या भारतीय महिला क्रिकेटरला अर्जुनने गुडघ्यावर बसून केल प्रपोज…

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये टी 20 मालिका खेळत आहे. सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असणारी महिला संघाची स्टार खेळाडू वेदा कृष्णमूर्ती सध्या निसर्गाच्या सानिध्यात आहे. वेदा एका वेगळ्या कारणाने सध्या चर्चेत आली आहे. वेदा कृष्णमूर्तीने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. वेदाने साखरपुडा केल्याची माहिती सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन याची माहिती दिली. वेदा […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात कुत्र्याच्या तावडीतून कोल्ह्याची सुटका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात असलेल्या शिक्षक कॉलनी येथे एक कोल्हा रस्ता कुत्र्याच्या तावडीत अडकलेला असताना सदर कोल्ह्याला कुत्र्याच्या तावडीतून मुक्त करत जीवदान देण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्षक कॉलनी येथे रस्ता चुकलेल्या एका कोल्ह्यावर काही कुत्रे हल्ला करत असल्याचे अभय आढाव या युवकास दिसले. त्यांनी […]

अधिक वाचा..

केंदूर मधील पाचवड शाळेच्या मुलांनीच केली शाळेला मदत

शिक्रापूर (शेरखान शेख): ग्रामीण भागामध्ये लोकसहभाग व शालेय मुलांच्या मदतीने शाळेचे विकास होऊन शाळा आदर्श होत असताना शिरूर तालुक्यातील 2 शालेय विद्यार्थ्यांनीच शाळेचे विकासासाठी पुढाकार घेत शाळेला काही रक्कम देणगी देऊ केली आहे. केंदूर (ता. शिरूर) येथील शाळेतील मुलांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेलाच मदत करण्याचा निर्णय घेत युगांक शरद साकोरे व समृद्धी अमोल लिमगुडे या दोघा […]

अधिक वाचा..

संतोष आवटे यांना व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार…

शिक्रापूर (शेरखान शेख): दरेकरवाडी (ता. शिरुर) येथील व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती साठी कार्य करणाऱ्या संतोष आवटे यांनी केलेल्या कार्याची दखल घेत यांना नुकताच राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. दरेकरवाडी (ता. शिरुर) येथील संतोष आवटे यांनी समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या व्यसनमुक्त व मधुमेहमुक्त भारत या अभियानातून शेकडो नागरिकांना […]

अधिक वाचा..

भाजप नेत्याच्या फार्म हाऊस मधील बलात्काऱ्याची येरवड्यात रवानगी

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील बारा वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरण शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या पुणे जिल्ह्यातील भाजपाच्या बड्या नेत्याच्या फार्म हाऊस वर एका बारा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडलेली असताना शिक्रापूर पोलिसांनी त्यातील आरोपीला अटक केले असता न्यायालयाने प्रथम 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली होती, तर आह पुन्हा न्यायालयात हजर केले […]

अधिक वाचा..
Horoscope

आपल्या राशीनुसार आपला दिवस कसा असेल जाणून घ्या….

मेष: आज तुमची तब्येत जरा नाजूक असेल. सर्दी पडश्याचा त्रास जाणवेल. आज तुम्ही एखाद्या गोष्टीचा फारच विचार कराल. एखादी क्षुल्लक गोष्ट मनाला लावून घ्याल. गोडबोल्या मंडळींपासून लांब रहा.: वृषभ: आज अनावश्यक खर्चाचे प्रमाण फारच वाढेल. घरात थोर मंडळींशी काही वैचारिक मतभेद होतील. देण्याघेण्यात फसवणूक संभवते. मोठे आर्थिक व्यवहार आज टाळलेले बरे. मिथुन: आज तुम्ही म्हणाल […]

अधिक वाचा..

पक्षाने मला बोलायला सांगितलं होत पण नेमक काय झालं?

मुंबई: दोन वर्षाच्या कालावधीनंतर दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. त्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भाषणाची संधी हुकल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होत. त्यानंतर आता स्वतः अजित पवार यांनी घडलेल्या प्रकारावर भाष्य करत पक्षावर नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी याबाबतचा खुलासा केला. दिल्लीत घडलेल्या प्रकारानंतर तुम्ही […]

अधिक वाचा..

सत्ता तर ओरबाडून घेतली पण कामाचा मात्र अजूनही पत्ता नाही…

पुणे: सत्ता ओरबाडून घेतली, मात्र कामाचा अजून पत्ता नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर केली आहे. पुरंदर तालुक्यातील राजेवाडी भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. गणेशोत्सवात गणेश मंडळांना मुख्यमंत्री भेट देत होते. आता त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पण जावे, असा […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यात बाप लेकीच्या नावाला काळिमा फासणारी घटना समोर…

पुणे: राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पुण्यातही बलात्कार, लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. आता बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. सख्ख्या बापानेच पोटच्या मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील […]

अधिक वाचा..

रेल्वे स्टेशनवर कुलीच काम करणारा जेव्हा IAS अधिकारी होतो तेव्हा…

मुंबई: कोणीतरी अगदी बरोबर म्हटले आहे की “कोण म्हणतो की यश फक्त नशीब ठरवते, जर तुमची इच्छा शक्ती मजबूत असेल तर कोणतीही गोष्ट तुम्ही मिळवू शकतात. इच्छा शक्तीच्या बळावर अनेकांनी मोठे यश संपादन केलंय. अशाच एका व्यक्तीची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. ही कथा आहे IAS अधिकारी श्रीनाथ यांची एर्नाकुलम स्टेशनवर हमालाचं काम करणारा हा […]

अधिक वाचा..