RANJANGAON

पन्नास लाखांची खंडणी मागत शिरुर पंचायत समितीच्या माजी सभापतीला जीवे मारण्याची धमकी…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच असुन गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत पन्नास लाखांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार घडला असुन शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे यांना वाल्मिक चिमाजी फंड (रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरुर, […]

अधिक वाचा..

शिरुर पंचायत समितीतील वृक्षतोड प्रकरणी दोषी अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पंचायत समिती कार्यालयातील वडाची मोठी झाडे रात्रीच्या वेळी बेकायदा तोडून त्याची चोरी करुन विल्हेवाट लावल्याप्रकरणी पंचायत समितीच्या गटविकास आधिकाऱ्यासह त्यात सामील असणाऱ्या कर्मचारी आणि त्यांना साथ देणाऱ्या अज्ञात लोकांवर शिरुर नगरपरिषदेने तातडीने गुन्हे दाखल करुन निलंबित करण्यासाठी आता सामाजिक कार्यकर्ते नाथा पाचर्णे हे शिरुर नगरपरीषदेपुढे येत्या ६ एप्रिलपासून आमरण उपोषणाला बसणार […]

अधिक वाचा..

शिरूर पंचायत समितीच्या गटविकास आधिकाऱ्यांकडून रात्रीच्या वेळेस विनापरवाना झांडाची कत्तल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पंचायत समितीच्या आवारातील मोठमोठी वडाची झाडे मध्यरात्रीच्या सुमारास रात्रीस खेळ चाले या उक्तीप्रमाणे गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विनापरवाना तोडून त्याची गाडीतून नेऊन विल्हेवाट लावली आहे. त्यामुळे ही झाडे बेकायदा तोडून चोरी केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अजित देसाई आणि यशवंत वाटमारे या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नाथा […]

अधिक वाचा..