lcb team

शिरूर तालुक्यात गावठी पिस्टल बाळगून खुन, अपहरण, खंडणी वसूल करणारी टोळी जेरबंद…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, काठापुर, पंचतळे, जांबुत, कावळ पिंपरी परिसरात अवैध गावठी पिस्टल बाळगून खुन, खुनाचा प्रयत्न तसेच अपहरण करुन खंडणी वसूल करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींमध्ये वाळू व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाचा समावेश आहे. अंकुश महादेव पाबळे (वय 26), ज्ञानेश्वर उर्फ माऊली […]

अधिक वाचा..
crime

शिरुरमध्ये पोलिस उपविभागीय कार्यालयाकडून मटक्यावर कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुरमध्ये पोलिस उपविभागीय कार्यालयाकडून मटक्यावर कारवाई करण्यात आली असून, दोन जणांवर जुगार कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर उपविभागीय पोलिस आधिकारी यशवंत गवारी यांच्या कार्यालयीन पथकातील पोलिस उपनिरीक्षक रघूनाथ शिंदे यांनी सहकाऱ्यांसह शिरूर शहरामध्ये सिध्दार्थ नगर येथील अण्णाभाऊ साठे चौकातील ऑनलाईन स्कील गेम नावाचे […]

अधिक वाचा..
snehal-nichit-wadner

शिरूर तालुक्यात सलग सातवी पिढी पोलिस पाटील पदावर विराजमान!

वडनेरच्या निचित पाटलांचा अनोखा विक्रम शिरूर (अरूणकुमार मोटे): वडनेर (ता. शिरूर) येथील स्नेहल विशाल निचित हीची नुकतीच वडनेर गावच्या पोलिस पाटील म्हणून निवड झाली आहे. सलग सातवी पिढी पोलिस पाटील पदावर विराजमान झाल्याने अनोखा विक्रम झाला आहे. शेकडो वर्षांची परंपरा अबाधित ठेऊन पुढेही निचित कुटुंबाने हुशारीच्या जोरावर परंपरा कायम ठेवली आहे. पोलिस पाटील हे मानाचे […]

अधिक वाचा..
whatsapp-channel

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!

शिरूर : सोशल मीडियावर रोज नवे नवे बदल होत असून, व्हॉट्सअ‍ॅपवर नव्याने चॅनल सुरू झाले आहे. ‘www.shirurtaluka.com’ वेबसाईटने व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर पदार्पण केले असून, चॅनेलच्या माध्यमातूनही वाचकांपर्यंत पोहचणार आहे. शिरूर तालुका डॉट कॉम वेबसाईटचे अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल सुरू झाले आहे. https://whatsapp.com/channel/0029Va6e6PC3mFY0RKu4wo36 या लिंकवर क्लिक करून फॉलो केल्यानंतर बातम्या उपलब्ध होऊ शकतील. www.shirurtaluka.com ही राज्यातील पहिली न्यूज […]

अधिक वाचा..
police-patil

शिरूर तालुक्यात १७ गावातील पोलिस पाटील निवड; पत्रकाराची मुलगी झाली पाटलीन…

शिरूर (संपत कारकूड) : शिरूर तालुक्यातील १७ गावातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदावर उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग पुणे यांच्याकडून निवड करण्यात आली आहे. यामध्ये ११ ठिकाणी पुरुष तर ६ ठिकाणी महिलांना पोलिस पाटील होण्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने ३ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीरनामा काढून तालुक्यातील २३ गावांचे पोलिस पाटील पदाचे रिक्त पदाबाबतचे आरक्षण घोषित केले […]

अधिक वाचा..
mobile

शिरूर तालुक्यातील व्यक्तीने मोबाईल कंपनीला दिला दणका; मिळणार रक्कम…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीने मोबाईल खरेदी केला होता. पण, मोबाईलमधील कॉल रेकॉर्डींग होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकदा कंपनीकडे तक्रार केली. अखेर, जिल्हा तक्रार निवारण आयोगाने बजावलेल्या नोटीसीमुळे रक्कम व्याजासह देण्याचा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आदेश दिला आहे. मोबाईलचे कॉल रेकॉर्डिंग चालू केले की समोरील व्यक्तीला कॉल रेकॉर्ड केला जात असल्याचे सांगितले जायचे. […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात अंकाऊंट साफ करणारा पोलिसांच्या जाळयात…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात वृद्ध नागरीकांना एटीएम मशिनमध्ये पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने जवळीक साधत खाते रिकामा करणाऱ्या पोलिस नाईक नाथासाहेब जगताप यांच्या तत्परतेमुळे जाळ्यात अडकला आहे. शिरूर शहरात वृद्ध नागरीकांना एटीएम मशिनमध्ये पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने जवळीक साधत हातचलाखीने कार्डची अदलाबदली करुन पासवर्ड माहिती करून अकांऊट साफ करण्याच्या घटना शिरूर तहसिल कार्यालयासमोरील […]

अधिक वाचा..
crime

मोठी बातमी! शिरुर तालुक्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; १७४ किलो ड्रग्ज जप्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील मिडगुलवाडीत फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, नार्कोटिक्स विभागाकडून कंपनी सील करण्यात आली आहे. दोघांना अटक करण्यात आली असून, १७४ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. सध्या देशभरासह राज्यभरात ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. मुंबई व पुणे जिल्ह्यात मोठी टोळी कार्यरत असल्याचे बोलले जात असताना शिरुर […]

अधिक वाचा..
grampanchayat

शिरूर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर…

शिरूर (तेजस फडके) शिरूर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे इच्छुक उमेदवार निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. शिरूर तालुक्यातील जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये मुदत संपलेल्या आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका तर आठ ग्रामपंचातींच्या पोटनिवडणूका जाहिर झाल्या आहेत. आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका… शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती, शिरूर ग्रामीण, वाजेवाडी, रांजणगाव सांडस, सरदवाडी, अण्णापूर, तर्डोबाचीवाडी व कर्डेलवाडी […]

अधिक वाचा..
shirur-tehsil-office

शिरूर महसूल विभागाचे अधिकारी भ्रष्टाचार करून ही मोकाट…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दोन वर्षापुर्वी वाळूचे प्रकरण चांगलेच गाजले होते. तत्कालीन तहसिलदार यांनी लाखो रुपयांचा अपहार करुन वाळूच्या गाडया सोडून दिल्या होत्या. संबंधित प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. शिरूर तालुक्यात दोन वर्षापुर्वी वाळूचे प्रकरण चांगलेच गाजले होते. तत्कालीन तहसिलदार यांनी लाखो रुपयांचा अपहार करुन वाळूच्या गाडया सोडून दिल्या होत्या. काहींचे ब्रास कमी दाखवून […]

अधिक वाचा..