सणसवाडीतून चक्क चारचाकी कार चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) सह परिसरात वारंवार दुचाकी चोरीच्या घटना घडत असताना आता चक्क येथील एका इसमाची चारचाकी कार चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने परिसरात खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील श्रीनिवास दरेकर यांनी त्यांची एम एच १२ आर टी ७१०२ […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात हुंड्याच्या पैशाच्या वादातून एकाचा खून

सात जणांवर परस्परविरोधी गुन्हे, एकाचा खून एक गंभीर शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे हुंड्याच्या पैशाच्या वादातून 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडलेली असताना झालेल्या मारहाणीत देवा रमेश भोसले याचा मृत्यू होऊन मयूर उर्फ बाब्या सुधाकर काळे हा गंभीर जखमी झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मयूर उर्फ बाब्या सुधाकर काळे, रशिध कुंजीर […]

अधिक वाचा..

सणसवाडीत भरधाव कारच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील कृष्णलीला मंगल कार्यालय समोर भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात कारच्या धडकेत इमाम दस्तगीर शेख या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात कार चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील कृष्णलीला मंगल कार्यालय शेजारी तात्पुरत्या स्वरूपात रहिवाशी असलेले इमाम शेख हे […]

अधिक वाचा..

सणसवाडीत किरकोळ वादातून युवकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे भाड्याने दिलेल्या जागेच्या पैशाच्या झालेल्या वादातून युवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रवीण उर्फ बारक्या बबन दरेकर, बंटी जाधव, कुणाल उर्फ बंटी कैलास दरेकर, केतन गोरख दरेकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील अतिश दरेकर यांच्या आईच्या नावे […]

अधिक वाचा..

सणसवाडीत कंपनी कामगारांनी लांबवले चार लाखांचे पार्ट

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील ट्रान्स ऑटो इंटरनेशनल प्रायवेट लिमिटेड कंपनीतील कामगारांनी एका वाहन चालकाच्या मदतीने तब्बल 4 लाखांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे भिकू बिगुराम चव्हाण, विजय सखाराम पडघन, महेश बाळासाहेब थिटे व शाम लक्ष्मण सूर्यवंशी या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील ट्रान्स […]

अधिक वाचा..

सणसवाडीतून कंपनीच्या बांधकामाचे साहित्य चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी ता. शिरुर येथे ड्यूरो शॉक्स कंपनीच्या बांधकाम सुरु असेलल्या ठिकाणहून रात्रीच्या सुमारास चार अज्ञात युवकांनी काही मशिनरी व साहित्य चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चार चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ससवाडी (ता. शिरुर) येथे ड्यूरो शॉक्स कंपनीच्या बांधकाम सुरु असल्याने सदर ठिकाणी दोन सुरक्षा रक्षक […]

अधिक वाचा..

सणसवाडीत स्वामी समर्थ मंदिरासाठी सहा गुंठे जागा दान

कोट्यावधीची जागा देणाऱ्या सुरेश हरगुडेंवर कौतुकाचा वर्षाव शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे श्री स्वामी समर्थ मंदिर उभारण्यासाठी जागेची अडचण असताना गावातील माजी सरपंच सुरेश हरगुडे यांनी मंदिरासाठी तब्बल 6 गुंठे जागा देऊ केली असल्याने आता गावामध्ये मंदिर उभारणीस मोठी मदत होणार आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील माजी सरपंच तथा सोसायटीचे चेअरमन सोनबा हरगुडे […]

अधिक वाचा..

सणसवाडीत डिकीतील मोबाईल व पाकीटसह दुचाकी चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील जॉन डियर कंपनीमध्ये कामाला आलेल्या कामगाराने दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवलेल्या मोबाईल व पाकीटसह दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील जॉन डियर कंपनीमध्ये शुभम साळुंके हा कामगार कामाला आलेला असताना त्याने कंपनीमध्ये मोबाईल बंदी असल्याने […]

अधिक वाचा..

सणसवाडीतील कंपनीतून हजारोंचे साहित्य चोरी

सणसवाडी (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरूर) येथील अंकिता ॲटो कोटर्स कंपनीतून हजारो रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरूर) येथील अंकिता ॲटो कोटर्स कंपनीत वाहनांच्या पार्टला पेंटिंग करण्याचे काम केले जात असल्याने कंपनीत पेंटिंग करण्यासाठी वेगवेगळे कलर तसेच त्यासाठी वापरले जाणारे […]

अधिक वाचा..

सणसवाडीतील नरेश्वर वनराई आगीच्या भास्मस्थानी

तळीरामांकडून आग लागल्याचा ग्रामस्थांसह वृक्षप्रेमींचा अंदाज शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी ता. शिरुर येथील नरेश्वर मंदिर परिसरात गेली अनेक वर्षांपासून काही वृक्षप्रेमी व ग्रामस्थांकडून हजारो देशी झाडांची लागवड करुन वनराई उभारण्यात आलेली असताना काही समाज कंटक अथवा तळी रामांकडून येथे आग लागल्याने नरेश्वर वनराई आगीच्या भास्मस्थानी पडली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील नरेश्वर मंदिर परिसरात ग्रामपंचायत, […]

अधिक वाचा..