मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी नवा फंडा?

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 12 सप्टेंबरला औरंगाबाद दौऱ्यावर येत असून पैठण येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र त्यांच्या दौऱ्यापूर्वी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढलेल्या एका पत्रामुळे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री यांच्या पैठणमध्ये होणाऱ्या सभेला सर्व पर्यवेक्षिका तसेच 42 गावातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय […]

अधिक वाचा..

शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांना का दिली जाणार भू- समाधी? जाणून घ्या…

मुंबई: जगतगुरु शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचे शनिवार (दि. 10) रोजी मध्य प्रदेशात निधन झाले. ते मध्यप्रदेशच्या नरसिंगपूर येथील झोतेश्वर आश्रमात राहत होते. द्वारकेचे शंकराचार्य आणि ज्योतिमठ यांचे अंतिम संस्कार याच आश्रमात होणार आहेत. ते सर्वोच्च ऋषी-संत असल्याने हिंदू परंपरेनुसार त्यांना भू समाधी दिली जाईल. हिंदू धर्मात शंकराचार्यांच्या पदाला खूप महत्त्व आहे. शंकराचार्यांना हिंदूंचे मार्गदर्शन […]

अधिक वाचा..

केआरके म्हणतोय मी आता सगळं विसरलोय, पहा नेमक काय घडलं?

मुंबई: अभिनेता कमाल आर खान अर्थात केआरकेला काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी विमानतळावरुन अटक केली होती. आता केआरकेला जामिनावर सोडण्यात आले आहे. 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विट प्रकरणी केआरकेला पोलिसांनी अटक केली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केआरकेने ट्विटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये केआरकेने लिहिले की, मी माझ्या घरी सुखरुप परतलोय. तसे कमाल आर […]

अधिक वाचा..
Crime

पाबळमध्ये किरकोळ वादातून युवकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे एका युवकासोबत झालेल्या वादातून युवकाच्या भावाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे वृषभ संजय गायकवाड या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील गणेश चौधरी व वृषभ गायकवाड या दोघांमध्ये मागील आठवड्यात वाद झाला होता. त्यामुळे वृषभ हा गणेशच्या घरी गेला. […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात शेतकऱ्याच्या शेतात लोंबू लागल्या विजेच्या तारा…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील नागरिकांच्या विजेबाबतच्या अनेक समस्या निर्माण होत असताना आता चक्क शेतकऱ्यांच्या शेतात विजेच्या तारा लोंबकळत असल्याने शेतात दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने येथील तारा पूर्ववत करण्याची मागणी शेतकरी करत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकणरोड लगत संतोष जकाते यांची शेती असून सध्या झालेल्या पावसामुळे जकाते यांच्या शेतातील विजेच्या तारा चक्क […]

अधिक वाचा..

नविन कामगार कायदे सर्वांच्या धोक्याचे: यशवंत भोसले

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या सरकार कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करत असून कामगारांना अंधारात ठेऊन राज्यकर्त्यांना हवे त्या पद्धतीने कायदे बनवण्यात आले लवकरच हे कायदे सरकार चालू करण्याच्या मार्गावर असून नवीन कामगार कायदे कामगारांसह शेतकरी, व्यापारी यांच्या धोक्याचे असल्याचे मत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी व्यक्त केले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे राष्ट्रीय […]

अधिक वाचा..

भ्रष्टाचार केलेल्या ‘त्या’ तत्कालीन तहसिलदारांवर कारवाईची शक्यता…?

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात गेल्या 2 वर्षभरात तत्कालीन तहसिलदारांनी वाळूचा मोठ्यात मोठा गौण खनिज आर्थिक घोटाळा केला होता व शासणाचा कोटयावधी रुपयांचा महसुल बुडवला होता. यासाठी वरिष्ठांकडे सखोल चौकशी करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लेखी निवेदन प्रसंगी उपोषण व शिरुर तालुका डॉट कॉमने पुराव्यानिशी बातम्यांद्वारे सडेतोड लिखाण करुन पाठपुरावा केला होता. त्यामुळे त्यांची खातेनिहाय […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गांवर खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ…

अपघातांच्या संख्येत देखील वाढ / प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे अनेक लहान मोठे अपघात होत असून खड्ड्यांमुळे महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. त्यामुळे येथील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) हे पुणे नगर रस्त्यावरील […]

अधिक वाचा..

Video : पुणे नगर महामार्गावर रंगला बर्निंग कारचा थरार

कंटेनर चालकाने नेले प्रवाशांसह कारला 2 किलोमीटर ढकलत शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर एका मद्यधुंद अवस्थेतील कंटेनर चालकाने एका कारला ठोकर देत कार मध्ये बसलेल्या प्रवाशांसह कार चक्क 2 किलोमीटर फरपटत नेल्याचा बर्निंग थरार घडला असून कार मधील प्रवाशांसह बालिका सुदैवाने बचावली असल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कंटेनरचालकावर […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल…

मेष: आपला दिवस अस्वास्थ्य आणि त्रासात जाऊ शकतो. इतरांचे भले करण्याच्या नादात आपणावर आपत्ती येईल. पैशाच्या देण्या- घेण्याचे व्यवहार करु नका आणि कोणाला जामीन राहू नका. निर्णयशक्तीच्या अभावामुळे मनःस्थिती द्विधा होईल. त्यामुळे चिंता वाढतील. अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्यापासून जपा. वृषभ: आजचा दिवस शुभ फलदायी राहील. धनवृद्धी होईल आणि पदोन्नति मिळेल. व्यापारातील सौंदर्यामध्ये यश मिळेल. […]

अधिक वाचा..