mobile

बापरे! शिरूर शहरात तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांचा एकाला ऑनलाईन गंडा…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील एका नोकरदाराला वेगवेगळी कारणे देऊन हे बँक अकाउंट आरबीआय अकाउंट अॅड होत असून तुमचे अकाउंटचे सर्व पैसे ट्रान्सफर करून व्हेरीफिकेशन झाल्यानंतर परत तुमचे पैसे परत तुमच्या अकाउंटला जमा होतील असे सांगून तब्बल एकुण ८४ लाख ३४ हजाराला गंडा घालण्यात आला आहे. प्रकाश विनायक धामणकर (वय 43 वर्षे, रा. बागवान […]

अधिक वाचा..
shirur-police

शिरूर शहरातील सराईत गुंडास पकडून अमरावती येथे केले स्थानबध्द…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुंड गुन्हेगार आशुतोष मिलींद काळे (वय २६, रा. सय्यदबाबानगर, शिरूर) याला शिरूर येथून ताब्यात घेतले असून, अमरावती जिल्हा कारागृह अमरावती येथे जमा करून स्थानबध्द केले आहे. Video: महसूल प्रशासन निवडणुकीत व्यस्त, वाळू माफिया चोरतात वाळू मस्त… शिरूर पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुंड गुन्हेगार आशुतोष मिलींद काळे […]

अधिक वाचा..
ashok-pawar-hrishiraj-pawar

शिरूर पोलिसांनी सांगितले, ऋषिराज अशोक पवार यांच्या अपहरणाबाबत घडलेला प्रकार हा…

शिरूर: शिरूर-हवेलीचे आमदार व महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचे पुत्र व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिराज अशोक पवार यांच्याबाबत नुकताच घडलेला प्रकार खरा असून, आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे, अशी माहती पोलिसांनी दिली. शिरूर-हवेलीचे आमदार व महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचे पुत्र व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिराज अशोक पवार […]

अधिक वाचा..
body

शिरूर तालुक्यातील एका विहीरीत आढळला महिलेचा मृतदेह…

शिरुर (अरुणकुमार मोटे) : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील सोदक वस्ती येथे शेतामध्ये सासऱ्याला जेवणाचा डब्बा घेऊन गेलेल्या सुप्रिया शहाजी सोदक (वय ३२) या महिलेचा मृतदेह शेतातील विहिरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मयत महिलेचे सासरे सुरेश मारूती सोदक यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर […]

अधिक वाचा..
shirur-police-mobile

शिरूर पोलिसांनी गहाळ झालेले मोबाईल तपास करून मुळ मालकांना केले स्वाधीन…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत चोरी गेलेल्या १० मोबाईल फोनचा शिरूर पोलिसांच्या पथकाने शोध घेवून मुळ मालकांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती शिरूर चे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे. शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील शिरूर बाजारपेठ, शिरूर बस स्थानक व शिरूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल गहाळ झाल्याचे अर्ज पोलिस स्टेशन मध्ये दाखल […]

अधिक वाचा..
kawthe-liquor

शिरूर पोलिसांनी टाकला गावठी दारू हातभट्टीवर छापा; मुद्देमाल नष्ट…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : कवठे येमाई (ता. शिरूर) येथे रोहिलवाडी परिसरामध्ये गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल करत शिरूर पोलिसांनी गावठी हातभट्टी रसायनासहीत उध्वस्त केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे शिरूर पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील कवठे येमाई गावच्या हद्दीत रोहीलवाडी, पवार वस्ती, घोडनदी परीसरातील […]

अधिक वाचा..
shirur-police-gutkha

शिरूर तालुक्यात प्रतिबंधित गुटख्यावर पोलिसांची धडक कारवाई…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत रामलिंग परीसरात अवैध्यरीत्या तीस हजार आठशे रुपयांचा गुटखा वाहतूक करताना सचिन अंकुश कु-हाडे हा गाडीसह मिळून आल्याने त्याच्यावर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे शिरूर पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील हद्दीत रामलींग येथील […]

अधिक वाचा..
cash

शिरूरमध्ये लाच मागणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील एका मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या व तडजोडीअंती १० हजार रुपये मागणार्‍या पोलिस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक माणिक बाळासाहेब मांडगे आणि खासगी व्यक्ती सुभाष मुंजाळ (रा. कवठे […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावरील सरदवाडी येथे ट्रकच्या धडकेत युवतीचा जागीच मृत्यू…

शिरूर (अरूणकुमार मोटे): पुणे-नगर महामार्गावरील सरदवाडी येथे रस्ता ओलांडणाऱ्या युवतीला ट्रकची जोरदार धडक दिली आहे. या धडकेत युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रियांका सोमनाथ गाडे (वय ३१, रा. सरदवाडी, शिरूर, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. या अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर पळून गेला आहे. ही घटना १० ऑक्टोबर रोजी घडली आहे. […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात बनावट सोने विकणारी टोळी सक्रिय; पोलिसांचे काळजी घेण्याचे आवाहन…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात नकली सोने विकणारी व नकली सोने बँकेत ठेवून सोने तारण करणारी टोळी मोठया प्रमाणावर सक्रीय झाली आहे. पारनेर कनेक्शन असणाऱ्या या टोळीने शिरुर शहरासह शिरूर तालुक्यातील बेट भागात अनेकांना गंडा घातला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. टाकळी हाजी येथील एका सोनाराकडे होलमार्क शिक्का असलेले नकली सोन्याचे कडे देवून आम्हास या […]

अधिक वाचा..