अंगात दैवी शक्ती असल्याचे सांगत तरुणीवर सलग 3 वर्ष बलात्कार…

मुंबई: एका 58 वर्षीय व्यक्तीने आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून सलग 3 वर्षे तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना वर्सोवा परिसरातून समोर आली आहे. आरोपीने पीडितेवर 2019 पासून अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला प्रसादामध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्यानंतर या व्यक्तीने नंतर तिला धमकावून, भीती दाखवून हा प्रकार सुरु ठेवला. अखेर सततच्या अत्याचारांना कंटाळून […]

अधिक वाचा..

अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपतीला फुलांची आकर्षक सजावट

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे ) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती हे अष्टविनायका मधील आठवे स्थान असुन या महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणुन आहे. आज मंगळवार (दि 13) रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त पहाटे 5 वाजता अभिषेक करुन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.. तसेच दुपारी 12 वाजता देवस्थान ट्रस्टच्या वतीने महापूजा व महानैवेद्य करण्यात […]

अधिक वाचा..

लग्नाला विरोध केला म्हणून उचलल टोकाच पाऊल, प्रेयसीचा मृत्यू तर प्रियकर…

नागपूर: प्रेमविवाहाला आजही अनेक ठिकाणी विरोध पाहायला मिळतो. यामुळे अनेकदा प्रेमीयुगुल टोकाचं पाऊल उचलतात. अशीच एक धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यात घडली. लग्नाला घरच्यांचा विरोध होता म्हणून प्रेमीयुगुलाने आत्महत्या करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. यात प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. तर प्रियकर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण अरुण सुखदास कोडवते […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर…

मुंबई: राज्यातील २५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समित्यांवरील प्रशासकांच्या नियुक्तीचा कालावधी आणखी काही महिने वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सोमवार (दि. 12) रोजी घेतला. त्यामुळे या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका आणखी काही काळ लांबणीवर पडणार आहेत. राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा कालावधी मार्च २०२२ मध्ये संपलेला आहे. परंतु आधीच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांची सतर्कता…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): टाकळीहाजी (ता. शिरुर) येथे शिरुर – नारायणगाव रोडवर आशिर्वाद क्लिनिक समोर सोमवार (दि. १२) रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अचानक झाड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. त्याचवेळी संतोष पानगे यांनी गस्तीवरील पोलिसांना तात्काळ बोलावून अर्धा तासात JCB च्या सहाय्याने ते झाड बाजूला हटवून रस्ता खुला केला व पुढील अनर्थ टळला. रात्रीच्या वेळी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बिबट्याचा वाढता वावर, हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ…

शिरुर: पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमध्ये यापूर्वी बिबट्याचा वावर प्रामुख्याने दिसून येत होता. मात्र, गेल्या काही वर्षांत शिरुर तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. जनावरे आणि माणसांवरील हल्लेही वाढत असल्याचे दिसून येत असून, याच आठवड्यात हल्ल्याच्या तीन-चार घटना घडल्या आहेत. पूर्वी दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरुर तालुक्यातील चित्र सिंचनामुळे बदलले असून उसाची […]

अधिक वाचा..

पुण्यातील धक्कादायला घटना, वेबसिरीज पाहून रचला हत्येचा कट…

पुणे: राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र आहे. मागच्या घटनांची आकडेवारी पाहिली तर पुण्यातही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुण्यात आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने एका तरुणाचा खून करण्यात आल्याचा खुलासा झाला आहे. ही घटना खराडी येथे घडली. काय आहे संपूर्ण प्रकरण खराडी येथे कचरा […]

अधिक वाचा..

कपलसोबत अज्ञाताच अजब कृत्य, तरुणाच बोट ठेचून तरुणीच्या भांगात भरन रक्त अन…

पाटणा: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. मात्र, आता बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातून लग्नाचं एक अजब प्रकरण समोर आलं आहे. हवेली खडगपूर येथील तलावाला भेट देण्यासाठी आलेल्या प्रेमी युगुलांचं जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं. तिथे उपस्थित लोकांनी आधी तरुणाचं बोट कापलं आणि त्याला तरुणीच्या भांगामध्ये हे रक्त लावण्यास भाग पाडलं गेलं. याबाबत नातेवाईकांना माहिती […]

अधिक वाचा..

दिल्लीकरांच्या नादाला लागून गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये…

मुंबई: १९९३ साली दंगल झाली तेव्हा मुंबई शिवसेनेने वाचवली, बाबरी मशीद पडली त्याची जबाबदारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उचलली होती. त्यामुळे शिवसेनाप्रमुख यांच्या शिवसेनेविषयी बोलण्याच व ती फोडण्याच पाप ज्यांनी दिल्लीकरांच्या नादाला लागून केल. त्या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, असा हल्लाबोल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांनी पैठण येथील सभेत […]

अधिक वाचा..

शासनाचे शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचनासाठी 666 कोटी अनुदान

पुणे: केंद्राच्या 7 एप्रिल 2022 च्या पत्रान्वये ‘राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार’ची ‘राष्ट्रीय कृषी विकास योजना-कॅफेटेरिया’ या नावाने पुनर्रचना करण्यात आली असुन त्यामध्ये वार्षिक कृती आराखडा आधारित व सविस्तर प्रकल्प अहवाल आधारित या दोन शाखांचा समावेश आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना – कॅफेटेरिया अंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात प्रतिथेंब अधिक पीक योजना तथा सूक्ष्म सिंचनासाठी […]

अधिक वाचा..