Crime

शिरुरमध्ये पोलिसांत जबाब दिल्याने महिलेला मारहाण…

शिरूरः शिरूर पोलिसांकडे एका महिलेने जबाब दिला होता. यानंतर कारागृहामधून बाहेर आलेल्या दोघांनी महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरुर येथील आपुरक्या उर्फ आप्पा भोसले व देवराम भोसले यांच्यावर काही गुन्हे दाखल झालेले असताना दिपाली काळे या महिलेने पोलिसांच्या तपासामध्ये याबाबत जबाब दिले होते. त्यांनतर दोघांना कोठडी झालेली होती, […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा केल्याने ११ जणांवर गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके): शिरुर शहरात सार्वजनिक ठिकाणी टवाळक्या करणाऱ्या युवकांवर पोलिसांनी कारवाई करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. शिरुर येथे वर्दळीच्या ठिकाणी काही युवक घोळक्याने उभे राहुन येणाऱ्या-जाणाऱ्या मुली तसेच महिलांची छेड काढत असतात. अशाच एका अतिउत्साही तरुणाला आणि त्यांच्या मित्रांना दिवसाढवळ्या गर्दीच्या ठिकाणी वाढदिवस साजरा करणे चांगलेच महागात पडले आहे. शिरुर पोलिसांनी ११ जणांवर […]

अधिक वाचा..

शिरूर शहरातील व्यापाऱ्याला मागितली कोट्यावधीची खंडणी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्स व्यापारी वैभव खाबिया यांना एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अज्ञाताकडून धमकीचा फोन आल्याने शिरूर शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वैभव दिलीप खाबिया (वय ४६, रा. नवीन नगरपालिकेसमोर पाबळ फाटा, शिरूर) यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव खाबिया यांचे शिरूर येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. सोमवारी […]

अधिक वाचा..

सावधान! शिरूरमध्ये गोमांसाची सर्रासपणे होतेय विक्री…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे कतल केलेले गोमांसांची (गाई कापलेले मांस) सर्रासपणे विक्री होत आहे. याबाबतची माहिती www.shirurtaluka.com ने उघड केल्यानंतर शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. गेल्या २ महिन्यांपूर्वी नगर शहरातून शिरूर शहरात सदरचे गोमांस विकणारी टोळी शिरूर तालुका बजरंग दल या संघटनेने पोलिसांना माहिती देऊन जोशीवाडी जवळ पकडून सदरच्या आरोपीना जेरबंद […]

अधिक वाचा..

हुश्य! शिरूर पोलिस स्टेशनला आरोपी गजाआड करण्यात यश

शिरूर: शिरूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेल्या चोरी प्रकरणी आरोपीला गजाआड करण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे. शिरूर हद्दीत मधील काही काळात मोठ्या प्रमाणात चोऱया झाल्यामुळे शिरूर पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले होते. पण, एका चोरीप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिरूर पोलिस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या हद्दीमध्ये व शिरूर शहरात चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातले होते. […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील रहस्यमय मृत्यू झालेल्या तीन अनोळखी प्रेतांचे गुढ कायम…

शिरूर: शिरूर तालुक्यातील रहस्यमय मृत्यू झालेल्या तीन अनोळखी प्रेतांचे शिरूर पोलिसांना अद्याप गुढ उकलेले नाही. शिरूर पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण निर्माण झाला आहे. एक वर्षापुर्वी मलठण येथील शिंदेवाडीच्या दर्गामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झालेले प्रेत मिळाले होते. परंतु, अदयाप ही व्यक्ती कोण व तिचा मृत्यू कसा झाला याची अदयाप शिरूर पोलिसांकडून उकल होऊ […]

अधिक वाचा..