Mangaldas Bandal

मंगलदास बांदल यांच्या अडचणीत आणखी भर; गुन्हा दाखल…

मंगलदास बांदल यांच्यावर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा पिंपरी : पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. कंपनी मालकाच्या धनादेशांचा गैरवापर करून कंपनीच्या बँकेतील खात्यातून १ कोटी ३८ लाख रुपये दोघांच्या कर्जखात्यावर परस्पर वळवली. याबाबत कंपनी मालकाने पोलिसात तक्रार दिली असता, त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून तक्रार […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद

शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची सणसवाडीत धडाकेबाज कारवाई शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तसेच ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर अडीच वर्षापासून फरार राहून देखील दरोडा व खंडणी सारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले असून निलेश नाथा दरेकर असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे […]

अधिक वाचा..
shirur taluka dp robbery case

शिरूर तालुक्यातील ट्रान्सफॉर्मरची चोरी करणारी मामा टोळी जेरबंद…

पुणेः दौंड व शिरूर उपविभागातील विद्युत ट्रान्सफॉर्मर चोऱ्या करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. राहुरी येथील मामा टोळीकडून 11 गुन्हे उघडकीस आले आहेत, तर त्यांच्याकडून एकूण 5.68 लाख रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. मौजे पारगाव (तालुका दौंड) या गावाच्या हद्दीत शहाजी रुपनवर यांच्या शेतातील आणि युवराज बोत्रे यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मर डीपी अज्ञात चोरट्याने […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह एकास अटक

शिरुर: पुणे जिल्ह्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर निवडणुकांच्या अनुषंगाने पुणे जिल्हयामध्ये गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता असल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात बेकायदा बिगर परवाना अग्निशस्त्र बाळगणा-या गुन्हेगारांवर भारतीय हत्यार कायदयांतर्गत कारवाई करणेबाबत नुकतेच आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने शिरुर शहरातील सी टी बोरा कॉलेजच्या बाजुला हुडको […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या तिघांची हवालदारपदी बढती

शिक्रापूर: पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असताना पुणे ग्रामीण मधील तब्बल एकशे दहा पोलीस नाईक यांची पोलीस हवालदार पदी बढती झाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक श्रीमंत होनमाने, संतोष पवार, नवनाथ नाईकडे यांची पोलीस नाईक या पदावरून पोलीस हवालदार पदावर बढती झाली आहे. बढती झालेल्या सर्व […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन युवतींची सुधार गृहात रवानगी शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील एका लॉजवर बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या वेश्याव्यवसाय वर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत दोघा युवतींसह लॉज चालकाला ताब्यात घेतले असून तिघांवर गुन्हे दाखल करत दोघी युवतींची महिला सुधार गृहात रवानगी केली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक येथे असलेल्या बालाजी लॉजवर […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

कवठे येमाईत पोलिस असल्याचे भासवून महिलेचे दागिने लांबवले…

शिरूरः कवठे येमाई येथे दोघांनी पोलिस असल्याचे भासवून महिलेचे दागिने लांबवल्याची घटना घडली आहे. याबाबत तक्रार दाखल झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. कवठे येमाई (ता. शिरुर) येथील भीमाबाई सांडभोर या गावातील एका ढाब्यासमोर उभ्या असताना दोन युवक दुचाकीहून आले त्यांनी भीमाबाई यांना आम्ही पोलिस आहोत, दोन दिवसांपूर्वी एका बाईला चाकू लावून लुटले आहे, […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

पिंपळे जगताप मध्ये किरकोळ कारणातून चुलत्याला मारहाण…

शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील एकाला किरकोळ कारणातून त्याच्या पुतण्याने विळ्याने मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे नंदकुमार वामनराव शितोळे व ऋत्विक नंदकुमार शितोळे या बापलेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील शामराव शितोळे हे केनॉलच्या रस्त्याने चाललेले असताना त्यांचा भाऊ नंदकुमार तेथे आला. त्याने […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

गॅसचा काळाबाजार करणारी एजन्सी जोमात अन् प्रशासन कोमात…

शिरूर (अरुणकुमार मोटे): काळाबाजार करणारी गब्बर एजन्सी जोमात अन् आर्थिक तडजोडीने प्रशासन कोमात अशी परिस्थितीत सध्या शिरूर तालुक्यात पाहायला मिळत आहे. घरगुती गॅसधारकाच्या नावे ऑनलाईन दुगड एच.पी. एजन्सीकडून बुकींग दाखवून दिवसाला हजारो गॅस टाक्या काळया बाजारात दाखल होत आहेत. त्यामुळे घरगुती गॅसधारकाला गॅस टाकी वेळेवर उपलब्ध होत नाही. काळया बाजारात घरगुती गॅसची विक्री मोठया प्रमाणात […]

अधिक वाचा..
Money

शिरुर तालुक्याच्या पूर्वभागातील अजून एका सावकारावर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): पतीला अचानकपणे हृदयविकाराचा झटका आल्याने नाईलाजाने पतीच्या उपचारासाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले. त्या बदल्यात बँकेचे तीन चेक तसेच काही जमीन संबंधित सावकाराच्या नावाने खरेदीखत करुन दिली. मुद्दल आणि व्याजही परत दिले असताना अधिक व्याजाची मागणी करत खरेदीखत केलेली जमीन परत द्यायला नकार दिला. शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने […]

अधिक वाचा..