शिरूर तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे साडेतीन एकर क्षेत्रातील ऊस जळाला…

शिरुर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील शेतकरी दादाभाऊ विठ्ठल बरकले व त्यांचा भाऊ पांडुरंग विठठल बरकले यांचा चांडोह येथिल घोडनदी पात्राशेजारील शेत जमीन गट क्रमांक ४१ मधील साडेतीन एकर ऊस वीज वाहकतारांच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यातील गावावाल्याने रचला कट; अपहरण, महिलेसोबत फोटो काढून…

शिरूर (अरुणकुमार मोटे): निमोणे (ता. शिरूर) येथील संदीप जिजाबा ताठे या जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तीला त्याच गावातील समीर प्रकाश शेलार याने त्याच्यावर पाळत ठेवून एका महिलेला व इतर तीघांना पुढे करून संदीप जिजाबा ताठे याचे सणसवाडी (ता. शिरुर) पुणे-नगर महामार्गावरुन कारमध्ये बसवून अपहरण करुन केले. अपहरणानंतर महिलेसोबत फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण […]

अधिक वाचा..
shingadwadi-school

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शिंगाडवाडी शाळेस पुस्तके भेट!

वाघाळेः रांजणगाव गणपती गावचे युवा उद्योजक श्री कुमार (महाराज) नाणेकर यांनी वाढदिवसासाठी होणाऱ्या अनावश्यक खर्चास फाटा देऊन शिंगाडवाडी (ता. शिरूर) शाळेतील सर्व मुलांना दैनंदिन उपयोगी अशी पुस्तके भेट म्हणून दिली. यावेळी विकास फंड, सचिन कुटे, दादा बांदल, लहानू गोरे उपसरपंच, अरविंद शिंगाडे ग्रा प सदस्य, विठ्ठल चोरामले व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तुषार शेळके, शिवाजी टाव्हरे, श्रावण […]

अधिक वाचा..
shivajirao-adhalrao-patil

राजकीय चर्चा! शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याले राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. खेड-आळंदी विधानसभेत अजित पवार यांचा दिवसभर दौरा सुरु असतना आढळराव मात्र कुठेही दिसून आले नाहीत. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली असल्याच्या चर्चा राजकीय […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर शहरामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसेच विनाकारण फिरणाऱ्या रोड रोमिओ यांच्यावर सलग दोन दिवस कारवाई सुरु आहे. वाहन चालकांवर कारवाई अधिक तीव्र करणार असल्याचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी म्हटले आहे. शिरूर पोलिसांनी कारवाई अधिक तीव्र केली असून, एकूण ६२ वाहन चालकांवर कारवाई करत तब्बल ७०,००० रु.दंड आकारण्यात आला आहे. यापुढेही अशी […]

अधिक वाचा..
prostitute

शिक्रापूरमध्ये पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर वेश्याव्यवसाय; ५ ताब्यात…

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर एका खासगी बिल्डींगमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये तीन जणांसह दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. दोन महिलांसह वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या राधे श्याम वाळूज (रा. पारनेर, जि. अहमदनगर), बाळासाहेब फक्कडराव पोतले (रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर) व संकेत […]

अधिक वाचा..
chandan-sondekar-interview

Video मुलाखत: चंदन सोंडेकर: शिरूर-हवेलीचा लोकनेता!

शिरूरः राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी प्रवक्ते चंदन सोंडेकर हे गेल्या २५ वर्षांपासून राजकारणात आहेत. शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप हे त्यांचे गाव. सुशिक्षित कुटुंबातील जन्म. शिक्षण आणि बालपण पुणे शहरात गेले. लहान पणापासूनच राजकारणाची आवड असल्यामुळे शिक्षण व सरकारी नोकरीची संधी असताना नोकरी न करता ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचे ठरवले होते. […]

अधिक वाचा..
shirur-vehicle

शिरूर पोलिसांकडून रोडरोमिओ व बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरांमध्ये शिरूर वाहतूक पोलिसांकडून सिटीबोरा कॉलेज रोड, निर्माण प्लाझा, बीजे कॉर्नर या ठिकाणी बेशिस्त, अल्पवयीन वाहन चालक यांच्या तब्बल ४४ वाहनांवर कारवाई करत ४०, ५०० रु. दंड आकारण्यात आला आहे. शिरूर शहरांमध्ये विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट नंबर, नंबर प्लेटवर नाव टाकणे, ट्रिपल सीट, विना लायसन, भरधाव वेगात मोटर सायकल […]

अधिक वाचा..
nitin-thorat-interview

नितीन थोरात: शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नेता!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) शिरूर तालुक्यातील आमदाबाद हे नितीन अर्जुन थोरात यांचे गाव. एकत्र शेतकरी कुटुंबातील जन्म. वडील महसूल विभागातून नायब तहसीलदार या पदावून सेवा निवृत्त झाले. नितीन थोरात यांनी एटीडी आणि जीडी आर्ट हे शिक्षण घेतले. पण, नोकरी न करता काळ्या आईची सेवा करण्याचे त्यांनी बालवयातच ठरवले. काळ्या आईची सेवा करत असताना शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे विविध […]

अधिक वाचा..
lonikand-traffic

पुणे आणि शिरूरचा सहा पदरी उड्डाण मार्गाला जोडला जणार समृद्धी महामार्ग; कोठून पाहा…

पुणे : पुणे आणि शिरूर दरम्यान प्रस्तावित असलेला 53 किलोमीटरचा सहा पदरी उड्डाण मार्ग अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. यासंदर्भातला निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पुणे शहरा जवळ असलेल्या केसनंद गावातून या उड्डाण मार्गाची सुरुवात होणार आहे. त्यासाठी 7515 कोटी रुपये खर्च येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. सध्या […]

अधिक वाचा..