एकनाथ शिंदेंची बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत उद्धव-राज-राहुल गांधींवर टीका
मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न म्हणजे “बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना” असल्याची टीका करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर करून देशात आणि महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव जनतेने हाणून पाडल्याचा दावा त्यांनी केला. मुंबईतील नेस्को सेंटर येथे आयोजित कार्यक्रमानंतर […]
अधिक वाचा..