‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांची दिशाभूल; आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी खून केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अक्षरशः ‘दृश्यम’ चित्रपटाच्या धर्तीवर बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील मयत राजाराम उत्तम लोंढे हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. […]
अधिक वाचा..