सत्यपाल मलिकांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर; पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे….

मुंबई: भाजपाचे वरिष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व ३०० कोटींच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. सत्यपाल मलिक यांचे आरोप भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. पुलवामामध्ये ४० जवानांचे बळी गेले त्यात सरकारची चूक होती हे निदर्शनाला आणून दिले असता मोदींनी गप्प राहण्यास सांगितले, या मलिक यांच्या […]

अधिक वाचा..

कांजुरच्या मेट्रो सहाच्या कारशेड मध्ये जमीन घोटाळा; आदित्य ठाकरे

मुंबई: शिवसेना नेते, युवासेनाअध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मिधे आणि फडणवीस सरकारवर कांजूरमार्ग मधील मेट्रो कार शेड मुद्द्यावरना घेरत. या कारशेडच्या निर्णयामध्ये जमीन घोटाळा झाला असल्याचं आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे. 15 हेक्टर जागा कारशेड साठी देण्याचं सांगितल जातं आहे. महसूल खात्याने सांगितला आहे की कांजुरची 15 आहेत तर जागा मेट्रोला हस्तांतरित करा.मेट्रो 6 साठी आम्ही […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आर्थिक दृष्टीकोनातून काळ अनुकूल राहील आणि आर्थिक लाभाचा शुभ योगायोग घडेल. यासोबतच तुम्ही आर्थिक बाबींमध्ये स्वतःनुसार बदल करू शकाल. कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्याल आणि ते हुशारीने सोडवाल, ज्यामुळे तुम्हाला शांती आणि सौहार्द मिळेल. व्यावसायिक प्रवास देखील शुभ परिणाम आणतील आणि आपण आपल्या प्रियजनांसह प्रवास करण्यास इच्छुक असाल. मन भावनिक राहील. वृषभ: तुम्हाला तुमच्या कामाच्या […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या बँकेतून ग्राहकाचे सहा लाख गायब

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका बँकेमध्ये एका टाकलेले तब्बल 5 लाख 97 हजार रुपये अचानक गायब झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे याबाबत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंडस्लंड बँकेच्या बँक खात्यावर सनसवाडी येथील किराणा दुकानदार नारायणलाल देवासी यांच्या जमीन विक्रीतून आलेले 5 लाख […]

अधिक वाचा..

शिक्रापुरातील बहिण भाऊ एकाच वेळी पोलीस भरती

लक्ष्मण व राधाने मिळवली परिस्थितीशी झगडत खाकी शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या पोलीस भरतीचे निकाल जाहीर झालेले असून शिरुर तालुक्यातील एक पती पत्नी एकाच वेळी पोलीस भरती झालेले असताना शिक्रापूर येथील एका बहिण भावाने देखील परिस्थितीशी दोन हात करत पोलीस भरती होत खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास आलेले […]

अधिक वाचा..

शिक्रापुरकर विजेच्या आशेवर तर अधिकारी फिल्डवर

अधिकाऱ्याने स्वतः अंधारात राहुन सोडवला विजेचा प्रश्न शिक्रापूर (शेरखान शेख): शासकीय कार्यालय व शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे काम म्हणजे दिवसा दहा ते पाच असे म्हटले जातें, मात्र पोलीस चोवीस तास काम करत असताना आता विद्युत वितरण विभागाचे अधिकारी कर्मचारी देखील रात्रंदिवस काम करत असल्याने शिक्रापूरचे ग्रामस्थ विजेच्या आशेवर मात्र विद्युत वितरणचे अधिकारी व कर्मचारी फिल्डवर […]

अधिक वाचा..

दुष्काळी कान्हूर मेसाईच्या अभ्यासिकेतून यशाची गुढी

कान्हूर मेसाईच्या सहा जणांची पोलीस दलात गगन भरारी शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) हे शिरूर तालुक्यातील दुष्काळी गाव असून आजूबाजूच्या सर्व वाड्या पाण्यापासून वंचित अस्याना या गावातील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने प्राचार्य अनिल शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या अभ्यासिकेत अभ्यास करुन विद्यालयातील सहा जननी नुकताच पोलीस भरतीत पयश संपादित करुन दुष्काळी गावातून […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये महाराजस्व अभियानात तब्बल ४४५ नोदींचे निर्गतीकरण

शिरुर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग, मंत्रालय, मुंबई यांनी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणेसाठी महाराजस्व अभियान राबविणेचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने ई-फेरफार प्रणालीमध्ये नोंदणीकृत व अनोंदणीकृत साध्या नोंदी १ महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आणि विवादग्रस्त नोंदी ३ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी सबळ कारणाशिवाय प्रलंबित राहणार नाहीत. याकरीता तहसिल व मंडळ […]

अधिक वाचा..

शिरुरच्या तहसीलदारपदी बाळासाहेब म्हस्के यांची नियुक्ती

प्रदिर्घ कालावधीनंतर अखेर प्रभारी राज संपले… शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तहसिल कार्यालयातील प्रभारी राज तब्बल दोन वर्षांनी संपले असून शिरूर तहसिल कार्यालयाला आता कायमस्वरूपी तहसीलदार मिळाले आहे. बाळासाहेब म्हस्के यांची अखेर शिरूर तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षापासून शिरूर तालुक्याचे तहसीलदार पद हे रिक्त होते.कायमस्वरूपी तहसीलदार मिळावे याबाबत नागरिकांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी […]

अधिक वाचा..

अल्पवयीन मुलीला फूस लाऊन पळवून नेणाऱ्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे आवाहन

रांजणगाव गणपती: रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत करंजावणे येथील रमेश अरुण पुणेकर (वय 26) या व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीला फूस लाऊन पळवून नेले असुन सदर आरोपी कुठेही आढळून आल्यास रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे तसेच उपनिरीक्षक विनोद शिंदे यांनी केले आहे. तसेच सदरच्या व्यक्तीची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले […]

अधिक वाचा..