पत्नीचा मृतदेह बाहेर काढत होते तेच पतीनेही संपवलं आपल जीवन…

नाशिक: नाशिक जिल्ह्यात पतीपतीने आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या 2 मुलांवरील आईवडिलांचं छत्र हरपलं आहे. आता या कोवळ्या वयातील मुलाचं भविष्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या हृदयद्रावक घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात ही काळीज पिळवटून टाकणारी घडना उघडकीस आली आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आखतवाडे इथं एका पत्नीने आत्महत्या केली. […]

अधिक वाचा..

आमच्या वेळेस कुठे होते असे क्युट शिक्षक असे म्हणत…

मुंबई: सोशल मीडिया हा वेगवेगळ्या आणि भन्नाट व्हिडीओंचा खजिना आहे. इथे आपल्याला धक्कादायक, आश्चर्यकारक, हसवणारे, प्राण्यांचे आणि लहान मुलांचे अनेक व्हिडीओ पहायला मिळतात. लहान मुलांचे तर इतके क्यूट व्हिडीओ असतात की, ते सतत बघतच रहावं असं वाटतं. येथे आपल्याला मनोरंजक किंवा क्यूट व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून […]

अधिक वाचा..

मुलं पळणारी टोळी असल्याच्या संशयावरुन साधुंना बेदम मारहाण तर…

सांगली: सांगलीत चोर समजून साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली असून सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा गावात हा सर्व प्रकार घडला. मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून 4 साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून पालघर प्रकरणाची पुनरावृत्ती थोडक्यात टळली. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा गावात मुलं पळवणारी टोळी […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी ॲपचा वापर करणे गरजेचे; सुशीला गायकवाड

शिक्रापूरच्या शालेय विद्यार्थ्यांनी घेतली ई पिक पाहणी ॲपची माहिती शिक्रापूर (शेरखान शेख): शेतकऱ्यांना शेतातील पिकांना येणारे अनुदान तसेच नैसर्गिक आपत्तीनंतर मिळणारी शासकीय मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी ॲपचा वापर करणे गरजेचे असल्याचे तलाठी सुशीला गायकवाड यांनी सांगितले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील काळभैरवनाथ माध्यमिक विद्यालय कोयाळी पुनर्वसन येथे शालेय मुलांना नुकतीच तलाठी सुशीला गायकवाड यांच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्याला जास्तीत जास्त लम्पी स्कीन प्रतिबंधक लस उपलब्ध करुन द्या:- योगेश ओव्हाळ

शिरुर (तेजस फडके) लम्पी स्कीन या संसर्गजन्य रोगाने ग्रामीण भागातही शिरकाव केला असुन शिरुर तालुक्यातील 13 गावात काही गायी व म्हशीनां या रोगाचा संसर्ग झाला असुन ज्या गावात संसर्ग झाला आहे त्या गावच्या आसपास 5 किलोमीटर त्रिज्येच्या परीसरात असणाऱ्या सर्वच जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे. शिरुर तालुक्यासाठी 28 हजार लसी प्राप्त झाल्या असुन 30 ते […]

अधिक वाचा..

एकवीस दिवसात सेझ बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के काढणार…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर आणि खेड तालुक्यातील 4 गावातील सेझच्या दुसऱ्या टप्प्यातील 4 शेतकऱ्यांच्या सुमारे 4 हजार एकर जमिनीवरील भूसंपादनाचे शिक्के येत्या 21 दिवसात काढण्यात येणार असल्याचा निर्णय उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत जाहीर केला आहे. पाबळ (ता. शिरुर) सह खेड तालुक्यातील पूर, वरुडे वाफगाव या गावातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची शिरुर लोकसभा […]

अधिक वाचा..

गॅसने भरलेला टँकर विजेच्या खांबावर आदळला अन…

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, शिरुर तालुक्यातील करंदीतील घटना शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका कंपनी समोरुन का,कंपन्यांना वीज–पुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या विजेच्या तारांवर चक्क गॅसने पूर्णपणे भरलेला टँकर आदळल्या ची घटना घडली असून कंपन्यांचे सुरक्षा रक्षक व पोलिसांच्या सतर्कतेने दुर्घटना टळली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील रेनाटा कंपनी समोरील रस्त्याने (दि. 13) रोजी […]

अधिक वाचा..
Crime

पाबळ मध्ये महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे एका महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील दिपक चव्हाण यांची पुतणी नीलम जाधव काही कारणास्तव माहेरी आलेली होती. (दि. १२) सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास नीलम घरात असताना तिला आवाज देऊनही ती […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापुरातील गंभीर गुन्ह्यातील आरोपी राजकीय नेत्यांच्या आश्रयाला

पाच महिने उलटून देखील आरोपी पोलिसांना सापडेना शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक गंभीर गुन्हे वारंवार घडत असताना काही गुन्ह्यातील आरोपी अनेक दिवस पोलिसांना सापडत नसल्याचे दिसत असून सध्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी राजकीय नेत्याच्या आश्रयाला असल्याचा व्हिडिओ काही नागरिकांना प्राप्त झाला असल्यामुळे शिक्रापुरातील आरोपी राजकीय नेत्याच्या आश्रयाला असल्याचे दिसत आहे. शिक्रापूर […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या या राशीच्या लोकांना होणार आज धनलाभ….

मेष: आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करु शकता. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करुन घ्या. वृषभ: सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरु शकेल. मिथुन: आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि […]

अधिक वाचा..