Video; शिरुर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतचे सांडपाणी थेट पुणे-नगर महामार्गावर

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतचे सांडपाणी पुणे-नगर महामार्गालगतच सोडण्यात येत असुन त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीलगत कारेगाव ग्रामपंचायत असल्याने औद्योगिक वसाहतीतुन मोठया प्रमाणात या ग्रामपंचायतला कर मिळतो. गावात अंतर्गत गटार लाईनचे काम झालेले आहे. परंतु या गटार लाईनचे आउटलेट कारेगाव ग्रामपंचायतचे थेट पुणे-नगर महामार्गावर सोडले आहे. त्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावर युवती किंवा महिलांना लिफ्ट देताय…? सावधान…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येत असुन पुणे-नगर महामार्गावर जर एखाद्या युवतीने किंवा महिलेने तुम्हाला लिफ्ट मागितली. तर थोडं जपुन कारण तुमच्यासोबत एखादी अनुचित घटना घडू शकते. शिरुर तालुक्यात लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. पण ‘उगाच नको इज्जतीचा पंचनामा’ या भावनेने अनेकजण पोलिस स्टेशनला जाण्यास घाबरत असल्याने […]

अधिक वाचा..

शिरुर येथे पुणे-नगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू तर मुलगा जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील पुणे-नगर हायवेवर हॉटेल राजनंदिनी समोर अज्ञात वाहणाने दुचाकीला धडकेत प्रमिला देवराव राठोड (वय ४४) या महिलेचा मृत्यू झाला असुन त्यांचा मुलगा राम देवराव राठोड (रा.चिखलीतांडा, ता किनवट, जि.नांदेड) सध्या रा. हिंजवडी चौक पुणे हा जखमी झाला आहे. याबाबत राम देवराव राठोड यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. शिरुर पोलिसांनी […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावर अनोळखी महीलेला अज्ञात वाहनाची धडक, मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान

शिरुर (अरुणकुमार मोटे ) पुणे-नगर रस्त्यावरील सदरवाडी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत न्हावरे फाटा, कानिफनाथ मंदिर येथे अज्ञात वाहनाने एका अनोळखी महीलेला (वय अंदाजे 30 ) धडक दिली असुन वाहनचालक वाहनासहीत पळून गेला आहे. या धडकेत महिलेचा मृत्यू झाला असून या महिलेची ओळख पटवण्याचे आव्हान शिरुर पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि २६) […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीच्या विरोधात २८ ऑगस्टला पुणे-नगर महामार्ग अडवुन रास्ता रोको आंदोलन

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीतील विषारी केमिकलचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडून देत असल्यामुळे निमगाव भोगी, आण्णापुर, रामलिंग, कर्डीलवाडी, सरदवाडी, कारेगाव, शिरुर-ग्रामीण, ढोकसांगवी या गावातील ओढे-नाले, विहिरी, बोअरवेलचे पाणी पुर्णपणे दुषित झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) हि कंपनी कायमस्वरुपी बंद करण्यात यावी […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावर रांजणगाव गणपती येथे उसाची ट्रॉली उलटली

रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी 9:30 च्या दरम्यान पुणे-नगर महामार्गावर अथर्व हॉस्पिटलच्या नजीक उसाची ट्रॉली पलटी झाली. उसाची ट्रॉली पलटी झाल्यानंतर पुणे-नगर महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऊस अस्ताव्यस्त पडल्याने विरुद्ध बाजुच्या रस्त्याने दुचाकीवरुन चाललेला एक व्यक्ती घररुन पडला. परंतु पाठीमागुन आलेल्या एका एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवत वेळीच ब्रेक दाबल्याने […]

अधिक वाचा..

‘स्वच्छ करुया कारेगाव’ म्हणत कारेगाव ग्रामपंचायतचे सांडपाणी थेट पुणे-नगर महामार्गांवर…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहतीच्या शेजारी असलेल्या आणि करोडो रुपयांचा महसूल मिळणाऱ्या कारेगाव (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सांडपाणी ड्रेनेज लाईन द्वारे थेट पुणे-नगर महामार्गावर येत असल्याने वाहनचालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असुन पारदर्शी कारभार असणाऱ्या ग्रामपंचायतच्या ड्रेनेज लाईन द्वारे सांडपाणी थेट महामार्गावर येत असल्याने त्यामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका आहे. […]

अधिक वाचा..

पुणे- नगर महामार्गावर लोखंडी रेलिंग तुटल्याने गंभीर अपघाताचा धोका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे-नगर महामार्गावर कारेगावच्या पुढे रस्ता दुभाजकाचे लोखंडी रेलिंग तुटून रस्त्यावर आले असुन त्यामुळे या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस गंभीर अपघात होण्याची शक्यता असुन हे लोखंडी रेलिंग ताबडतोब हटविण्यात यावे अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. पुणे-नगर महामार्गांवर कारेगावच्या पुढे एक वळण असुन त्याच्या थोड्याच अंतरावर रस्ता दुभाजकाचे रेलिंग तुटले असुन या ठिकाणी वळण […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC च्या मुख्य चौकाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC मध्ये प्रवेश करताना पुणे-नगर महामार्गावर असणाऱ्या मुख्य चौकाचे “श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक” असे नामकरण करण्यात आले असुन या मुख्य चौकाच्या नामंतराचा गेल्या पाच वर्षापासुनचा प्रलंबित प्रश्न “श्रीमंतयोगी प्रतिष्ठान” ने मार्गी लावला असल्याचे श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि रांजणगाव गणपतीचे माजी उपसरपंच राहुल पवार यांनी सांगितले. रांजणगाव गणपती […]

अधिक वाचा..