Gas Cylinder

शिरूर तालुक्यात अवैधरीत्या गॅस रिफिलींगचा व्यवसाय जोरात सुरू…

गॅस वितरीत करणाऱ्या एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याची नागरीकांची मागणी शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बडया एच.पी गॅसच्या एजन्सीकडून गॅसचा काळाबाजार करून घरगुती गॅसचे कमर्शियल वापरासाठी रिफींलींग करून आर्थिक फायदयासाठी मोठया प्रमाणावर विक्री होत आहे. शिरूर शहरातील एजन्सीचे बेकायदेशीर गोडावून नदीच्या पलीकडे (गव्हाणवाडी, ता. पारनेर जि. अहमदनगर) येथे असल्याची व येथून बेकायेदशीरपणे काळया बाजारात गॅस टाक्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील महिलेचा प्रियकराने संशयावरुन केला खून…

पुणेः अनोळखी महिलेबाबत कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसताना ‘त्या’ महिलेची ओळख पटलेली नसल्याने तिची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पण, अनोळखी महिलेच्या खुनाचा लोणी काळभोर पोलिसांनी छडा लावला आहे. लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीत ०५ जुलै २०२२ रोजी थेऊर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पडीक जागेत एक अनोळखी महिला वय अंदाजे २० ते २५ वर्ष, […]

अधिक वाचा..

शिरूरमधील सराफास खंडणी मागणारा ७२ तासांत जेरबंद…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरामधील सराफास एक कोटी रूपयांची खंडणी मागणाऱयाला स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई ७२ तासांत जेरबंद केले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर शहरातील सराफ व्यावसायिक वैभव खाबिया यांना ०४/०७/२०२२ रोजी अनोळखी नंबरवरून अज्ञात व्यक्तीने फोन करून व मेसेज करून मी डी. के. ग्रुपमधुन बोलत आहे, तु मला खंडणीसाठी एक […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त उघड्यावर कचऱ्याची वाहतुक: ट्राफिक पोलिसांचे दुर्लक्ष

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मध्ये काही कंपन्यांमधील कचरा गोळा करुन तो रस्त्यावरुन धोकादायकरीत्या वाहतुक करण्यात येत असुन हा दुर्गंधीयुक्त कचरा रस्त्यावर सांडत असल्याने इतर वाहनचालकांना त्याचा विनाकारण त्रास होत आहे. कारेगाव येथील यश इन चौक तसेच रांजणगाव येथील राजमुद्रा चौक या मुख्य दोन चौकातुनच हा कचरा MIDC त आणुन त्याची विल्हेवाट लावली जात […]

अधिक वाचा..
dead

रांजणगावमध्ये टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू; तर एक जखमी…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील महागणपती मंदिराच्या समोर बुधवारी (ता. ६) रोजी टँकरने धडक दिल्याने गोरक्ष शंकर भुजबळ (वय 55, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात भुजबळ यांचे नातेवाईक भीमा हरिभाऊ गोरे (रा. वाडेगव्हाण, ता.पारनेर, जि.अहमदनगर) हे जखमी झाले आहेत. याबाबत विश्वास गोरक्ष भुजबळ यांनी फिर्याद दिल्याने टँकर […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिरूर तालुक्यात घरफोडी; बेट भागातील चोऱ्यांचे सत्र सुरूच….

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील शिंदेवस्ती येथे मंगळवारी (ता. ५) मध्यरात्री सखाराम मारुती मेचे यांचे घर फोडून त्यांच्या कपाटातील अंदाजे १५ तोळे सोन्याचे अलंकार, नवीन साड्या, कपडे घेवून चोर पसार झाले आहेत. चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडली तेव्हा दरवाजा शेजारी भिंतीचा काही भाग खाली पडला. शिवाय, हे दोघे जिथे झोपले होते त्यांच्या शेजारीच कपाट […]

अधिक वाचा..
dead

शिक्रापूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू…

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथील येथून अक्षय शिरसठ हा युवक रस्ता ओलांडत असताना अहमदनगर बाजूने आलेल्या पुणेच्या दिशेने आलेल्या अज्ञात वाहनाची धडक अक्षय शिरसठ याला जोरदार धडक बसून अक्षय गंभीर जखमी झाला होता. नागरिकांनी अक्षयला उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मात्र, अक्षय पांडुरंग शिरसठ (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. फुलेनगर केज […]

अधिक वाचा..

सकाळीच पाऊस, वाहनांच्या रांगा मात्र, पोलीस रस्त्यावर

शिक्रापूरच्या कर्तव्यदक्ष पोलिसाच्या कामाची सर्वत्र चर्चा व कौतुक शिक्रापूर: सकाळ सकाळ अचानकपणे संततधार पाऊस, पुणे नगर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना वाहतूक कोंडी सुरळीत करणे गरजेचे होते त्यामुळे एक पोलीस मात्र पावसाची पर्वा न करता भर पावसात वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम करत असल्याने पोलिसाचे कर्तव्य हे चर्चेचा विषय बनला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे […]

अधिक वाचा..