ईव्हीएम सापडल्याने खळबळ! बार-हॉटेलच्या आवारात मशिन कशी? प्रशासनाकडे स्पष्टीकरण

मोहोळ: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शनिवारी संपूर्ण राज्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असली, तरी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडलेल्या एका खळबळजनक घटनेमुळे निवडणूक प्रशासनाची झोप उडाली आहे. मोहोळ शहराजवळील एका खाजगी बार व हॉटेलच्या परिसरात चक्क ईव्हीएम मशिन आढळून आल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मशिन जमा करण्याची घाई […]

अधिक वाचा..

कौसरबाग-कोंढवा वाद! रुग्णालयाच्या आवारात शस्त्र हल्ला; चौघा गंभीर जखमी

पुणे: कौसरबाग परिसरातील दोन गटांतील वाद एका गंभीर हिंसाचारात बदलला असून हा वाद थेट ससून रुग्णालयापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढवा परिसरातील दोन्ही गटांमध्ये ३ व ४ फेब्रुवारीच्या रात्री हाणामारी सुरु झाली. या वादात अस्लम हनीफ खान (४२) आणि त्यांचा भाऊ सलीम खान यांच्यासह पुतण्या अब्दुल समद हे गंभीर जखमी झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर अतिक्रमण; विद्यार्थ्यांचा रस्ता बंद

गणेगाव दुमाला येथे तणावाचे वातावरण शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील म्हसोबा वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मालकीच्या जागेवर शेतकरी सदाशिव बाबुराव भोसले यांनी बेकायदेशीरपणे नांगरणी करून अतिक्रमण केले असून, शाळेच्या पिण्याच्या पाण्याच्या बोअरचेही मोठे नुकसान केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी असलेला एकमेव रस्ता कंपाउंड टाकून बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गंभीर […]

अधिक वाचा..

नीलम गोऱ्हेच्या उपस्थितीत कसबा गणपती मंदिरात महाआरती व मंदिर परिसरात गुढीपाडवा उत्सव संपन्न

पुणे: महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील श्री कसबा गणपती मंदिरात महाआरती आणि मंदिर परिसरात गुढीपाडवा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या समृद्धी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली. यानंतर, शिवसेना पक्षाच्या वतीने कसबा गणपती मंदिर परिसरात पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली, ज्यात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले. […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषद हद्दीतील शासकीय जागेचे संरक्षण कंपाऊंड वॉल तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरिषद हद्दीतील स्वच्छता प्रेरणा उद्यान (कचरा डेपो) येथे उभारलेल्या सिमेंटच्या कंपाऊंड वॉलची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (दि. २२) मार्च २०२५ रोजी मध्यरात्री घडला असून, याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात शासकीय मालमत्तेचे नुकसान या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच, कचरा डेपो येथील कचऱ्याला […]

अधिक वाचा..

मुंबई विद्यापीठाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारावा शासन सहकार्य करेल

मुंबई विद्यापीठात शिवशौर्यगाथा पोवाडा गायन स्पर्धेचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या हस्ते उदघाटन मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे कर्तृत्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य लोकशाही, न्याय, समता आणि प्रशासनाची आदर्श संकल्पना होती.त्यांचे शौर्य व कार्याची गाथा भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहे.त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या परिसरात छत्रपती […]

अधिक वाचा..

शिक्रापूरसह परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) सह जवळील कोरेगाव भिमा, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, पाबळ यांसह आदी गावांमध्ये रमजान ईद निमित्त सामुहिक नमाज पठन करत एकमेकांना शुभेच्छा देत एक आगळ्या वेगळ्या उत्साहात मुस्लिम धर्मियांचा मुख्य व पवित्र असा रमजान ईद सण साजरा करण्यात आला असून मुस्लिम बांधवांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) सह […]

अधिक वाचा..

विधिमंडळाच्या परिसरातील स्वच्छतेसाठी योग्य खबरदारी घ्या…

नागपूर: विधीमंडळ परिसरातील वॉशरूममध्ये चहाचे कप धुतल्या जात असल्याबद्दल चौकशी करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी गुरुवारी दिल्या. तसेच काचेच्या कपांऐवजी कागदी कप वापरले जावेत असे निर्देश देखील गो-हे यांनी दिले. आमदार निवासातील अस्वच्छतेबाबत अमोल मिटकरी यांनी मुद्दा उपस्थीत केल्यानंतर उपसभापतींनी उपरोक्त सूचना केल्यात. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार निवास […]

अधिक वाचा..