nagpur police crime

धक्कादायक! पोलिसाची आत्महत्या सीसीटीव्हीत कैद…

नागपूर : एका पोलीस कर्मचाऱ्याने रोहित्र उघडून त्यातील बॉक्सला स्पर्श करून आत्महत्या केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काशिनाथ कराडे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. नागपूर पोलीस आयुक्तालयात ते कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते तणावात असल्याचे तपासात समोर आले आहे. काशिनाथ कराडे हे सोमवारी (ता. २६) दुपारी पेन्शन […]

अधिक वाचा..
darshana pawar

दर्शना पवार हत्याकांडात थरकाप उडवणारी घटना; पोलिसांना सांगितले की…

पुणे : एमपीएससी परिक्षा पास झालेल्या दर्शना पवार हत्याकांडात थरकाप उडवणारी बाब समोर आली आहे. आरोपी राहुल हंडोरे याने दर्शनाच्या गळ्यावर आधी कंपासमधीस कटरने वार केले आणि नंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली, अशी धक्कादायक माहिती राहुल याने त्याच्या कबुलीजबाबात दिल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच अनावधानाने आपल्या हातून हे कृत्य घडल्याचेही त्याने […]

अधिक वाचा..

वाट चुकलेला चिमुकला महिला दक्षता समिती आणि पोलिसांमुळे वडिलांकडे सुखरुप परतला…

शिरुर (तेजस फडके): स्थळ… शिरुर येथील पुणे-नगर बाह्यवळण महामार्ग… साधारण सहा वर्षांचा मुलगा घाबरलेल्या अवस्थेत रडत रडत रस्त्याने चाललेला. तेवढ्यात काही सामाजिक कार्यकर्त्यांची नजर या चिमुकल्यावर पडते. मग ते त्याच्या जवळ जाऊन त्याची विचारपुस करतात. पण हा लहानगा घाबरलेला असल्याने स्वतःच नाव किंवा वडिलांच नाव काहीच सांगत नाही. मग ते सामाजिक कार्यकर्ते त्याला उचलून घेतात […]

अधिक वाचा..
dhamni crime news

धामणी गावातील ज्येष्ठ दापत्यांचे चोरी गेलेले दागिने मूळ मालकांना परत…

मंचर (कैलास गायकवाड): धामणी (ता. आंबेगाव, जि. पुणे) गावातील ज्येष्ठ दापत्यांचे चोरी गेलेले दागिने पोलिसांनी मूळ मालकांना परत केले आहेत. पोलिसांनी केलेल्या या उत्तम कामगिरीबद्दल परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. मौजे धामणी येथील गोविंद भगवंत जाधव (वय 82, राहणार धामणी धामणी फाटा पोंदेवाडी रोड ता. आंबेगाव जि. पुणे) यांच्या घरामध्ये घरगुती साहित्याचे कुपन विक्रीच्या बहाण्याने […]

अधिक वाचा..
karnataka crime

माणुसकीला काळीमा! मित्राचा गळा कापून प्यायला रक्त…

बंगळुरू (कर्नाटक): मित्राचा गळा कापल्यानंतर रक्त पिल्याची संतापजनक घटना चिक्काबल्लापूर येथे घडली आहे. यावेळी दुसऱ्या मित्राने हा सर्व प्रकार आपल्या मोबाइलमध्ये कैद केला आहे. विजय असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार पाहून पोलिसही हादरले. मिळालेल्या माहितीनुसार, विजयच्या पत्नीचे मारेश सोबत अनैतिक संबंध होते. या रागातून 19 जून रोजी विजय […]

अधिक वाचा..
shubhada patil and api rahul raut

संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण; माजी नगरसेविका आणि एपीआयला कोठडी…

कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील युवा उद्योजक संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी त्रास देणारी माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि एपीआय राहुल राऊत याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह विष पिऊन आत्महत्या केली होती. यानंतर माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि एपीआय राहुल राऊत […]

अधिक वाचा..
crime

पुण्यातील प्राध्यापिकेला विद्यार्थ्याने दिली अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…

पुणेः पुणे शहरातील एका प्राध्यापिकेला विद्यार्थ्यांने व्हॉटसअप कॉल करुन बदनामी करण्याची भीती दाखवली आणि त्यांचा अश्लिल व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत 5 हजार अमेरिकन डॉलरची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राध्यापिकेने मयांक सिंग (वय 26, रा. पाटणा, बिहार) या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी हडपसर पोलिस पुढील तपास करत आहेत. विद्यार्थ्याने […]

अधिक वाचा..
Payal Chaudhari

प्रेमविवाहाचा तीन महिन्यातच धक्कादायक शेवट…

बीडः तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करुन संसार थाटला असतानाच युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील ठोंबळसांगवी येथे घडली आहे. पायल आदेश चौधरी (वय 20 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सासू आणि पतीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पायल गोंदकर हिचे ठोंबळ […]

अधिक वाचा..

पोलिसांनी उधळला तब्बल ११० कोटींचा ऑनलाइन दरोड्याचा डाव; सहा जणांना अटक

उपसरपंच-किराणा चालकासह ६ जणाला अटक? संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या सायबर क्राईमच्या टीमने मोठी कारवाई करत, तब्बल ११० कोटींचा ऑनलाईन दरोड्याचा प्रयत्न उधळून लावला असून मुंबईतील हिरे विक्री करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीचे बँक ऑफ इंडियात असलेले खाते हॅक करून ११० कोटी रुपये परस्पर वळते करायचे आणि त्यातून क्रिप्टो करन्सी खरेदी करण्याचा कट रचणाऱ्या एका रॅकेटचा […]

अधिक वाचा..

पुणे ग्रामीण पोलीसांनी वेल्हे येथील दर्शना पवार खून प्रकरणाचा केला उलगडा; आरोपी जेरबंद

शिरुर (तेजस फडके): वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीतील गुंजवणे गावच्या हद्दीत सतीचा माळ या ठिकाणी दि 18 जुन 2023 रोजी दर्शना पवार हिचा मृतदेह आढळून आला होता. हा गुन्हा घडल्यापासून यातील संशयित सुधीर ऊर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे, पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलिस तपास पथकांनी संशयीत राहुल दत्तात्रय हांडोरे याचा शोध घेऊन त्याला मुंबई, अंधेरी […]

अधिक वाचा..