बँक घोटाळ्या प्रकरणी चोर सोडून सन्याशाला शिक्षा…
जालना: मंठा येथील अर्बन बँकेच्या घोटाळा प्रकरणी नुकतेच 14 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असून यातील वादींनी जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या आदेशाविरोधात विभागीय सहनिबंधकांकडे स्थगिती अर्जासह अपिल दाखल केले आहे. याप्रकरणी विभागीय सहनिबंधक यांच्याकडून संबंधित वादी प्रतिवादीसह जिल्हा उपनिबंधक यांना नोटीस बजावून 30 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वादी अरुण […]
अधिक वाचा..