लाखेवाडी शाळेत ‘सीड एटीएम बाॅल’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम

रांजणगाव गणपती (तेजस फडके): लाखेवाडी (ता. शिरुर) जि. पुणे या शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मुख्याध्यापक दत्तात्रय जगताप यांनी विद्यार्थी व सहकारी शिक्षक शिवाजी भुजबळ यांच्या मदतीने “सिड एटीएम बॉल” हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून मातीपासून लहान लहान बाॅल शाळेतच तयार करुन घेतले. त्या प्रत्येक बाॅल मध्ये कडूनिंब, जांभूळ, चिंच, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात महाविद्यालयीन अल्पवयीन युवकांना भाईगिरीचे वेड

शरीरावर ग्रुपचे लोगो, नावे लिहून ग्रुप व गटांचे संघठन शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगिक वसाहत असलेल्या ठिकाणी सध्या अल्पवयीन मुलांमध्ये गुंडगिरी, भाईगिरीचे आकर्षण वाढू लागलेले असून त्यातून अनेक लहान मोठे गुन्हे घडत असल्याचे दिसून येत असताना सध्या शिक्रापूर येथे अल्पवयीन युवकांकडून एकाची धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडलेली असताना आता या भाईगिरीला […]

अधिक वाचा..

नवनाथ दौंडकर यांनी मिळवली गणित विषयातील डॉक्टरेट पदवी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्याचे सालकरी कै. आमदार बाबुराव दौंडकर यांच्या करंजावणे गावाचे सुपुत्र नवनाथ बाळासाहेब दौंडकर या युवकाने वयाच्या अवघ्या २९ वर्षी दि २३ जुलै २०२२ रोजी चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट चेन्नई (तमिळनाडू) येथे गणितातील अल्जेब्रीक टोपोलॉजी या विषयामध्ये चार प्रकारचे प्रबंध सादर केल्यामुळे त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. नवनाथ हे करंजावणे […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या तिघांची हवालदारपदी बढती

शिक्रापूर: पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असताना पुणे ग्रामीण मधील तब्बल एकशे दहा पोलीस नाईक यांची पोलीस हवालदार पदी बढती झाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक श्रीमंत होनमाने, संतोष पवार, नवनाथ नाईकडे यांची पोलीस नाईक या पदावरून पोलीस हवालदार पदावर बढती झाली आहे. बढती झालेल्या सर्व […]

अधिक वाचा..

कृषी सहाय्यक अशोक जाधव कृषी विभागाकडून सन्मानित

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सहाय्यक कृषी अधिकारी अशोक जाधव हे परिसरात शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने शेतीशाळा राबवीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या कार्यपद्धतीने मुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे होणारे नुकसान रोखले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पन्न वाढले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात कृषी सहाय्यक अशोक उमाजी जाधव यांना सन्मानित […]

अधिक वाचा..
Crime

पाबळ मधील शेतकऱ्याच्या दोन गायांची चोरी: गुन्हे दाखल

शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथील बेन वस्ती परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या गोठ्यातील २ जर्शी गायांची चोरी झाली असल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील बेन वस्ती परिसरातील शेतकरी नवनाथ चौधरी यांनी काही गाया पाळलेल्या आहेत, २१ जुलै रोजी […]

अधिक वाचा..

मुखईच्या विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांच्या विचारातून दृष्टी

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून या जयंतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लोकमान्य टिळकांच्या विचारांतून एक नवी दृष्टी निर्माण करण्यात आली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे लोकमान्य बाळ गंगाधर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सरपंचांवर राजीनाम्यासाठी दबाव सत्र

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत स्थापनेनंतर प्रथमच अनुसिचीत जाती जमातीचे आरक्षण सरपंच पदासाठी जाहीर झाले अन सरपंच पदी रमेश गडदे यांची वर्णी लागली असताना आता सध्या सरपंच रमेश गडदे यांच्यावर सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींकडून दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याने राज्यातील राजकारणानंतर आता गावातील राजकारणात खळबळ उडाली आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील माशेरे महाराज मनमंदीरा कार्यक्रमात झी टॉकीजवर

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील आमदाबाद गावचे नावाजलेले युवा किर्तनकार ह.भ.प. प्राध्यापक नवनाथ महाराज माशेरे यांचे (दि. २५, २६ व २७) जुलै रोजी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत झी टॉकीजच्या मराठी वाहिनीवर मनमंदिरा या किर्तन मालिकामध्ये किर्तनसेवा होणार आहे. माशेरे महाराजांनी आपल्या मधूर वाणीतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम हाती घेतले आहे. झी […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस आनंदाचा आहे. लोकांच्या सर्जनशील आणि कलात्मक क्षमता विकसित होतील. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस लाभदायक आणि उत्साहवर्धक असेल. नोकरीत वाढ होईल. आज काही नवीन संपर्क निर्माण होतील. कोणताही सल्ला आणि सहकार्य लाभदायक ठरेल. पार्टी आणि पिकनिकचे नियोजन करता येईल. कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल. वृषभ: आजचा दिवस करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ […]

अधिक वाचा..