shirur police

शिरूर पोलिसांनी अंतरजिल्हा मोटर सायकल चोरांना ठोकल्या बेडया…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी अंतरजिल्हा मोटर सायकल चोरांना बेडया ठोकल्या आहेत. एकूण सात मोटार सायकली जप्त केल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर पोलिस ठाणे हद्यीत गेल्या काही काळात झालेल्या मोटार सायकल चोरी उघडकीस आणन्याच्या दृष्टीने शिरूर पोलिस स्टेशन मध्ये पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी वेगवेगळी पथके वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होती. सदर गुन्हयातील […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांनी ‘त्या’ सराईत आरोपीस ठोकल्या बेडया

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार संकेत ज्ञानदेव काळे, (वय २४) रा. निमोणे, (ता. शिरुर), जि. पुणे याने त्याच्या साथीदारांसह लोखंडी कोयता, तलवार, दांडके यासारख्या घातक हत्यारांच्या मदतीने यापूर्वी गंभीर गुन्हे करुन शिरुर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील निमोणे, निर्वी, गोलेगाव, शिरुर शहर आणि रांजणगाव एम. आय. डी. सी. परिसरात गुन्हेगारीच्या माध्यमातुन दहशत करत […]

अधिक वाचा..

इंस्टाग्रामवर कोयत्याचे प्रदर्शन करुन दहशत करणे पडले महागात; शिरुर पोलिसांनी दोघांना केले गजाआड

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एका गावातील दोन युवकांनी बेकायदेशीर तसेच विनापरवाना कोयता जवळ बाळगून मंदिरामध्ये जावुन त्याची पुजा करुन सदर पुजेचा व्हिडीओ बनवुन तो व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून सोशल मीडियावरुन गावामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करत केला. शिरुर पोलिसांना खबऱ्यामार्फत याची माहिती मिळताच त्यांनी 1) रोहित महादेव हरिहर (वय 28) आणि 2) सिध्देश […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न…

आंदोलक कैलास कर्डिले यांना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यास न्यायालयाचा नकार शिरुर (अरुणकुमार मोटे): सरदवाडी (ता. शिरूर)  हद्दीतील नवीन एमआयडीसी टप्पा क्रं. ३ मधील आय. एफ. बी कंपनी प्रकल्पबाधित स्थानिकांना प्राधान्याने नोकरी व कामे देत नसल्याने (दि. १३) जुलै पासून कैलास वसंत कर्डिले हे ग्रामस्थांसह उपोषण करून आंदोलन करीत आहेत. त्यांना (दि. १७) जुलै रोजी पहाटे २.४५ […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिरूर तालुक्यात घराचा दरवाजा तोडून रोख रकमेसह दागिण्यांची चोरी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथे घराचा दरवाजा तोडून रोख रकमेसह दागिण्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. तब्बल साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आमदाबाद येथील सुभाष पंढरीनाथ नऱ्हे यांच्या बंद घराचा दरवाजा उचकटून घरातील दोन तोळे वजनाची गळयातील सोन्याची चैन, दिड तोळे वजनाचा सोन्याच्या दागीण्याचा नेकलेस, दोन तोळे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर एकाचा मृत्यू…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील तांदळी येथे अष्टविनायक महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सायकलवरुन प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याबाबत अजय सुरेश बरडे (रा. गांधलेमळा, इनामगाव ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात वाहनचालका विरोधात फिर्याद दिली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जुन 2023 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास […]

अधिक वाचा..
mahila sanghatana shirur

पुण्यात युवतीवर झालेल्या हल्ल्याबाबत शिरुर पोलिसांना निवेदन…

शिरुर (किरण पिंगळे): पुणे शहरातील सदाशिव पेठेत मंगळवारी (ता. 27) एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने एका युवतीवर कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्याच्या निषेधार्थ संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी, यासाठी शिरुर मधील विविध संघटनाच्या वतीने शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत आणि महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चराफले यांना निवेदन दिले. पुण्यात प्रेमास नकार दिल्याने एकतर्फी प्रेमातून […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिरूरमध्ये पुन्हा घरफोडी, रोख रक्कमेसह सोने लांबविले…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरासह तालुक्यात घरफोडी, जबरी चोरी, टु – व्हीलर, फोर व्हीलर चोरी, सोनसाखळी चोरी, विद्युत मोटार, केबल चोरी सातत्याने होत आहे. गुन्हयांची मालिका थांबायला तयार नसून, चोरांचा सुळसुळाट झाला आहे. शिरूर तालुक्यात विविध सामाजिक विषयावर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांना आरोपींकडून वारंवार फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. तरीही पोलिस प्रशासन त्यांच्या विरोधात ठोस […]

अधिक वाचा..
shirur police

कृषी पंप व केबल चोरी करणारी टोळी शिरूर पोलिसांनी केली गजाआड…

आरोपींकडून तब्बल १२ कृषी पंप व केबल केली जप्त सविंदणे (अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलिसांनी कृषी पंप व केबल चोरी करणारी टोळी जेरबंद केली आहे. त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. शिरूर तालुक्यातील आण्णापुर व टाकळी हाजी बेट भागामध्ये वारंवार कृषी पंप व […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांना चोऱ्या रोखण्यात अपयश, तर्डोबाचीवाडी येथे घरफोडी करुन 3 लाख 22 हजारांची चोरी

शिरुर (तेजस फडके): गेल्या दिड वर्षात शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या अनेक गुन्ह्यांची उकलं करण्यात शिरुर पोलिसांना अपयश आलेले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारी वाढतं आहे. शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील तर्डोबाची वाडी येथे सोन्याचे दागिने तसेच रोख रकमेसह 3 लाख 22 हजार रुपयांची चोरी झाली असुन शिरुर पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असणार […]

अधिक वाचा..