शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुंबई व महाराष्ट्रात महिला असुरक्षित…

मुंबई: राज्यातील राजकीय परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. पाऊस उशिरा पडल्याने दुबार पेरणीचे संकट असून शेतकऱ्याला खते, बियाणे मोफत द्यावे यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु आणि वेळपडली तर राज्यपालांकडे जाऊ. पावसामुळे मंबईत सहा लोकांचा हकनाक बळी गेला, मुंबईत जागोजागी पाणी साचून मुंबईकरांची प्रचंड झाले आहे त्यामुळे खर्च केलेले […]

अधिक वाचा..

धडाकेबाज IAS अधिकारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतली स्वेच्छा निवृत्ती

संभाजीनगर: आपल्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध असलेले सुनील केंद्रेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त या पदावर काम केले. त्यानंतर त्यांची कृषी आयुक्त पुणे या पदावर बदली झाली. नंतर क्रीडा विभागात बदली झाली. त्यानंतर ते विभागीय आयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे परतले. धडाकेबाज आयएएस अधिकारी विभागीय […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या बेट भागातील डोंगरगण येथे एका तरुणीच्या घरी जाऊन जबरदस्तीने तिचा हात ओढत तु माझ्यासोबत आली नाहीस. तर तुझ्या आई-वडिलांना जिवे मारुन टाकीन. तसेच तुला मांडवातुन उचलून नेईन, तुझ्यावर ऍसिड हल्ला करीन अशी धमकी देऊन विनयभंग केल्याप्रकरणी निखील एकनाथ चोरे आणि विकास बाबाजी चोरे दोघे रा. डोंगरगण  (ता. शिरुर) जि. पुणे […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगर मधून दर ३६ तासाला १ पुरुष गायब

५ महिन्यात तब्बल २७९ पुरुष बेपत्ता… संभाजीनगर: गेल्‍या ५ महिन्यात संभाजीनगर शहरातील तब्‍बल २७९ पुरुषही घर सोडून गेले आहेत. त्‍यापैकी १४४ पुरुषांचा शोध पोलिसांनी लावला असून १३५ जण अजूनही बेपत्ता आहेत. विशेष म्‍हणजे पुरुषांच्‍या बेपत्ता होण्‍यामागे कौटुंबिक कलह, कर्जबाजारीपणा, अनैतिक संबंध, मानसिक आजार, नैराश्‍य, नापसंत मुलीशी विवाह करणे, वडिलांचे रागावणे, पालकांनी दुचाकी घेऊन न देणे […]

अधिक वाचा..

उत्तम करीअर म्हणजे काय?

मुंबई: उत्तम करिअर करण हे सध्याच्या काळात सहज आणि सुलभ असू शकत का? असा सवाल बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडतो. या प्रश्नाच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक बाजूचा आपण विचार करु या. गेल्या काही वर्षात विशेषत: गेल्या पाच सहा वर्षात वेगवेगळ्या क्षेत्रात करिअरच्या विपुल संधी उपलब्ध झाल्या आहेत. कोणत्याही ज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांना अशा संधी मिळू शकतात. अमुकच […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्यदिन व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

राष्ट्रपित्याचा अपमान करणारी ‘गोडसेची औलाद’ सदारवर्तेवर कारवाई कधी करणार ? मुंबई: मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी भारताला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही असे निर्लज्ज विधान करुन तमाम भारतीयांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे यांचे विधान हे लाखो स्वांतत्र्य सैनिकांचाही अपमान करणारे आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्व अर्पण केले. बेताल विधान करून […]

अधिक वाचा..

…अशा हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही

मुंबई: मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे ? असा संतप्त सवाल करतानाच महाराष्ट्राने अशी हुकूमशाही कधीच पाहिली नाही. अशा हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत दिला आहे. शासन आपल्या दारी’ या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लोकांना धमकीवजा संदेश पाठवले जात […]

अधिक वाचा..

अहमदनगर- शिरुर बस प्रवासादरम्यान महीलेचे पाच लाख रुपये चोरटयाने लांबवले

शिरुर (तेजस फडके): अहमदनगर-पुणे असा एस टी बसचा प्रवास करत असताना शिरुर दरम्यान गाडी आलेली असताना उषाकिरण अशोक बाबळे (रा. अहमदनगर) या महिलेच्या मांडीवर ठेवलेल्या पिवशीतून तब्बल 5 लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे. याबाबत सदर महीलेने शिरुर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरटया विरोधात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि २५) […]

अधिक वाचा..

वंचित बहुजन आघाडीच्या शिरूर तालुका उपाध्यक्षपदी शरद उघडे यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुका वंचित बहुजन आघाडीची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारणी मध्ये शिरुर तालुका बहुजन आघाडीच्या उपाध्यक्षपदी कवठे येमाई येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे शरद लक्ष्मण उघडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अमर सुरेश उघडे यांची शिरुर तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना या निवडीचे नियुक्तीपत्र […]

अधिक वाचा..

शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर येथील एका मुलीला तिचे नग्न फोटो काढून ते फोटो मोबाईलवर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी ओमकार राजाराम चव्हाण (रा.निर्माण प्लाझा, शिरुर) या युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट २०२२ ते 9 जुन 2023 या कालावधीत ओमकार चव्हाण याने त्याचे राहत्या घरी एका अल्पवयीन […]

अधिक वाचा..