२५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पण शेतकऱ्यांसाठी दमडी नाही: नाना पटोले

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शिंदे-फडणवीस सरकारचे दुर्लक्ष मुंबई: राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. परंतु एकनाथ शिंदे- फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांसाठी केवळ मदत जाहीर केली तीसुद्धा तुटपुंजी आहे. २५ हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यास आल्या पण त्यात शेतकऱ्यांसाठी दमडीची तरदूत केली नाही हे […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

मी थिटेवाडीचा भाई आहे असे म्हणत हॉटेल चालकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील थिटेवाडी येथे एका हॉटेल चालकाने फुकट पाण्याच्या बाटल्या दिल्या नाही म्हणून ५ जणांच्या टोळक्याने हॉटेल चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विशाल दगडू पानसरे, हिरामण मारुती थिटे, वैभव विशाल पानसरे यांच्यासह २ अनोळखी युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. केंदुर (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..
DEATH

तळेगाव ढमढेरेत महिलेची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील माळीमळा येथे मयूर यादव यांच्या येथे त्याची मावशी आलेली होती. (दि. २२) ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास यादव यांच्या घरासमोर आरडाओरडा व गर्दी झाल्याने दिसल्याने मयूर याने तेथे जाऊन पाहणी केली असता मयूरची मावशी संगीता दत्तात्रय बांदल (वय ४५) रा. बजाजनगर औरंगाबाद जि. औरंगाबाद हिने सदर विहिरीमध्ये आत्महत्या […]

अधिक वाचा..

संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

शिक्रापुरात दोनशे चौदा राक्तदात्यानांचे रक्तदान शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असताना संत निरंकारी मिशनच्या तब्बल २१४ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनच्या वतीने ससून रुग्णालय रक्तपेढी यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन […]

अधिक वाचा..
Crime

शिक्रापूरात खिडकीतून घरात प्रवेश करत चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील करंजे नगर येथील महिला घरात झोपलेली असताना अज्ञात व्यक्तीने खिडकीतून घराचा दरवाजा उघडून घरात प्रवेश करत महिलेच्या पर्स मधील पैसे घेऊन पोबारा केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील करंजेनगर येथील मीरा विभूते हि महिला घरात […]

अधिक वाचा..

तेहसीन शेख यांना राज्यस्तरीय युवा प्रेरणा पुरस्कार

शिक्रापूर (शेरखान शेख): शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणून कोरेगाव पार्क येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात त्यांचे प्रवेश निश्चित करुन देणाऱ्या डॉन बॉस्कॉ सुरक्षा संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक तेहसीन शेख यांना सदगुरु सेवा प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच राज्यस्तरीय युवा प्रेरणा पुरस्कार प्रदान करत सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून काम करणाऱ्या तेहसीन शेख यांनी अनेक मुलांना शिक्षणाच्या मुख्य […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरुर तालुक्यात हत्यारांच्या धाकाने दोन कुटुंबांना लुटले

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथे 2 घरात रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घुसून तिघा अज्ञात चोरट्यांनी हत्यारांचा धाक दाखवून घरातील दागिने व रोख रक्कम लुटून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 3 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथील कवठीमळा येथे राहणारे संतोष जगताप हे कुटुंबियांसह घरात झोपेले […]

अधिक वाचा..

गद्दार निवडणुकीला सामोरे जायला घाबरतायत: आदित्य ठाकरे

मुंबई (शीतल करदेकर): शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज वांद्रे पश्चिम इथल्या 3 शाखांचं उद्घाटन केलं. उद्घाटन प्रसंगी आयोजित रोड शो ला हजारो शिवसैनिक आणि वांद्रेकरांनी उपस्थिती लावली होती. वांद्र्यात आदित्य ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी जागोजागी भगवे ध्वज, ढोल ताशा आणि २५ फुटांचा हार बांधण्यात आला होता. यावेळी बोलताना “या शाखेचे उद्घाटन […]

अधिक वाचा..

यंदाचा गणेशोत्सव निर्भयपणे साजरा करा:- यशवंत गवारी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव MIDC हद्दीतील गावांच्या गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष गावातील पदाधिकारी तसेच पोलीस पाटलांची आज (दि 23) रोजी शिरुरचे उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी यांच्या अध्यक्षतेखाली रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. त्यावेळी पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे उपस्थित होते. यावेळी बोलताना यशवंत गवारी म्हणाले, गणेशोत्सव साजरा […]

अधिक वाचा..

MH-CET परीक्षेत झालेल्या गोंधळाला जबाबदार असणाऱ्यांवर कार्यवाही करा: धनंजय मुंडे

मुंबई: राज्यात 5 ते 20 ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या MH-CET परीक्षेत झालेला गोंधळ, तांत्रिक बिघाड यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पेपर अर्धवट राहिले तसेच सतत लॉग आउट होणे यासारख्या असंख्य अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागले. लाखो विद्यार्थी या परीक्षेस बसल्याची पूर्ण कल्पना असताना देखील झालेल्या तांत्रिक बिघाडाला जबाबदार असलेल्या कंपनीवर तसेच सेलच्या संबंधित अधिकाऱ्यांवर राज्य सरकारने कार्यवाही […]

अधिक वाचा..