sandeep kute

पुणे जिल्हा माथाडी मंडळ बरखास्त करा; संदीप कुटे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे जिल्हा बहुसदसीय माथाडी मंडळाकडून रांजणगाव एमआयडीसीतील औद्योगिक पट्ट्यात बरीच बेकायदेशीर कामे झाली आहेत, असा आरोप मानव विकास परिषदेच्या महाराष्ट्र राज्य कामगार युनियनचे अध्यक्ष संदीप कुटे यांनी केला आहे. बहुतांश कंपन्यांमध्ये चुकीच्या व बोगस पद्धतीने माथाडीची वसुली करण्यात येत असल्याने हे माथाडी मंडळ बरखास्त करुन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री […]

अधिक वाचा..
swati boarkar

Video: महिला फोटोग्राफर स्वाती बोरकर यांची मुलाखत…

पुणेः नवरात्रीनिमित्त नवदुर्गा या विशेष सदराखाली कुरुळी (ता. शिरुर) येथील महिला फोटोग्राफर स्वाती बोरकर यांची लाईव्ह (Live) मुलाखत… Video: केंदूर येथील तनुजा मसालेच्या उद्योजिकांची Live मुलाखत… Video: उद्योजिका संगिता तानाजी धुमाळ यांची मुलाखत… वंदना शिवाजी शेडगे यांची लाईव्ह Live मुलाखत… राणीताई चोरे यांची Live मुलाखत…

अधिक वाचा..
Tanjuja Masale

Video: केंदूर येथील तनुजा मसालेच्या उद्योजिकांची Live मुलाखत…

केंदूरः नवरात्रीनिमित्त नवदुर्गा या विशेष सदराखाली केंदुर येथील बचत गटाच्या माध्यमातून तनुजा मसाले नावाने मसाला बनविणाऱ्या उद्योजिका मनीषा फक्कड थिटे, उल्का सुनील शिंदे, सुवर्णा देवानंद ताठे यांची Live मुलाखत. (तेजस फडके / किरण पिंगळे) Video: उद्योजिका संगिता तानाजी धुमाळ यांची मुलाखत… वंदना शिवाजी शेडगे यांची लाईव्ह Live मुलाखत… राणीताई चोरे यांची Live मुलाखत…

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात जाणीवपुर्वक कुत्रा सोडल्याने महिला गंभीर जखमी; गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मोटारसायकलच्या पाठीमागे जाणीवपुर्वक कुत्रा सोडल्यानंतर तो चावल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबळे (ता. शिरूर) येथील सुनीता सर्जेराव बेंद्रे या रस्त्याने जात होत्या. यावेळी आरोपी विलास नारायण बेंद्रे याने जाणीवपुर्वक मोटारसायकलच्या पाठीमागे कुत्रा सोडल्याने व कुत्र्याने चावा घेऊन सदर महिलेला गंभीर […]

अधिक वाचा..
Vandana Shedge

वंदना शिवाजी शेडगे यांची लाईव्ह Live मुलाखत…

नवरात्रीनिमित्त नवदुर्गा या विशेष सदराखाली वंदना शिवाजी शेडगे यांची लाईव्ह (Live) मुलाखत… राणीताई चोरे यांची Live मुलाखत…

अधिक वाचा..
Ranitai Chore Interview

राणीताई चोरे यांची Live मुलाखत…

शिरूर (तेजस फडके): नवरात्रीनिमित्त नवदुर्गा या विशेष सदराखाली आकांक्षा एज्युकेशल फाउंडेशन अंतर्गत आकांक्षा स्पेशल चाईल्ड स्कुलच्या संस्थापिका राणीताई चोरे यांची यांची Live मुलाखत…

अधिक वाचा..
snake

शिरूर तालुक्यात पुन्हा विषारी सर्पदंशाने दुभत्या गायीचा मृत्यू…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या रोहिलवाडीत घोणस सर्प नदीकिनारी शेतालगत चारत असलेल्या दुभत्या जर्शी गायीस चावल्याने काही मिनीटातच त्या गायीचा सापाच्या विषबाधेने दुर्दैवी मृत्यू झाला. सर्प दंशाने मोठी गाय क्षणार्धात दगावल्याने शेतकरी किसन केरू रोहिले यांचे सुमारे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज (बुधवार) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. कवठे येमाईच्या रोहिलवाडीतील […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात बापानेच केला मुलीचा खून…

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथून एक सात वर्षाची बालिका बेपत्ता झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी रात्रभर बालिकेचा शोध घेतला. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे आज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सदर बालिकेचा तिच्या वडिलांनीच खून केल्याची खळबळ जनक माहिती समोर आली आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथून अपेक्षा युवराज सोळुंके (वय ७) […]

अधिक वाचा..
takali haji robbery

शिरुर तालुक्यात सेवानिवृत्त आधिकाऱ्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील रहिवाशी व पुणे जिल्हा परीषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे व राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी महादेव गावडे यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कडी-कोयंडे उचकटून चोरटयांनी चोरी केली आहे. प्रभाकर गावडे यांच्या घरातून लोखंडी कपाट उचकटून ५ तोळे वजनाचे किं.रु. २५०,००० रुपयांचे सोन्याचे दागिने व […]

अधिक वाचा..
Crime

हॉटेल व ढाब्यावर चालकासहीत मद्यपींना ठोठावला दंड…

पुणे (अरुणकुमार मोटे): हॉटेल व ढाब्यावर चालकासहीत अवैध मद्यसेवन करणा-यांवर केलेल्या कारवाईत न्यायालयाने अवैध मद्यपींना दंड ठोठवला आहे. राज्य उत्पादन शुल्क, नारायणगाव विभाग, बीट क्र. १ यांनी मिळवलेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने वडगाव आनंद गावाचे हद्दीत पुणे -नाशिक हायवे लगत हॉटेल सानवी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे अचानक छापा टाकला असता हॉटेलचे मालक अमोल अनिल उमाप […]

अधिक वाचा..