पुणे नगर महामार्गावर इंडीव्हरकारच्या धडकेत एक ठार दोघे जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील येथील पुणे नगर महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या इंडीव्हर कारचची दुचाकीला जोरदार बसून एका युवकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाल्याची घटना असून सोहेल अल्लाउद्दिन अलवी याचा मृत्यू तर स्वप्नील संजय नागवडे व अभिजित विजय नागवडे हे दोघे जखमी झाल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अजित दत्तात्रय लांडे या […]

अधिक वाचा..

पुण्यात अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्यां पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

पुणे: देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनाथांची माई पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज सोमवारी मांजरी हडपसर येथील संस्थेत थाटात पार पडला. कुठलाही अनाथ मुलगा किंवा मुलगी उपेक्षित आणि वंचित राहु नए यासाठी ईश्वराने सिंधुताईंना अनाथांसाठी देवदूत म्हणून या पृथ्वीवर पाठविले, त्यांच्या हातून ईश्वरीय कार्य घडले, अशी भावना व्यक्त […]

अधिक वाचा..

कर्नाटक मधून पुण्यातील मांढूळ सापाला जीवदान

शिक्रापूर (किरण पिंगळे): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सर्पमित्र काही कामानिमित्ताने कर्नाटक मध्ये गेलेले असताना शिक्रापूर येथे एका ठिकाणी निघालेल्या मांढूळ सापाला सर्पमित्रांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या मित्रांनी पकडून निसर्गात मुक्त केल्याने कर्नाटक मधून पुण्यातील मांढूळ सापाला जीवदान दिल्याचा प्रकार घडला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंडिया बुक ऑफ रेकोर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख, अमोल कुसाळकर हे काही […]

अधिक वाचा..

पुण्यात माजी सैनिकांचा एल्गार, अगली बार सैनिक सरकार

पुणे (संपत कारकूड): महाराष्ट्रातील माजी सैनिक राजकारणात प्रवेश करणार असुन सन २०२४ च्या निवडणुकीत उमेदवार उभे करुन महाराष्ट्रात सैनिक सरकार आणणार असा निर्धार नुकत्याच पुणे येथे घेतलेल्या माजी सैनिक परिषदेमध्ये अनेक सैनिकांनी व्यक्त केली असून यासाठी सैनिकांनो कामाला लागा असे आव्हान महाराष्ट्रातील विविध सैनिक पदाधिकाऱ्यांनी केले आहे. सैनिक परिषदेचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोळकर […]

अधिक वाचा..

पुण्यात अवघ्या 6 महिन्याच्या बाळाचा ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली चिरडून मृत्यू…

पुणे: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे मन हेलावणारी अतिशय वाईट घटना घडली आहे. एका आईने आपल्या अवघ्या 6 महिन्याच्या बाळाला ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली चिरडून त्याचा मृत्यू होताना पाहिल. अतिशय वेदनादायक ही घटना आहे. संबंधित घटना ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मृतक बाळाचे आई-वडील हे बाळाला घेवून दुकाचीकीवरुन जात असताना ही दुर्दैवी […]

अधिक वाचा..

पुण्यात पोलीस, पत्रकारांच्या सतर्कतेनेमुळे वाचले आईसह दोन चिमुकल्यांचे प्राण…

पुणे: कौटुंबिक भांडण आणि दारुडा नवऱ्याच्या सततच्या जाचाला कंटाळून खडकवासला धरण चौपाटीवर स्वतःच्या दोन मुलांसह आत्महत्या करण्यासाठी आलेल्या एका युवतीचे प्राण धरणावरील एका व्यवसायिक महिलेच्या, पोलिस आणि पत्रकाराच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत. महिलेला पोलीस ठाण्यात आणून तिच्या नवऱ्यास समज देऊन पाठवण्यात आले. धरण चौकातील वाहतूक पोलीस आणि पत्रकाराने तात्काळ घटनास्थळी पोहोचून युवतीस आत्महत्या करण्यापासून परावर्तीत केले. […]

अधिक वाचा..

पुण्यातील धक्कादायला घटना, वेबसिरीज पाहून रचला हत्येचा कट…

पुणे: राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र आहे. मागच्या घटनांची आकडेवारी पाहिली तर पुण्यातही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुण्यात आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने एका तरुणाचा खून करण्यात आल्याचा खुलासा झाला आहे. ही घटना खराडी येथे घडली. काय आहे संपूर्ण प्रकरण खराडी येथे कचरा […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यात बाप लेकीच्या नावाला काळिमा फासणारी घटना समोर…

पुणे: राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पुण्यातही बलात्कार, लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. आता बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. सख्ख्या बापानेच पोटच्या मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गांवर खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ…

अपघातांच्या संख्येत देखील वाढ / प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे अनेक लहान मोठे अपघात होत असून खड्ड्यांमुळे महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. त्यामुळे येथील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) हे पुणे नगर रस्त्यावरील […]

अधिक वाचा..

Video : पुणे नगर महामार्गावर रंगला बर्निंग कारचा थरार

कंटेनर चालकाने नेले प्रवाशांसह कारला 2 किलोमीटर ढकलत शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर एका मद्यधुंद अवस्थेतील कंटेनर चालकाने एका कारला ठोकर देत कार मध्ये बसलेल्या प्रवाशांसह कार चक्क 2 किलोमीटर फरपटत नेल्याचा बर्निंग थरार घडला असून कार मधील प्रवाशांसह बालिका सुदैवाने बचावली असल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कंटेनरचालकावर […]

अधिक वाचा..