एकनाथ शिंदेचा सर्वसमावेशक अॅक्शन प्लॅन जाहीर; ‘ड्रग्स-फ्री ते वर्ल्ड क्लास मुंबई’चा संकल्प
मुंबई: मुंबईला ड्रग्स-फ्री, झोपडपट्टीमुक्त आणि अतिक्रमणमुक्त करून जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी राज्य सरकारने व्यापक अॅक्शन प्लॅन जाहीर केला आहे. प्रत्येक महापालिका रुग्णालयात डी-अॅडिक्शन सेंटर सुरू करण्यापासून झोपडपट्टी पुनर्विकास, प्रदूषण नियंत्रण आणि पायाभूत सुविधा बळकटीकरणापर्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई शहर जिल्हा नियोजन समिती (DPDC) बैठकीनंतर झालेल्या पत्रकार […]
अधिक वाचा..