पुणे मेट्रो लाईन 3 च्या पहिल्या लाँचिंग गर्डरची उभारणी

पुणे: हिंजवडी आयटी पार्क आणि नजीकच्या परिसरातील वाहतूक समस्यांवर प्रभावी उपाय करण्यासाठी आणि शाश्वत शहरीकरण सक्षम करण्यासाठी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ने हिंजवडी ते शहराचे केंद्र शिवाजीनगरला जोडणारी “पुणे मेट्रो लाइन – 3” – मास रॅपिड ट्रान्झिट (Mass Rapid Transit) अंतर्गत सदर प्रकल्पाचे काम राज्य शासनाच्या मान्यतेने हाती घेतले आहे. सदर मार्गिका माण, […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापूर सणसवाडीत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) सह सणसवाडी येथे वाहतूक कोंडी होत असल्याने सदर ठिकाणी वाहतूक नियमनाचे काम पोलीस करत असताना शिक्रापूर येथील पाबळ चौक येथे परशुराम फुले यांनी त्यांचे एम एच १४ जि पी ११८१ हा पिकअप रस्त्यामध्ये अडथळा निर्माण होईल असे लावले होते, तर सणसवाडी येथे देखील आजिनाथ गायकवाड यांनी त्यांची एम एच १४ सि […]

अधिक वाचा..
Crime

शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत मोटार चोरी: गुन्हे दाखल

शिक्रापूर: शिरसगाव काटा (ता. शिरुर) येथील शेतकरी किरण शितोळे यांनी त्यांच्या शेतातील विहिरीवर पाण्यासाठी पाण्यातील विद्युत मोटार बसवलेली होती. (दि. ११) जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास गायकवाड शेतात पाणी देऊन घरी आले होते. दोन दिवसांनी पुन्हा शितोळे हे शेतातील विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीमध्ये मोटार बांधलेली दोरी मोकळी असल्याचे दिसले त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता कोणीतरी […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस आनंदाचा असेल. तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला आज पुरस्कार मिळू शकतो. आज तुम्हाला कुटुंबाकडून आई-वडिलांचा स्नेह आणि पाठिंबा मिळेल. नोकरीत तुमच्या योजनेनुसार काम करु शकाल, सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल, तुमचे आरोग्य चांगले राहील. वृषभ: आजचा दिवस अनेक बाबतीत यशस्वी दिसत आहे. आज तुमच्या व्यवसायासंबंधीच्या योजना आणि महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतात. नोकरी आणि बिझनेसमध्ये एखादे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात नागाशी खेळणाऱ्यावर कारवाईची मागणी

नागासोबत स्टंटचा व्हिडीओ प्रसारित झाल्याने सर्पमित्र संतप्त शिक्रापूर: शिरुर तालुक्यात एक युवक विषारी नागाशी खेळत नागाला डिवचून जीवघेणा स्टंट करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित झाल्याने सर्पमित्रांनी नाराजी व्यक्त केली असून सदर युवकाचा शोध घेत कारवाई करत गुन्हे दाखल करण्याची मागणी शिरुर वनविभागाकडे केली आहे. शिरुर तालुक्यातील एका युवकाने विषारी नागाच्या शेपटीला पकडून नागाला हाताने डवचून […]

अधिक वाचा..

घोड धरणातून नदीपात्रामध्ये पाच हजार क्युसेकने विसर्ग

शिंदोडी (तेजस फडके): चिंचणी (ता. शिरुर) घोड धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना जीव टांगणीला लागला होता. मात्र घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील आहुपे खोऱ्यात मागील ८-१०दिवसापासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे त्या परिसरातील वडज, येडगाव धरणातून खाली घोड धरणात पाणी सोडण्यात आले. त्यामधून सुमारे घोड धरणात ७५ टक्के पाणी साठा जमा झाला […]

अधिक वाचा..

मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने समाज कल्याण आयुक्तांना निवेदन

रांजणगाव गणपती (तेजस फडके): गेल्या 10 ते 11 वर्षांपासून साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती शासकीय परिपत्रकाप्रमाणे सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी साजरी करण्याबाबत मातंग नवनिर्माण सेना सातत्याने पाठवापुरावा करत असुन याबाबत पुन्हा एकदा याबाबत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. राज्यपाल महोदयांच्या आदेशाप्रमाणे सर्व […]

अधिक वाचा..

माऊलीनाथ हॉस्पिटलचे कार्य आदर्शवत: एकनाथ खडसे

शिक्रापूरच्या माऊलीनाथ हॉस्पिटलला एकनाथ खडसेंची भेट शिक्रापूर: डॉक्टर त्यांच्या कार्यातून नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचे मोलाचे काम करत असतात. शिक्रापूर येथील माऊली नाथ हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्य सेवेसह अनेक समाजपयोगी कार्ये केले जात असल्याची बाब कौतुकास्पद असून माऊलीनाथ हॉस्पिटलचे कार्य आदर्शवत असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते व माजी महसूलमंत्री विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज तुमच्या प्रतिभेचा आणि कर्तृत्वाचा संपूर्ण परिचय द्यावा लागेल. लव्ह लाईफच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत संवेदनशील असेल. प्रेमसंबंधात तुम्ही खूप व्यवहारी राहावे आणि संयमाने चालावे लागेल अन्यथा नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. आज तुमच्या बोलण्यावर संयम ठेवणे हिताचे आहे. पालकांशी काही वैचारिक मतभेद असू शकतात. वृषभ: नोकरीत प्रभाव वाढेल आणि तुम्हाला मान-सन्मान मिळेल. कामाच्या […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावर दुचाकीच्या धडकेत दोन दुचाकीचालक जखमी

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गावरुन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीची समोरुन आलेल्या दोघा दुचाकी चालकांना धडक असून दोघे दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सुरेंदर नागसाई मराबी या दुचाकी चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन परमेश्वर लोंढे हे त्यांच्या ताब्यातील एम […]

अधिक वाचा..