Anjali Gaikwad

महिलेची सुसाईड नोट ‘शिरुर तालुका डॉट कॉम’च्या हाती…

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील रामलिंग येथील एका महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट ‘शिरुर तालुका डॉट कॉम’च्या हाती लागली आहे. शिरुर रामलिंग येथे राहणाऱ्या अंजली ज्ञानदेव गायकवाड (वय ३३) या महिलेने सोमवारी (ता. 8) दुपारी चारच्या दरम्यान राहत्या घरात सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी सदर महिलेने सहा पानांची सुसाईड […]

अधिक वाचा..
shirur police

शिरूर पोलिसांची चरस व गांजा अंमली पदार्थ विक्री करणा-यांवर कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गांजा विक्री जोरदाररीत्या सुरु असल्याची वास्तववादी बातमी www.shirurtaluka.com ने मांडली होती. अनेक तरुण तरुणी या व्यसनाला बळी पडत असल्याचे वास्तव माडंले होते. शिरूर पोलिसांनी दोन ठिकाणी धडक कारवाई करत गांजा व चरस हे १, २७, व ०००रु. अमली पदार्थ जप्त केले आहे. शिरूर पोलिसांनी शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई गावामध्ये विमल […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात विद्युत मोटारी, केबल चोरीचे सत्र सुरूच…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील इनामगाव, आण्णापूर, टाकळी हाजीसह बेट भागातील शेतकऱ्यांचे विद्युत कृषी पंप, केबल तसेच कृषी साहित्य चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाढ झाली असून यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस, कमी बाजार भाव त्यात विद्युत मोटारी, केबलची चोरी यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. शेतकरी हतबल झाल्याचे चित्र […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये पुन्हा सोनसाखळी चोरांचा हैदोस; दुचाकीवरून आले अन्…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये पुन्हा सोनसाखळी चोरांनी डोके वर काढले आहे. एका महिलेच्या गळयातील १,२०,००० रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. महिलेने तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर शहराच्या हद्दीत सोनसाखळी चोरांनी वारंवार हैदोस घातला असून, यापुर्वी ७ते ८ वेळा महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिणे लंपास केले आहेत. रामलिंग ओमरुद्रा रेसिडेन्सी येथे अंतर्गत […]

अधिक वाचा..
pune lcb

शिरूर तालुक्यातून मोटारी चोरी करणारे चेन्नईमधून ताब्यात…

शिरूर (तेजस फडके): स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणने आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. चोरी गेलेल्या स्विफ्ट व डिझायर कार चेन्नई येथून जप्त करत तीस लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर शहरातून मागील चार महिन्यात स्विफ्ट व डिझायर कार चोरीचे पाच गुन्हे दाखल झाले […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिरूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेला मारहाण अन्…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरालगत असणाऱ्या तर्डोबाच्या वाडीतील कलाबाई राक्षे या महिलेच्या घरी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकुळ घालत घराचा दरवाजा तोडून या महिलेच्या गळयातील सोन्याचे दागिणे चोरून नेऊन तिला मारहाण केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी (ता. २०) मध्यरात्री १ : ३० वा. सुमारास कलाबाई राक्षे या महिलेच्या घराचा मुख्य दाराचा कडी कोंडा […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर पोलिस स्टेशनमधील पोलिसावर धारदार शस्त्राने वार…

शिरूर (शेरखान शेख): शिरूर पोलिस स्टेशनमधील पोलिस कॉन्स्टेबल दीपक नागरे हे नेमणूकीस असताना दोघांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले आहेत. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिरूर मधील जोशीवाडी, गवळी वीट भट्टी जवळ, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणी रोडवर मंगळवारी (ता. २७) रात्री पावणे आठच्या […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांची मलठण मध्ये बेशिस्त वाहन चालकांवर मोठी कारवाई

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील मलठण येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे दहावीच्या परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तसेच बेशिस्त वाहन चालवत गोंधळ घालणाऱ्या आणि इयत्ता 10 च्या पेपरच्या अनुषंगाने परिक्षा केंद्र कॉफी मुक्त अभियाना अंतर्गत साध्या वेशातील पोलिसांच्या मार्फत परीक्षा केंद्राच्या आजूबाजूला कॉफी पुरवण्याच्या उद्देशाने विनाकारण फिरणाऱ्या तसेच वारंवार मारणाऱ्या 46 बेशिस्त वाहन चालकांवर […]

अधिक वाचा..
arrest

शिरूर तालुक्यात जबरी चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या दोन तासात बेडया…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): पिंपरखेड (ता. शिरूर) येथील एका हॉटेलमध्ये घुसून वेटरला मारहाण करून गल्ल्यातील रोकड लंपास केलेल्या जबरी चोरीतील दोन आरोपींना टाकळी हाजी औट पोस्टचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस ऊपनिरीक्षक सुनिल ऊगले, पोलिस नाईक धनंजय थेऊरकर, पोलिस शिपाई विशाल पालवे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने हालचाल करून दोन तासाच्या आत बेडया ठोकल्या आहेत. […]

अधिक वाचा..
body

शिरूर एसटी स्टॅण्डमध्ये आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह; पाहा वर्णन…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बस स्टॅण्ड येथे अंदाजे ५०ते ६० वयाच्या अज्ञात पुरुषाचा मृतदेह रविवारी (ता. १२) आढळला आहे. मयत व्यक्ती ची अदयाप ओळख पटलेली नाही. शिवाय, हत्या की आत्महत्या याचे गुढ अद्याप कायम आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिरूर येथील निंबा खेवजी लांडे यांनी शिरूर पोलिस स्टेशनला याबाबत खबर दिली आहे. शिरूर […]

अधिक वाचा..