समृद्धीवर सातत्याने होणारे अपघात हा कळीचा मुद्दा; जयंत पाटील 

मुंबई: समृद्धी महामार्गावर सातत्याने होणारे अपघात हा कळीचा मुद्दा बनला असून खासगी वाहनांची सुव्यवस्था आणि वेगमर्यादा यावर सरकारने कठोर नियम करणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत व्यक्त केले आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात खाजगी प्रवासी बसने पेट घेतल्याने सुमारे २१ प्रवाशांचा मृत्यू […]

अधिक वाचा..

…तोपर्यंत छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नाही

राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात हमी संभाजीनगर: राज्य सरकारने औरंगाबाद आणि ऊस्मानाबाद या दोन शहरांचे नामांतर केल्यानंतर आता मुंबई हायकोर्टामध्ये नामांतरासंदर्भात याचिकेवर सुनावणी झाली आहे. यावेळी कोर्टाच्या अंतिम सुनावणीवर्यंत राज्य सरकार बदललेली नावे वापरणार नाहीत, अशी आशा कोर्टाने व्यक्त केल्यानंतर औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नसल्याची हमी राज्य सरकारने हायकोर्टाला दिली आहे. राज्य सरकारने औरंगाबाद […]

अधिक वाचा..

समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात; २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू…

संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बुलढाण्याजवळ सिंदखेडराजा परिसरात समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाला झोप लागल्याने बस थेट डिव्हायरला धडकली. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. बसमधील जखमींना तातडीने उपचारासाठी बुलढाणा […]

अधिक वाचा..

दोन नराधामांचा नववीतल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात संतापजनक घटना समोर आली असून अल्पवयीन मुलीवर मागील ६ महिन्यांपासून लैंगिक अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन कन्नड शहर पोलीस ठाण्या तदोन आरोपीविरुद्ध 26 जून रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर कवडे आणि मोहन शिंदे अशी आरोपींचे नावं असून, […]

अधिक वाचा..

ऍड. चंद्रशेखर आजाद यांच्यावर हल्ला, भीम आर्मीची आज दादरमध्ये निदर्शने

मुंबई: भीम आर्मीचे संस्थापक ऍड. चंद्रशेखर आजाद यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार करून हल्ला केल्याच्या निषेधार्थ भीम आर्मीच्या वतीने आज गुरूवार (दि. २९) जून रोजी दादर पूर्व रेल्वे स्टेशन येथे निदर्शने केली जाणार आहेत. भीम आर्मी संस्थापक आणि आझाद समाज पार्टीचे प्रमुख ऍड. चंद्रशेखर आझाद यांच्यावर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये देवबंद या ठिकाणी […]

अधिक वाचा..

चेंबूरची शिवसेना शाखा तोडण्यासाठी कोणाचा दबाव होता?

तेव्हा यांना बाळासाहेब आठवले नाही का? खासदार राहुल शेवाळे यांचा सवाल मुंबई: वांद्रे येथील शिवसेना शाखेवर कारवाई करताना वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान झाला, असा आरोप करणारे उबाठा पक्षातील नेते चेंबुरची शिवसेना शाखा तोडताना कुठे होते? असा संतप्त सवाल शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केला आहे. चेंबूरच्या शाखेवर पालिकेच्या वतीने कारवाई […]

अधिक वाचा..

लिंगभाव समानता संहितेचा समान नागरी कायद्यामध्ये प्राधान्याने समावेश करावा…

मुंबई: देशातील सर्व समुदायांसाठी सल्ला मसलत करून वैयक्तिक कायद्यांमध्ये सुधारणा करून,पुढे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे “लिंगभाव समानता संहिता” होय, अशी सूचना डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती विधानपरिषद यांनी कायदा आयोगाला पाठवलेल्या पत्रात केली आहे. समान नागरी कायद्याच्या मसुद्याविषयी समाजातील लोकांचे आणि वेगवेगळ्या धार्मिक संस्थांचे मत आणि विचार जाणून घेण्यासाठी कायदा आयोगाने दिनांक १४ जुलै २०२३ पर्यंत […]

अधिक वाचा..

शिरूरच्या सेतू कार्यालयातील सर्व्हर ठप्प, 2 दिवसात सुधारणा न झाल्यास तहसिल कार्यावर मोर्चा

विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशासाठी व शासकिय भरतीचे फॉर्म भरण्यासाठी येतायेत अडचणी  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यासह जिल्हाभरातून सेतू कार्यालय व महा ई सेवा केंद्र यांची महाऑनलाईन सेवा गेल्या 15 दिवसापासून वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे शालेय प्रवेशासाठी व शासकिय भरतीचे फॉर्म भरण्यासाठी विदयार्थ्यांची डोकेदुखी वाढली असून शालेय प्रवेशासह सरकारी भरतीला मुकावे लागणार आहे. शाळा, कॉलेज, शासकिय […]

अधिक वाचा..

सीमाप्रश्न हा विशाल गोमांतकाची निर्मिती होऊनच सुटणार आहे; ऍड. अरुण सरदेसाई

मुंबई: महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते  एड अरुण सरदेसाई  पुढील आठवड्यात महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेणार आहेत त्या पत्रकार परिषदे मागची भूमिका मांडताना काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी विशद केले आहेत त्यावरून असे दिसून येते की पुढच्या काळात  महाराष्ट्रकर्नाटक सीमा प्रश्न हा लवकर सुटण्यास गती मिळू शकते. हा सीमाप्रश्न सोडवण्यात अडथळे कोणते यांचाही खुलासा ते मुंबई मध्ये […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुमचा आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. तुमच्यासमोर अनेक जबाबदाऱ्या असतील, ज्यामध्ये तुम्ही घाम गाळत असाल. सर्वांच्या अपेक्षांप्रमाणे राहण्याच्या तुमच्या गुणवत्तेमुळे तुम्ही या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. वृषभ: आजचा दिवस शुभ आहे आणि नशीब तुमच्या सोबत राहील. तुमच्या सर्व योजना यशस्वी होतील आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल. हळूहळू तुमची पावले यशाकडे वळतील. कोणतेही […]

अधिक वाचा..