर यशाेदे (वय ४३) रा. ग्लोरिया ग्रास, पौड रस्ता यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोथरुडमधील भुसारी काॅलनी परिसरात शिवदत्त प्लाझा इमारतीजवळ तिघेजण दारु पित होते. त्यावेळी यशोदे यांनी […]

अधिक वाचा..
Crime

शिरुर शहरात भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेच्या डोक्यात बाटली फोडली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर (ता. शिरुर) येथील काचे आळी येथे सुरु असलेली भांडणे सोडवायला गेलेल्या महिलेच्या डोक्यात बाटली फोडून महिलेला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे सोनाली महेश मल्लाव, महेश शिवाजी मल्लाव या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील काचे आळी येथील सुरेखा परदेशी हि महिला घरात असताना घराबाहेर गोंधळ […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये घरात प्रवेश करत दागिन्यांसह मोबाईल व दुचाकी पळवले

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर (ता. शिरुर) येथील पाचकंदील चौक परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनी प्रवेश करत घरातील साडेतीन तोळे सोन्याचे वजनाचे दागिन्यांसह दोन मोबाईल व एक दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची घटना घडल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर (ता. शिरुर) येथील पाचकंदील चौक परिसरात राहणारे […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये महिलेने घातला नोकरीच्या आमिषाने दहा लाखांना गंडा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर (ता. शिरुर) येथील सुरज नगर मध्ये राहणाऱ्या युवकाला चक्क एका महिलेने नोकरीच्या आमिषाने 10 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अरुधंती जयदीप तांबवेकर या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर येथील सुरजनगर मध्ये राहणारा नवनाथ सालके हा युवक शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात असताना काही दिवसांपूर्वी नवनाथ […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ नागरिकांनी युवकांना मार्गदर्शन करावे: हेमंत शेडगे

शिक्रापूर (शेरखान शेख): ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने युवा वर्ग घडत असतो. मात्र सध्या युवकांना मिळणारे ज्येष्ठांचे मार्गदर्शन दुर्मिळ होत चाललेले असून ज्येष्ठ नागरिकांनी युवकांना मार्गदर्शन करावे, असे मत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी व्यक्त केले. कोंढापुरी (ता. शिरुर) येथे उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक वाचनालयच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे बोलत होते. याप्रसंगी […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यात प्रथमच शिक्षकांचे वेतन ऑनलाईन, कसे बघा…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्षकांना देण्यात येणारे वेतन यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने होत असल्याने वेतन जमा होण्यास वेळ लागत होता. मात्र सध्या जिल्हा परिषदेने ZPFMS प्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन देण्यात सुरवात केली असल्याने शिक्षकांना एकाच वेळी वेतन ,मिळत असताना पुणे जिल्हा परिषदेकडून एकाच वेळी सर्व शिक्षकांना वेतन मिळाले तर प्रथमच असा उपक्रम राबविण्याचा बहुमान देखील पुणे जिल्हा परिषदेने […]

अधिक वाचा..

भीमा नदीवरील पाणीपट्टी वसुलीत होतोय मोठा भ्रष्टाचार…

शिरुर (अरुणकुमार मोटे): दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत असणाऱ्या खडकवासला पाटबंधारे विभागाअंतर्गत भीमा नदीवरील तसेच कुकडी प्रकल्पातील डिंभे पाटबंधारे विभागाअंतर्गत उजव्या कॅनाल व घोडनदीवरील शेतकऱ्यांकडून दरवर्षी पाणी वापरापोटी या विभागाकडून पाणीपट्टी वसूल केली जाते. सदरची पाणीपट्टी वसूल केली जात असताना शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यानंतर पाटबंधारे कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना पैसे भरल्याची पावती दिली जात नाही. […]

अधिक वाचा..

शिवसेनेच्या नादाला लागल्यास विरोधकांना नेस्तनाबूत करु….

मुंबई: शिवसेनेच्या नादाला लागल्यास विरोधकांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला संबोधित करताना दिला. शिवसेना मेळाव्याला येणाऱ्या काही शिवसैनिक महिलांना नाशिक येथे अश्लिल हावभाव करुन त्यांचा विनयभंग करणाऱ्या विरोधकांना महिला शिवसैनिकांनी अद्दल घडवली. त्या महिला शिवसैनिकांचे अभिनंदन करताना विरोधकांना दानवे यांनी हा इशारा दिला. […]

अधिक वाचा..

युवकांनी व्यवसायात उतरणे गरजेचे: नाथाभाऊ शेवाळे

शिक्रापूर (शेरखान शेख): युवकांनी व्यवसायात उतरून व्यवसायात चिकाटी व सातत्य ठेवल्यास नक्कीच लाभ होतो त्यामुळे युवकांनी व्यवसायात उभारी घेऊन व्यवसायातून मिळालेल्या पैशाचा सदुपयोग करावा, असे प्रतिपादन जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी केले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शरद टेमगिरे यांच्या क्लासिक टेलर्स या दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे बोलत होते. यावेळी शिक्रापूरचे […]

अधिक वाचा..

महावितरण कर्मचाऱ्याची कार्यक्रमातून ‘लेक वाचवा’ यासाठी जनजागृती…

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): महावितरणच्या बारामती-केडगाव विभागाच्या रांजणगाव गणपती शाखेचे कर्मचारी रामेश्वर ढाकणे हे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमातुन लेक वाचवा तसेच वीजबिल भरा हा अनोखा संदेश देऊन जनजागृती करत आहेत. नुकताच रांजणगाव गणपती येथील देवाची वाडी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हा अनोखा संदेश दिला विशेष म्हणजे कुठलही मानधन न घेता दिवसभराचे कार्यालयीन काम […]

अधिक वाचा..