शिरुर तालुक्यात चोवीस तासात दुसरा दरोडा…

बेट भागातील पिंपरखेडमध्ये दरोडा टाकत 5 लाख 87 हजार रुपयांची चोरी शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील दरोड्यांचे सत्र थांबत नसुन तर्डोबाची वाडी येथील गोरेमळा येथे मंगळवार (दि 16) रोजी रात्री 11 च्या सुमारास चोरट्यानी दरोडा टाकुन रोख रक्कम, सोने व इतर वस्तूंसह 3 लाख 22 हजारांचा ऐवज चोरीला गेलेला असतानाच गुरुवार (दि 18) रोजी पहाटे […]

अधिक वाचा..

लोणी – पाबळ रस्त्यावरती दुसऱ्यांदा बिबट्याच्या बछड्याचा अपघाती मृत्यू…

वाघोली: लोणी (ता. आंबेगाव) जि. पुणे मंगळवार (दि. 2) रोजी येथील हद्दीतील सकाळी 7 वाजता बेल्हा -जेजुरी महामार्गावर लोणी -पाबळ रस्त्यावर दुसऱ्यांदा बिबट्याच्या बछड्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. संग्राम हॉटेलच्या जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अंदाजे 7 ते 8 महिन्याचा बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला. रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालक नागनाथ सुक्रे यांनी ही माहिती […]

अधिक वाचा..

बैलगाडा घाटातून बुलेट चोरीला, काठापूर येथील दुसरी घटना

शिरुर (अरुणकुमार मोटे): काठापुर (ता. शिरुर) येथे बैलगाडा शर्यत सुरु असुन अनेक बैलगाडा शौकीन विविध तालुक्यातून ही शर्यत पाहण्यासाठी येत आहेत. हि बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील मल्हारी लबडे यांची शाईन गाडी चोरी गेलेली घटना ताजी असतानाच याच घाटातून पुन्हा जालींदर दत्ताञय दांगट रा. काठापुर यांची (दि 27) रोजी दुपारी 2 ते […]

अधिक वाचा..
crime

देशी विदेशी दारुविक्री करणाऱ्या हॉटेल ओंकारवर महीनाभरात दुसरी कारवाई

शिरुर (तेजस फडके): मलठण (ता. शिरुर) येथील हॉटेल ओंकार येथे शिरुर पोलिसांनी धाड टाकत देशी विदेशी दारू जप्त केली आहे. महीनाभरातील या हॉटेलवर दुसऱ्यांदा कारवाई झाली असुन त्या हॉटेलवर अनेकदा कारवाई झाल्यानंतरही जोमाने दारू विक्री चालू आहे. ग्रामपंचायतीने या हॉटेलच्या दारुविक्री विषयी पोलिस अधिक्षकांकडे तक्रार करुनही या हॉटेलमध्ये खुलेआम दारु विक्री सुरु आहे. शिरुर पोलिसांनी […]

अधिक वाचा..

रायगड किल्यावर द्वितीय शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा…

रायगड: ३४९ वा महंत निश्चलपुरी गोसावी कृत द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा (दि. २४) सप्टेंबर रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात महाराष्ट्रातून आलेल्या सर्व शिवभक्त, दशनामी गोसावी समाजाकडून जल्लोषात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला शिवप्रेमी सकल दशनाम गोसावी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. त्यावेळी आलेल्या शिवभक्तांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यात आले. महाराष्ट्रातून आलेल्या शिवभक्तांसाठी […]

अधिक वाचा..