leopard

शिरूर! निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांचा संयम लागला सुटू; बिबट्यांचा कळपच दिसला…

तळेगाव ढमढेरे (ओमकार भोरडे) : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी वनविभागाकडे पिंजरे लावण्याची मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता नागरिकांचा संयम सुटू लागला असून ‘जीवितहानी झाल्यावरच पिंजरा लावणार का?’ असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. निमगाव म्हाळुंगी […]

अधिक वाचा..
kanhur-mesai-election

शिरूर! पंचायत समिती पदासाठी एकत्रचा नारा पण उमेदवार काही ठरेना…

कान्हूर मेसाई मध्ये आढावा बैठकीचे आयोजन पाबळ (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई मध्ये येणाऱ्या आगामी निवडणुकीत पंचायत समिती पदासाठी कान्हूर गावात बुधवारी (ता. ५) मेसाई मंदिरामध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अनेक पक्षाचे नेते, आजी माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व ग्रामस्थ उपस्थित होते. रांजणगाव कारेगाव जि.परिषद,पंचायत समिती गटातून कान्हूर गावातून पंचायत […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर! पिंपरखेड परिसरातील बिबट्याचा अखेर खात्मा…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात सलग तीन निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्यानंतर नागरीक आक्रमक झाले होते. यानंतर ०४ रोजी रात्री १०:३० च्या सुमारास एका बिबट्याला ठार करण्यात शार्पशूटर व वनविभागाला यश आले आहे. तब्बल वीस दिवसांपासून भीतीचं सावट निर्माण करणाऱ्या या बिबट्याला वनविभागाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी (ता. ४) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचूक […]

अधिक वाचा..
leopard

बिबट्यांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय…

मुंबईः पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात नरभक्षक बिबट्याची प्रचंड दहशत पसरली आहे. गेल्या महिनाभरात बिबट्याने दोन लहान मुले आणि एका वृद्ध महिलेचा बळी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या या पट्ट्यातील नागरिक संतप्त झाले आहे. या नागरिकांनी सोमवारी पुणे-नाशिक महामार्ग तब्बल 16 तास रोखून धरला होता. यानंतर सरकारी पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली असून वेगाने हालचाली सुरु […]

अधिक वाचा..

शिरुर! अष्टविनायक महामार्गावर सोने सांगवीजवळ अपघात…

शिरूर (तेजस फडके) : अष्टविनायक महामार्गावर सोनेसांगवी (ता. शिरूर) गावाजवळ मालाने भरलेला टेम्पो अचानक पलटी झाल्याची थरारक घटना घडली असून, हा प्रसंग थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी टेम्पोमध्ये चालक आणि एक मदतनीस असे दोघे जण प्रवास करत होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टेम्पो पलटी झाल्याने काही […]

अधिक वाचा..
rohan-bombe-pimparkhed

बिबट्याने मुलाला ओढल्यानंतर रक्ताच्या गुळण्या अन् डोळे पांढरे झाले…

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात रोहन विलास बोंबे (वय १३) या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. यापूर्वी 13 ऑक्टोबर 2025 रोजी शिरूरमध्ये 5 वर्षांची मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावली. रोहनच्या मृत्यूनंतर वडिलांनी न्यायाची मागणी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहनच्या वडिलांचे अश्रू थांबत नव्हते. आपल्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी करत […]

अधिक वाचा..
leopard-sharp-shooter

शिरूर! बिबट्याच्या भीतीने ९ शाळा बंद; शार्पशुटर टीम पिंपरखेडमध्ये दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील जांबुत व पिंपरखेड परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांनी भीतीचं सावट आणखी गडद झालं आहे. गेल्या पंधरवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूची ही तिसरी घटना ठरली असून, परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी शार्पशुटर […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर! बिबट्याला शूट करण्याची दिली परवानगी…

शिरूर (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (आंबेवाडी) येथे रविवारी (ता. २) दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात रोहन विलास बोंबे (वय १३) या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. तातडीची उपाययोजना म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी संबंधित बिबट्याला ठार मारण्याची परवानगी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहन घराजवळील मोकळ्या शेतात खेळत असताना हत्तीगवतात दबा धरून […]

अधिक वाचा..
rohan-bombe-pimparkhed

शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; वीस दिवसांत तिसरी घटना…

शिरूर (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे भरदिवसा आज (रविवार) दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने रोहन विलास बोंबे (वय १३) या मुलावर हल्ला करत ऊसाच्या शेतात ओढून नेले. या हल्ल्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पिंपरखेड परिसरात खळबळ उडाली आहे. पिंपरखेड येथे आज दुपारी पावणे चारच्या सुमारास रोहन विलास […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात महिलेस शिवीगाळ करून मारहाण; गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील चांडोह येथे किरकोळ वादातून महिलेस व तिच्या मुलाला व सुनेला शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य हरीभाऊ पानंमद आणि ज्ञानेश्वर उर्फ माऊली शिवाजी रोकडे (दोघे रा. चांडोह ता. शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा..