शिरूर तालुक्यातील माजी सरपंचाचा असाही प्रामाणिकपणा…
कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील माजी सरपंच अमोल गव्हाणे व राजे ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप काशीद यांना वडापाव टपरीवर ८४ हजार रुपयांची पिशवी सापडली होती. त्यांनी याबाबत चौकशी केली आणि काही वेळाने संबधित रकमेचे मालक कृष्णा भोगर हे आपल्या पैशांचा शोध घेत आले असता खात्री करून त्यांना ती रक्कम परत केली. माजी सरपंच अमोल […]
अधिक वाचा..