पिंपरखेड-पंचतळे रस्त्यावर रात्रीच्या वेळी एकास जबर मारहाण करुन लुटले

शिरुर (अरुणकुमार मोटे) गावात लग्न समारंभाच्या नियोजन आटोपुन घरी परतणाऱ्या एका नागरिकास पिंपरखेड – पंचतळे रस्त्यावरील रंगनाथ बाबा मंदिराजवळ अज्ञात इसमांनी जबर मारहाण करुन लुटल्याची धक्कादायक घटना मंगळवार (दि १५) रोजी रात्री सुमारे ११.३० च्या सुमारास घडली. हनुमंत सावकार वरे (वय ४१, रा. पिंपरखेड) असे या लुटमार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, वरे […]

अधिक वाचा..

शिरुर तपास पथकाची धडाकेबाज कारवाई मोटेवाडी येथे डाळिंब चोरी करणारा चोरटा गजाआड

न्हावरे (तेजस फडके): मोटेवाडी (ता. शिरुर) येथील शेतकरी संदीप दौलत येलभर यांच्या गट क्र. ६८६ मधून १,४०० किलो डाळिंब (किंमत अंदाजे १ लाख ४० हजार) चोरीला गेले होते. या प्रकरणात शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईवर डोळा ठेवणाऱ्या चोरट्याचा पर्दाफाश करुन शिरुर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत सदर प्रकरणात आरोपी असणाऱ्या भामट्याला शिरुर पोलिसांनी अटक केली आहे. दि ७ […]

अधिक वाचा..

शिरुर; विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी ‘त्या’ फिर्यादी महिलेवर राजकीय पुढाऱ्यांचा दबाव…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात रेशन दुकानात रेशन आणायला गेलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या एका २८ वर्षीय महिलेचा विनयभंग करुन रेशनदुकान दाराने लज्जास्पद वर्तन करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार करडे गावात घडला असुन याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात पिडीत महिलेने संबंधित रेशन दुकानदारा विरोधात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने पोलिस स्टेशनला फिर्याद […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात रेशन दुकानात महिलेसोबत लज्जास्पद वर्तन करुन जीवे मारण्याची धमकी

शिरुर (तेजस फडके) शिरूर तालुक्यात रेशन दुकानात रेशन आणायला गेलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या एका २८ वर्षीय महिलेसोबत लज्जास्पद वर्तन करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार घडला असुन महिला ग्राहकास रेशन दुकानदाराने पाठीमागुन मिठी मारुन तिची छेडछाड केली असुन याबाबत तक्रार दिल्यास “तुला व तुझ्या मुलांना जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

शिरुर तालुक्यात बेकायदेशीर वास्तव्य करणारे बांगलादेशी सापडले; चार जणांना अटक

कारेगाव (तेजस फडके) पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखा आणि रांजणगाव पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारेगाव (ता. शिरुर) येथे छापा टाकून बांगलादेशातील चार नागरिकांना बेकायदेशीर वास्तव्य करताना अटक केली असुन त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कारेगाव येथुन १) कमरोल रमजान शेख (वय ३२, रा. फुलताला, जि. खोलना, बांगलादेश), २) […]

अधिक वाचा..

शिरुर-चौफुला रस्त्यावर अपघात; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

न्हावरे (तेजस फडके) शिरुर-चौफुला रस्त्यावर आंधळगाव फाटा येथे दुचाकी आणि पिकअप यांच्यात समोरासमोर भीषण अपघात होऊन एका युवकाचा मृत्यू झाला असुन दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या अपघात प्रकरणी पिकअप चालक दत्तात्रय रामचंद्र कदम (रा. रामलिंग, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे विकास रोहीदास मदने […]

अधिक वाचा..

शिरुर; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश : म्होरक्यासह दोघांना अटक, ६ गुन्हे उघड

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील आंबळे गावात ६ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्याचा छडा लावत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरुर पोलीस स्टेशनच्या पथकाने आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा प्रमुख संजय तुकाराम गायकवाड (रा. जालना) आणि त्याचा साथीदार सागर सुरेश शिंदे (रा. मंठा, जालना) यांना अटक केली आहे. या कारवाईत दरोडा, जबरी चोरी व […]

अधिक वाचा..

Video; शिरुर तालुक्यात पुन्हा डाळिंबाची चोरी; दुचाकी जाग्यावरच सोडुन चोरांनी ठोकली धूम…

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील मोटेवाडी गावात रस्त्याच्या कडेला असलेल्या डाळिंबाच्या बागेतुन अज्ञात चोरट्यांनी अंदाजे दीड ते दोन टन डाळिंबाची चोरी केल्याचा अंदाज शेतकरी संदीप येलभर यांनी व्यक्त केला आहे. सुमारे आठ दिवसांपासुन हि चोरी होत असल्याचे त्यांनी सांगितले. आज (दि ८) जुलै संदीप येलभर पहाटे ३ ते ३:३० च्या दरम्यान शेतात फेरफटका […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात दरोडा; वृद्ध महिलांना मारहाण करुन १ लाख ६४ हजारांचे दागिने लंपास

शिंदोडी (तेजस फडके) आंबळे (ता. शिरुर) येथे दि (६ जुलै) रोजी रात्री १ च्या सुमारास सहा अनोळखी इसमांनी एका घरात घुसून दोन वृद्ध महिलांना मारहाण करत जबरदस्तीने सोन्याचे दागिने व चांदीची जोडवी असा एकूण १ लाख ६४ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास करत दरोडा टाकला आहे. या प्रकरणी कल्पना प्रताप निंबाळकर (वय ६०, रा. आंबळे, […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिसांकडुन चोरींच्या घटनेला आळा घालण्यासाठी ‘ग्रामसुरक्षा दल’ कार्यान्वित

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाढत्या चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी सक्रिय पावले उचलली आहेत. औद्योगिक वसाहतीमुळे येथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असून, सुरक्षेच्या दृष्टीने ‘ग्रामसुरक्षा दल’ कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि ५ जुलै २०२५ रोजी पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनतर्फे एक विशेष […]

अधिक वाचा..