शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात अवैध दारुविक्री जोमात 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील मोटेवाडी, निमोणे, गुणाट, चिंचणी, करडे, चव्हाणवाडी, आंबळे, शिंदोडी या भागात मोठया प्रमाणात अवैध व्यवसाय सुरु असुन निमोणे गावात मोठया प्रमाणात गावठी दारु तसेच हॉटेल व ढाब्यांवर बेकायदेशीर दारुविक्री केली जात आहे. त्यामुळे या तळीरांमाचा सर्वसामान्य लोकांना त्रास होत असुन बेट भागात शिरुर पोलिसांनी जशी बेकायदेशीर दारुवर कारवाई केली […]

अधिक वाचा..

अन्न प्रशासन विभाग कोमात, ग्रामीण भागात पानाची विक्री जोमात…

सणसवाडी, कोरेगाव भीमा, शिक्रापूर येथील एकूण आठ पान शॉपवर कारवाई  कोरेगाव भिमा (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील तरुणाईला पानांचे अक्षरशः व्यसन लागले असून एक तरुण साधारणतः दिवसाला आठ ते दहा पाने खात असून पानाला चुना लावायला व पान कातरायला माणसे कामाला ठेवावी लागत असून यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशन हद्दीत […]

अधिक वाचा..

बोगस बियाणे, खते विक्री विरोधात कडक कायदा करणार; धनंजय मुंडे

मुंबई: राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्या काही जणांवर अलीकडे कारवाई झाली आहे. मात्र बोगस बियाणे-औषधे विक्री करणाऱ्यांविरोधातील अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून चालू पावसाळी अधिवेशनातच बोगसगिरी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा अधिक कडक कायदा अस्तित्वात आणला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीत पाणी विक्रीच्या वादातून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे पाणी विक्रीच्या वादातून एका इसामाला बेदम मारहाण करत त्यांच्या वाहनाला ट्रॅक्टरने धडक देऊन कारचे नुकसान केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे महेश सुदाम भुजबळ व राजेंद्र सुदाम भुजबळ या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील संजय गवारी यांचा पाणी विक्रीचा व्यवसाय असून […]

अधिक वाचा..

त्या बँकेला तारण दिलेली जमीन परस्पर विक्री

शिक्रापूर पोलिसांत दोघा बापलेकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील ताथवडेवस्ती येथील एका शेतकऱ्याने बँकेला तारण दिलेल्या जमिनीची बँकेच्या परस्पर विक्री केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रवीण निवृत्ती गुंड व निवृत्ती हरिभाऊ गुंड या बापलेकांवर गुन्हे दाखल करत प्रवीण निवृत्ती गुंड यास अटक करण्यात आली आहे. पाबळ (ता. […]

अधिक वाचा..

शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रच विक्रीस काढला आहे का?

मुंबई: महावितरण कंपनीवर खाजगी कंपन्यांचा डोळा असून या कंपनीचे खाजगीकरण होऊ नये म्हणूनच राज्यातील वीज कंपन्यांचे कर्मचारी संपावर गेले आहेत. महावितरण ही महत्वाची तसेच फायद्यात असलेली कंपनी अदानीसारख्या खाजगी उद्योगपतीच्या घशात घालण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा डाव आहे. महावितरणचे खाजगीकरण सुलभ व्हावे यासाठीच अंबानी-अदानीच्या मुलांची राज्याच्या आर्थिक सल्लागार मंडळावर निवड केल्याचे दिसत असून शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रच विक्रीस […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर तालुक्यात सिगारेट व अन्य प्रतिबंधीत तंबाखुजन्य उप्तादने विक्री केल्याप्रकरणी ७ जणांवर कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरासह तालुक्यामध्ये प्रतिबंधीत सिगरेट व अन्य तंबाखुजन्य उप्तादने या प्रकारातील गुडंगगरम व ब्लॅक या सारख्या सिगरेटची तसेच हुक्का फ्लेवर व हुक्का ओढण्यासाठी वापरणारी साधने यांची लपूनछपून विक्री होत होती. पोलिस उपविभागीय आधिकारी यशवंत गवारी व शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, सहाय्यक […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात खुलेआम दारुविक्री होत असताना पोलिसांचा यावर वचक आहे की नाही…

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील बाजार मैदान तेथे न्हावरा रोड लगत भर बाजार मैदानात खुलेआम दारुची विक्री होत असून खुलेआम दारु विक्री होत असताना पोलिसांचा यावर वचक आहे कि नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन अंतर्गत तळेगाव ढमढेरे गावामध्ये स्वतंत्र पोलीस चौकी असून सदर ठिकाणी स्वतंत्र […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! राज्यात या 19 खतांच्या विक्रीवर बंदी

औरंगाबाद: खरीप आणि रब्बी हंगामासाठी तुम्ही खते खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. खरीप आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार विविध प्रकारच्या खतांचे तब्बल 92 नमुने तपासणी घेण्यात आले होते. यातून 19 खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने ही खत विक्री करण्यावर […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

शिरुर तालुक्यात बेकायदेशीर सिलेंडर वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथे मंगळवार (दि 4) रोजी सायंकाळी 5:30 च्या सुमारास मुख्य चौकात नगर-पुणे रस्त्यावर शिरुरकडुन एक टेम्पो गॅसचे भरलेले सिलेंडर घेऊन जात होता. त्याचवेळी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, उपनिरीक्षक विनोद शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, पोलिस कॉन्स्टेबल सुरज वळेकर हे नवरात्रीनिमित्त गस्त घालत असताना त्यांनी […]

अधिक वाचा..