शिरुर तालुक्यातील महिला संघटनेच्या वतीने सीमेवरील जवानांना “रक्षाबंधन” निमित्त राख्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनाचे औचित्य साधून आपल्या देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिक बांधवांना राखी पाठवण्याचा उपक्रम माजी सैनिक महिला संघटनेच्या वतीने राबविण्यात आला. तसेच यावर्षी सीमेवरील जवानांना राख्या पाठवण्यासाठी माजी सैनिक महिला संघटना, समस्त महिला आघाडी निमगाव भोगी यांनीही सहकार्य केले. यामध्ये प्रामुख्याने निमगाव भोगीच्या […]

अधिक वाचा..

पोलिस आणि पत्रकारांचे विशेष मुलांसोबत अनोखे रक्षाबंधन 

शिरुर (किरण पिंगळे): शिरुर तालुक्यातील पोलिस आणि पत्रकार यांनी विशेष मुलांच्या संस्थेत जाऊन त्यांच्या मुलांच्या हस्ते राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. शिरुर येथील आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन ही विशेष मुलांची संस्था गेल्या 7 वर्षांपासून कार्यरत आहे.या वर्षी पोलिस व पत्रकार यांचा रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी संस्थेच्या संस्थापिका राणीताई चोरे यांनी उपस्थितांचे स्वागत करत […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

मुखईच्या आश्रम शाळेने जोपासली रक्षाबंधनाची परंपरा

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे रक्षाबंधन निमित्ताने विद्यालयातील सर्व मुलींनी मुलांना राख्या बांधत आपल्या रक्षणाची जबाबदारी मुलांवर देत रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला आहे. मुखई (ता. शिरुर) येथे सन २००४ मध्ये कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरु झालेले असून […]

अधिक वाचा..
body

पुणे नगर महामार्गावर रक्षाबंधनच्या दिवशीच दोघा युवकांवर काळाचा घाला

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर जकाते वस्ती येथे दोन दुचाकींची जोरात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात आनंद शंकर सिंग व मुकेश कुमार सिंग हे दोघे युवक ठार झाले असून राजवर्धन सचिन हापसे हा युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून राजवर्धन हापसे हा युवक त्याच्या […]

अधिक वाचा..

गुजर प्रशालेत प्रभात फेरी व रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांची हातात तिरंगा घेत प्रभातफेरी काढून प्रशालेत विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे रक्षाबंधन देखील मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत रक्षाबंधनाच्या निमित्ताने तसेच स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी वर्षानिमित्त सर्व विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी […]

अधिक वाचा..

सामाजिक बांधिलकी जपत विशेष विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन

शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यां सोबत परिषद प्राथमिक शाळा भोंडवे वस्ती येथील विद्यार्थीनींनी रक्षाबंधन साजरे करत सामाजिक भान जपले आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालय येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंडवे वस्ती येथील विद्यार्थीनींनी रक्षाबंधनच्या निमित्ताने भेट दिली. यावेळी सेवाधाम मधील विशेष विद्यार्थ्यांना औक्षण […]

अधिक वाचा..