पिंपरखेड बँक दरोडा प्रकरण पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पाच आरोपींकडून जप्त केलेला अडीच कोटीच्या वरील मुद्देमाल,रोख रक्कम बँकेकडे सुपूर्द शिरुर: शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँक शाखा कार्यालयात दिवसा ढवळ्या दरोडा पडल्याची घटना मागील काही दिवसांपूर्वी घडली होती. यात सुमारे अडीच कोटींच्यावर मुद्देमाल आणि रोख रक्कम दरोडेखोरांनी लुटून नेली होती. या गुन्हयाचा छडा लावणे पुणे ग्रामीण पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. पिंपरखेड येथील महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावर दोन दुचाकीच्या अपघातात तिघा युवकांचा मृत्यू

पुणे नगर महामार्गावर कोरेगाव भीमा येथील घटना शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गालगत कल्याणी चौकात दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात तिघा युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून गुरुदास दत्तात्रय सुर्यवंशी, सागर गुरु नानावत व सुदानंद अनिल नानावत असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. Koregaon Bhima कोरेगांव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून […]

अधिक वाचा..

बागायत जमीन 10 गुंठेही खरेदी करता येणार

पुणे: जिरायत जमीन ही कमीत कमी 20 गुंठे आणि बागायत जमीन ही 10 गुंठे खरेदी करता येणार आहे. शेतजमिनी खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून त्यानंतर या निर्णयवार शिक्कामोर्तब केले जाणार आहे. शेतजमीन मालकांना दिलासा देण्यासाठी तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतीसाठी निश्‍चित […]

अधिक वाचा..

नोटरीवरून होणार खरेदीखत; न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल…

पुणेः नोटरी दस्ताबाबत अद्याप अनेक गैरसमज आहेत. नोटरी दस्त सहा महिने चालतो, त्याला कायदेशीर मान्यता नसते. त्यांचे पुढील प्रतिज्ञापत्रापेक्षा तहसीलदार यांच्याकडे केलेल्या प्रतिज्ञापत्राला महत्व असते. त्यामुळे गैरसमजातून अनेक नागरिक आपल्या रकमांची अथवा कराराची नोंद करण्याचे टाळतात. अनेकदा गुंठेवारी कायदा अथवा तत्सम तांत्रीक बाबीमुळे नोंदणीकृत दस्ताला अडचणी येतात. अशा वेळी तांत्रीक अडचणी दूर होईपर्यंत आपल्या रकमा […]

अधिक वाचा..

सकाळीच पाऊस, वाहनांच्या रांगा मात्र, पोलीस रस्त्यावर

शिक्रापूरच्या कर्तव्यदक्ष पोलिसाच्या कामाची सर्वत्र चर्चा व कौतुक शिक्रापूर: सकाळ सकाळ अचानकपणे संततधार पाऊस, पुणे नगर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना वाहतूक कोंडी सुरळीत करणे गरजेचे होते त्यामुळे एक पोलीस मात्र पावसाची पर्वा न करता भर पावसात वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम करत असल्याने पोलिसाचे कर्तव्य हे चर्चेचा विषय बनला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे […]

अधिक वाचा..

एका कंपनीच्या परिसरात नागानेच गिळला चक्क विषारी घोणस साप

शिक्रापूर: वन्य प्राण्यांमध्ये नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमधून सर्वात विषारी समजला जाणारा साप आहे. मात्र महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळून येणारा घोणस साप नागापेक्षा जास्त विषारी असून या विषारी घोणस सापाला चक्क एका नागाने गिळल्याचा प्रकार पुणे नगर महामार्गा लगतच्या एका कंपनीच्या परिसरात समोर आला आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका कंपनीच्या परिसरात दोन साप निघाले […]

अधिक वाचा..