जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख सह ११ जणांवर गुन्हा दाखल
पाचोरा: निपाणे येथे दलित समाजातील वृध्द महिलेच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यास मज्जाव करणार्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जळगाव जिल्हाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर गिरधर पाटील यांच्यासह ११ जणांवर अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती कायद्याअंतर्गत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेने संपुर्ण तालुक्यासह जिल्हा हादरला असुन अजुनही मागासलेल्या विचार सरणीवर जगणार्या लोकप्रतिनीधींच्या […]
अधिक वाचा..