काय तो वाघोलीचा बाजार, काय तो बाजारातील चिखल, एकदम ओकेचं!

वाघोली: वाघोली परिसरात संततधार पाऊसाने जोर धरला असल्याने परिसरात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साठून राहिल्याने दलदल निर्माण झाली आहे. वाघोलीचे बाजार मैदान व भाजी मंडई परिसरही याला अपवाद राहिला नाही. भाजीमंडई परिसरात यामुळे चिखल,गाळ व कुजलेल्या भाज्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अश्या अवस्थेमुळे “काय तो वाघोलीचा बाजार, काय तो बाजारातील चिखल, काय ते कचरा व घाणीचे […]

अधिक वाचा..
Sherkhan-Shekh

नागरिकांनी पावसाळ्यात सापांपासून सावध रहावे: शेरखान शेख

शिक्रापूर: पावसाळा सुरु झालेला असताना सापांच्या प्रजननाचा काळ सुरु झालेला असतो तसेच यावेळी सापांच्या बिळात पाणी गेल्याने अनेक साप निदर्शनास येत असल्याने सर्पदंशाचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सापांपासून सावध रहावे असे आवाहन इंडिया बुक रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे. पावसाळा सुरु होत असताना अनेक ठिकाणी सापांच्या बिळांमध्ये पाणी जाऊन साप निदर्शनास […]

अधिक वाचा..
Rain

आला पावसाळा आरोग्य सांभाळा

वर्षा ऋतू: दिनचर्या व घ्यावयाची काळजी उन्हाळा संपून पावसाळ्याची सुरुवात हा काळ याला “ऋतुसंधी” असे शास्त्रात संबोधन आहे.संपत आलेल्या ऋतूचे शेवटचे 7 दिवस व पुढे येणाऱ्या ऋतूचे पहिले 7 दिवस असा 14 दिवसांचा ऋतुसंधी होतो. या संधिकाळात संपणाऱ्या ऋतूची चर्या, आहार,विहार यांचा हळूहळू त्याग करावा व पुढे येणाऱ्या ऋतूला अनुकूल तो सर्व विधी हळूहळू सुरू […]

अधिक वाचा..

शिक्रापूरमध्ये संपूर्ण कुटुंब झोपेत अन् कोसळली भिंत…

सुदैवाने मुळे बचावली तर पती, पत्नी व आई किरकोळ जखमी शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार, संततधार पाऊस सुरु असताना अनेक दुर्घटना घडत असताना शिक्रापूर येथे एका घराच्या शेजारची भिंत घरावर कोसळली. एका साध्या घराच्या पत्र्याची भिंत कोसळून आतमध्ये मोठे नुकसान झाले. सुदैवाने कुटुंब बचावले. मात्र, घरगुती साहित्यांचे नुकसान झाले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

सकाळीच पाऊस, वाहनांच्या रांगा मात्र, पोलीस रस्त्यावर

शिक्रापूरच्या कर्तव्यदक्ष पोलिसाच्या कामाची सर्वत्र चर्चा व कौतुक शिक्रापूर: सकाळ सकाळ अचानकपणे संततधार पाऊस, पुणे नगर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना वाहतूक कोंडी सुरळीत करणे गरजेचे होते त्यामुळे एक पोलीस मात्र पावसाची पर्वा न करता भर पावसात वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम करत असल्याने पोलिसाचे कर्तव्य हे चर्चेचा विषय बनला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे […]

अधिक वाचा..